Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

By Parijat RadioArtsPerforming Arts
Download on the App Store

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल episodes

  • Episode 30 | 4 March 2021

    🌼 जागतिक महिला दिन विशेष - स्त्रियांनी , मुलींनी स्व-संरक्षण कसे करावे याच्या युक्त्या सांगणारा संवाद - धनंजय व संपदा जोशी

    दरम्याने 

    🌼 गीत -- तू आहेस ना ...-- मुग्धा गावकर, गोवा

    🌼 गीत -- आई आई म्हणून तुजला आळवितो आई  ...- संगीतकार व गायक -- सागर पाटील, दुबई

    🌼 गीत -- नवीन आज चंद्रमा  ...-- विश्वास आणि कार्तिकी काळे, मुंबई

    🌼 कविता - स्पेस - कवी प्रशांत शेलटकर, गोळप - रत्नागिरी, वाचन - शीतल जोशी

    🌼 गीत -- मी राधिका मी प्रेमिका  ...-- निकेता कानिटकर-लेले

    🌼🌼🌼

    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक -- https://anchor.fm/parijatradio

    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcasts parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14

    आता spotify, Radiopublic, pocket casts, breaker, overcast, RSS वर देखील उपलब्ध !!

    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह

    41 min
  • Episode 29 | 25 Feb 2021

     एपिसोड 29

    या प्रसारणात ऐका :

    🌼 श्रीसूक्तातील काही ऋचांचं पठण : 

    पठण आणि भावार्थ लेखन-- राजेश चितळे, रत्नागिरी, वाचन-- महेंद्र पाटणकर, रत्नागिरी 

    🌼 "आयकॉन्स ऑफ महाराष्ट्र" - दुबई येथे सागर पाटील याना मिळालेल्या सन्मानाविषयी ....

    🌼 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृतिदिना निमित्त :

    🔹गीत -- ने मजसी ने-- सुहास काळे आणि सहकारी, मुंबई

    🔹क्रांतिसूर्य सावरकर--- सुनीता पाटणकर, रत्नागिरी

    🔹नाट्यपद-- शतजन्म शोधिताना-- निकेता कानिटकर लेले

    🌼 परिसंस्था आणि सेंद्रिय शेती (भाग 4) - राजेंद्र भट, बेंडशीळ, बदलापूर

    🌼 गीत - नाम गावू... नाम ध्यावू -- लीना खामकर, रत्नागिरी

    🌼🌼🌼

    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक -- https://anchor.fm/parijatradio

    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcasts parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14

    आता spotify, Radiopublic, pocket casts, breaker, overcast, RSS वर देखील उपलब्ध !!

    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह

    57 min
  • Episode 28 | 18 Feb 2020 माघी गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष ...

    एपिसोड 28


    गुरूवार दि. 18 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 7 वाजता आपल्या पारिजात रेडिओ वरून नवीन कार्यक्रमाचे प्रसारण व त्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत पुनःप्रसारण होणार आहे. 

     माघी गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष ...

    या प्रसारणात ऐका :


    🌼 माघी गणेशोत्सव 

    🌼 गीत- गणनायका ...- गायक कलाकार - कश्मिरा सावंत, सतीश राठोड, गीत व संगीत - पंकज घाणेकर, रत्नागिरी

    🌼 छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले : संदर्भ- लोकराज्य विशेषांक

    🌼 गीत- नीज रे नीज शिवराया - मुग्धा गावकर,  गोवा

    🌼 जाणता राजा  - आर. एच. कांबळे, कोळंबे, रत्नागिरी 

    🌼 गीत- शूर आम्ही सरदार... - राजेश शिरोडकर, मुंबई 

    🌼🌼🌼


    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक -- https://anchor.fm/parijatradio

    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcasts parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14

    आता spotify, Radiopublic, pocket casts, breaker, overcast, RSS वर देखील उपलब्ध !!

    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह

    43 min
  • Episode 27 | 11-2-2021 Nature and Biodiversity

     निसर्ग आणि जैवविविधता ...

    या प्रसारणात ऐका :

    🌼 खारफुटी आणि खाडीतील जैवविविधता - लेखन नंदकुमार पटवर्धन, रत्नागिरी ; वाचन - कीर्ति जोशी, कसोप, रत्नागिरी 

    🌼 गीत- शुक्रतारा मंद वारा ...- गायक- विजय मयेकर, अनघा लोखंडे, मुंबई

    🌼 कोकणच्या माहेरवाशिणींची पाऊलं ... कासव संवर्धन लेखन - सचिन देसाई, रत्नागिरी, वाचन - विजय कदम, मुंबई

    🌼 गीत- मेरे हुजूर - निलेश वैशंपायन रत्नागिरी

    🌼 Sky n Earth संस्थेची 7 फेब्रुवारी 2021 रोजी झालेली स्थापना आणि समुद्रकिनाऱ्यावरील वॉक - मरिन इकॉलॉजिस्ट डॉ. दीपक आपटे यांच्याकडून मिळालेल्या माहितीवर चर्चा, तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या संध्या सुखटणकर, रत्नागिरी यांचे मनोगत

    🌼 13 फेब्रुवारी, जागतिक रेडिओ दिन 

    🌼 गीत- झिरमिर पाऊस... - गायिका - मुग्धा गावकर, गोवा 

    🌼🌼🌼

    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक -- https://anchor.fm/parijatradio

    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcasts parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14

    आता spotify, Radiopublic, pocket casts, breaker, overcast, RSS वर देखील उपलब्ध !!

    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह

    🌼🌼🌼

    आपणही ऐका आणि आपल्या मित्रमंडळींनाही हा मेसेज पाठवा

    आपल्या प्रतिक्रिया कळवा, आपणही कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, त्यासाठी आमच्या 9422429333 या whatsapp नंबरवर मेसेज करा किंवा parijat radio या फेसबुक पेजला भेट द्या !!

    https://www.facebook.com/parijatradio/

    टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक : 

    https://t.me/parijat_radio

    किंवा टेलिग्राम वर सर्च करा "पारिजात रेडिओ Parijat Radio"

    गुरुवारी रेडिओ ऐकण्यासाठी लिंक - 

    https://www.internet-radio.com/station/parijat/

    52 min
  • Episode 26 | 4 Feb 2021

     चला दोस्तहो मनाविषयी बोलू काही...

    या प्रसारणात ऐका :

    🌼 मनातले...- धनश्री अभ्यंकर रत्नागिरी यांचे मनोगत, वाचन - संकेत चक्रदेव, कुर्धे-पावस, रत्नागिरी

    🌼 गीत- तिनका तिनका जरा जरा ...- गायिका- शिवानी वैष्णव, रत्नागिरी

    🌼 मनावरचं ओझं कमी कसं करायचं ?  प्राजक्ता जोशी, मानसशास्त्रीय समुपदेशक, कसोप, रत्नागिरी

    🌼 गीत- मेरे ख्वाबो में जो आये - अनुराधा केळकर रत्नागिरी

    🌼 मना, तू आहेस तरी कोण ? माधुरी परांजपे, औरंगाबाद

    🌼 कविता - मन -- मीनल देसाई देवरुख

    🌼 गीत- मनातील भावनांना... -

    - गायिका - पल्लवी देशपांडे, गीतरचना - सुजाता कुलकर्णी, संगीत - विजय मनोहर सर्व कलाकार पनवेलचे.

    🌼 गीत - I love you my DAD - सागर पाटील, दुबई

    54 min
  • Episode 24 | 21 JAN 2021 वाढतं वय- विशेष

    🌼  वाढतं वय - मुक्त संवाद   सहभाग  - धनंजय, संपदा जोशी, कसोप

    सोबत ऐका

    🌼 गीत - चुपकेसे चुपकेसे रात की चादर तले  - गायिका - प्रांजल देशपांडे, मुंबई 

    🌼 सेंद्रिय शेती - पीक उत्पादन व पर्यावरण संतुलन - कृषिभूषण राजेंद्र भट, गाव - बेंडशील, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे

    🌼   नाट्यगीत - देहूडा चरणी ... गायक - श्रीधर पाटणकर, रत्नागिरी, नाटक - सं. संत गोरा कुंभार, तबला - रूपक वझे, ऑर्गन - विलास हर्षे, साईड रिदम - हरेश केळकर, पखवाज - केदार लिंगायत

    🌼 कविता - मिसळपाव  -- कवी - प्रशांत शेलटकर, गोळप, रत्नागिरी ; वाचन -  शीतल खरे जोशी, पुणे.

    🌼   गीत - केतकीच्या बनी तिथे - गायिका - आरती पिसे  अर्थात नीता कोळेकर, अमेरिका 

    🌼🌼🌼

    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक -- https://anchor.fm/parijatradio

    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcasts parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14

    आता spotify, Radiopublic, pocket casts, breaker, overcast, RSS वर देखील उपलब्ध !!

    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह

    🌼🌼🌼

    आपणही ऐका आणि आपल्या मित्रमंडळींनाही हा मेसेज पाठवा

    आपल्या प्रतिक्रिया कळवा, आपणही कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, त्यासाठी आमच्या 9422429333 या whatsapp नंबरवर मेसेज करा किंवा parijat radio या फेसबुक पेजला भेट द्या !!

    https://www.facebook.com/parijatradio/

    टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक :

    https://t.me/parijat_radio

    किंवा टेलिग्राम वर सर्च करा "पारिजात रेडिओ Parijat Radio"

    🎹🎹🎹🎹🎹🎹

    51 min
  • Episode 25 | 28 Jan 2021 Ananddayi Vruddhatva ; Suman Kalyanpur special

    आनंददायी वृद्धत्व :

    🌼 वृद्धाश्रमातील अनुभव- प्राजक्ता जोशी कसोप

    🌼 वृद्धांगण - सुजाता प्रसादे, रत्नागिरी

    🌼 गीत- ऐ वतन, वतन मेरे- गायिका- ईशानी पाटणकर

    कोरस- स्वरा भागवत , नेहल नेरुरकर

    कीबोर्ड- अमेय किल्लेकर

    ऑडिओ मिक्सिंग- राजन किल्लेकर

    सर्व कलाकार रत्नागिरीचे


    🌼 गीत- कितना प्यारा प्यारा हमारा वतन है -

    गायक कलाकार- प्रशांत कापडी, सिद्धी पेडणेकर, संजय पेडणेकर, लांजा

    गीतकार- अशरफ मुकरी, रत्नागिरी

    संगीतकार- प्रदीप कांबले


    🌼🌼 गायिका सुमन कल्याणपूर यांच्या 84 व्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रम

    लेखन- अरुण ढवळे, नाशिक

    वाचन- अपर्णा वाईकर, पुणे

    🌼🌼🌼

    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक -- https://anchor.fm/parijatradio

    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcasts parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14

    आता spotify, Radiopublic, pocket casts, breaker, overcast, RSS वर देखील उपलब्ध !!

    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह

    🌼🌼🌼

    आपणही ऐका आणि आपल्या मित्रमंडळींनाही हा मेसेज पाठवा

    आपल्या प्रतिक्रिया कळवा, आपणही कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, त्यासाठी आमच्या 9422429333 या whatsapp नंबरवर मेसेज करा किंवा parijat radio या फेसबुक पेजला भेट द्या !!

    https://www.facebook.com/parijatradio/

    टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक : 

    https://t.me/parijat_radio

    किंवा टेलिग्राम वर सर्च करा "पारिजात रेडिओ Parijat Radio"

    56 min
  • Epispde 23 | 14 Jan 2021 | Makar Sankranti Special

     मकर संक्रांती विशेष

    🌼  मकर संक्रांती विशेष कार्यक्रम : सहभाग  - धनंजय, संपदा, प्राजक्ता, शैलजा आणि रमा, सर्व जोशी परिवार सदस्य, कसोप

    सोबत ऐका

    🌼 गीत - हर हर मार्लेश्वरा  -  

         गायक - विश्वास सनगरे, गौरव बंडबे, गीत - प्रवीण सावंतदेसाई, चाल - सुनील बेंडखळे, संगीत - गणेश घाणेकर,  ध्वनीमुद्रण - ईश्वर वातकर, साहील शिगवण, क्रिएटिव्ह हेड - मंगेश चव्हाण, अनिकेत गानु, रेकॉर्डिंग - डीप वर्स स्टुडीओ शांतीनगर रत्नागिरी 

    🌼   गीत - गणनायका  -  

         गायक - कश्मिरा सावंत, सतीश राठोड, गीत व संगीत - पंकज घाणेकर, सर्व रत्नागिरीचे 

    🌼 गीत - जादू है नशा है... -- शिवानी वैष्णव, रत्नागिरी.

    🌼🌼🌼

    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक -- https://anchor.fm/parijatradio

    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcasts parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14

    आता spotify, Radiopublic, pocket casts, breaker, overcast, copy RSS वर देखील उपलब्ध !!

    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह

    🌼🌼🌼

    आपणही ऐका आणि आपल्या मित्रमंडळींनाही हा मेसेज पाठवा

    आपल्या प्रतिक्रिया कळवा, आपणही कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, त्यासाठी आमच्या 9422429333 या whatsapp नंबरवर मेसेज करा किंवा parijat radio या फेसबुक पेजला भेट द्या !!

    https://www.facebook.com/parijatradio/

    टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक :

    पारिजात रेडिओ Parijat Radio

    https://t.me/parijat_radio


    44 min
  • Episode 22 | 7 Jan 2021

    🌼  गीत - भेटला अनिरुद्ध - गीतकार, संगीतकार, गायक - सागर पाटील, दुबई

    🌼 श्रीसूक्त ऋचा - 7 ते 9 पठण व भावार्थ लेखन - राजेश चितळे, रत्नागिरी वाचन महेंद्र पाटणकर, रत्नागिरी

    🌼 कविता - तरी मला भूक लागत नाही - लेखन - डॉ. मंगल पटवर्धन, रत्नागिरी वाचन --  सुनेत्रा रेमणे, रत्नागिरी.

    🌼 योग साधना - भाग 6 - विनय साने, नीता साने.


    🌼 गीत-माझी होशील ना - संदेश जाधव, राजापूर.

    🌼 फुलांच्या राज्यातला ऋषी - पारिजात : लेखन - प्रशांत शेलटकर, गोळप, रत्नागिरी वाचन --  शीतल खरे जोशी, पुणे.

    🌼 ललित लेख - माझं दिवास्वप्न - श्रुती बोन्द्रे, अलीबाग.

    🌼 गीत - रिमझिम रिमझिम झरला पाऊस - गायिका  शलाका केळकर देशपांडे, गीत -  सुजाता कुलकर्णी, संगीत - विजय मनोहर, सर्व पनवेलचे

    🌼🌼🌼

    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी लिंक - https://anchor.fm/parijatradio

    किंवा गुगल मध्ये सर्च करा

    *"google podcast parijat radio"*
    आणि निवडा हवा तो एपिसोड --
    किंवा टच करा या लिंकला 👇🏼
    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14

    Spotify वर देखील उपलब्ध ! Search करा parijat radio

    *सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह*

    59 min
  • Episode 21 | 31 Dec 2020

    पारिजात रेडिओ :

    'आपलं'  इंटरनेट रेडिओ चॅनेल  

    सूत्रसंचालन व निर्मिती - संपदा व धनंजय जोशी, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, भारतवर्ष

    रेडिओ सुरू करण्यासाठी फक्त गुरुवारी या लिंकला टच करा ! 👇🏼 आणि लाल रंगाचं (▶️) बटण दाबा.

    https://www.internet-radio.com/station/parijat/

    नमस्कार.


    या प्रसारणात ऐका :

    🌼 नववर्ष स्वागत गीत - शमिका भिडे, सुमेधा मुळ्ये, रचना - स्मिता राजवाडे, संगीत - विजय रानडे, रत्नागिरी.

    🌼 आठवणींच्या हिंदोळ्यावर - आठवण -  प्रवीण भुस्कुटे, ऑस्ट्रेलिया

    🌼 कविता - गावाकडच्या गोष्टी --  दीप्ती जोशी, कसोप, रत्नागिरी ; वाचन - संपदा जोशी

    🌼 गीत - ही वाट दूर जाते, माझ्या आठवणींच्या गावा.... गायिका - अनुराधा केळकर, रत्नागिरी, रचना - सुजाता कुलकर्णी, संगीत - विजय मनोहर, पनवेल 

     🌼 कार्तिकी जत्रेच्या आठवणी -  अदिती घाणेकर, रत्नागिरी

    🌼 नाट्य गीत - पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, नाटक - संत गोरा कुंभार, गायक - श्रीधर पाटणकर, तबला - रूपक वझे, ऑर्गन - विलास हर्षे, पखवाज - केदार लिंगायत, साईड रिदम - हरेश केळकर, दिग्दर्शन - मिलिंद टिकेकर, विलास हर्षे, सर्व रत्नागिरीचे

    🌼🌼🌼

    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी लिंक - https://anchor.fm/parijatradio 

    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcast parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14


    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह


    47 min

About Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

From the publisher's feed

पारिजात रेडिओ, इंटरनेट रेडिओ शो, ज्याचं सुत्रसंचालन करतात, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, येथून धनंजय व संपदा जोशी. दर गुरूवारी व रविवारी सकाळी ७ वाजता (भारतीय प्रमाण वेेळेनुसार) नवीन शो सादर करतात.