
Sign up to save your podcasts
Or


नमस्कार.
या प्रसारणात ऐका :
🌼 गिरनार- अविस्मरणीय यात्रा - धनंजय जोशी, कसोप, रत्नागिरी.
🌼 दत्ताची दुर्मिळ आरती - अनुजा पंडितराव, समृद्धी चांदोरकर, कोल्हापूर
🌼 भजन - मन लागो रे लागो... सुमित मेस्त्री, रत्नागिरी
🌼 मोहम्मद रफी जन्मदिवस विशेष -- सांगीतिक सफर : विद्याधर जोशी, ठाणे
🌼 न्यूयॉर्कमधील ख्रिसमसच्या आठवणी - प्राजक्ता पुरोहित, बेंगळुरू
🌼 ख्रिसमस गीत - माणिक पुरोहित, बेंगळुरू
🌼🌼🌼
आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी लिंक - https://anchor.fm/parijatradio
किंवा गुगल मध्ये सर्च करा
"google podcast parijat radio"
आणि निवडा हवा तो एपिसोड --
किंवा टच करा या लिंकला 👇🏼
https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14
सिग्नेचर ट्यून - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह
सूत्रसंचालन व निर्मिती - संपदा व धनंजय जोशी, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, भारतवर्ष
🌼 श्रीसूक्त- ऋचा 4 ते 6 पठण व भावार्थ - राजेश चितळे, रत्नागिरी, वाचन - महेंद्र पाटणकर, रत्नागिरी
🌼 गीत- जय देवी श्रीदेवी अंबे- मुग्धा गावकर, गोवा
🌼 सेंद्रीय शेती - भाग 2 - कृषिभूषण राजेंद्र भट, बेंडशीळ, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे
🌼 आठवणींच्या हिंदोळ्यावर - 1. भिंत ,
2. झुडुपातला वाघोबा - प्रवीण भुस्कुटे, ऑस्ट्रेलिया
🌼 गीत- मोह मोह के धागे- निधी कशाळीकर, रत्नागिरी
🌼 स्वामी स्वरूपानंद स्मरण - श्रीनिवास मोदगी, पावस
🌼 स्वामी स्वरूपानंद विरचित अभंग - भक्त तो प्रेमळ - मंजिरी काणे, रत्नागिरी, चाल - विजय रानडे, रत्नागिरी.
या प्रसारणात ऐका :
🌼 धुंदी कळ्यांना या गाण्याची जन्मकथा- गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याच शब्दात
आणि हे गाणं रत्नागिरीच्या मंजिरी काणे यांच्या आवाजात
🌼 कविता- अंधश्रध्दा- ज्योती पाटील, मुंबई
🌼 गाणं- ये मेरा दिवानापन है- प्रशांत कापडी, लांजा
🌼कथा- बोकोचान- मूळ जपानी कथेचं मराठी भाषांतर- मनीषा केतकर साठे - वाचन- उज्ज्वला केतकर विद्वांस रत्नागिरी
🌼गजल- सलोना सा सजन है- अनुराधा गोखले रत्नागिरी
🌼🌼🌼
आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी गुगल मध्ये सर्च करा
"google podcast parijat radio"
आणि निवडा हवा तो एपिसोड --
किंवा टच करा या लिंकला 👇🏼
https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14
सूत्रसंचालन व निर्मिती - संपदा व धनंजय जोशी, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, भारतवर्ष
🎹🎹🎹🎹🎹🎹
Contents :
🌼 श्रीसूक्तम् (ऋचा 1 ते 3) - पठण व चिंतनात्मक विचार - राजेश चितळे, रत्नागिरी, वाचन - महेंद्र पाटणकर, रत्नागिरी
🌼 गीत - माय माझी माय --
संगीतकार व संगीत संयोजक - अक्षय पेडणेकर, गीतकार - नयन पिलणकर, गायक - विश्वास सनगरे, अपूर्वा लागवणकर, सिद्धी कदम, गौरव बंडबे; रेकॉर्डिंग - डीप वर्स स्टुडिओ, मिक्सिंग व मास्टरिंग - ईश्वर वातकर, विशेष आभार - श्री महालक्ष्मी ट्रस्ट, काजरघाटी. कलासार्थ ग्रुप, रत्नागिरी.
🌼 ओळख सेंद्रीय शेतीची - भाग - 1 -- कृषिभूषण सेंद्रीय शेतकरी श्री. राजेंद्र भट, गाव- बेंडशीळ, ता. बदलापूर, जि. ठाणे.
🌼 योग साधना - मालिका भाग 5 - विनय व नीता साने, रत्नागिरी
🌼 पत्र - आठवणींना उजाळा - सुजाता प्रसादे, रत्नागिरी.
🌼🌼🌼
नवीन ताजा कार्यक्रम दर गुरुवारी पुढील लिंकवर
https://www.internet-radio.com/station/parijat/
आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी गुगल मध्ये सर्च करा
"google podcast parijat radio"
आणि निवडा हवा तो एपिसोड --
किंवा टच करा या लिंकला 👇🏼
https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14
सूत्रसंचालन व निर्मिती - संपदा व धनंजय जोशी, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, भारतवर्ष
🌼 श्लोक - ओम पूर्णमद: पूर्णमिदं - पठण व चिंतानात्मक विचार - राजेश चितळे, रत्नागिरी
🌼 लेख - माझा संस्कृत प्रवास - लेखन व वाचन - तनुजा फाटक, कसोप.
🌼 संस्कृत आरती - "एही हे विठ्ठले..." - गायन - धनश्री अभ्यंकर, रत्नागिरी
🌼 कार्तिकोत्सव - लेखन - प्रकाश जोग, भू, राजापूर.. वाचन - वंदना मुसळे, रत्नागिरी.
🌼 गीत - विठू माऊली तू ... -- संतोष शेट्ये, ठाणे.
🌼 लेख - कोरोना - लेखन व वाचन -- सीना कुलकर्णी, रत्नागिरी.
🌼 अभंग - आता मज एक विठ्ठलाचा छंद ... -- रचना स्वामी स्वरूपानंद, गायक व संगीतकार - विजय रानडे, हार्मोनियम - चैतन्य पटवर्धन, तबला - केदार लिंगायत, सर्व रत्नागिरीचे
🌼 कविता - तुझ्या मुक्तछंदात .. --- केदार जोशी, पनवेल.
🌼🌼🌼
- सूत्रसंचालन : धनंजय-संपदा जोशी
सिग्नेचर ट्यून - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ - शारजाह
🌼🌼🌼
नवीन ताजा कार्यक्रम दर गुरुवारी पुढील लिंकवर
https://www.internet-radio.com/station/parijat/
आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक. लिंक ला टच करा, खाली जा आणि निवडा हवा तो एपिसोड --
https://anchor.fm/parijatradio
एपिसोड पुढे-मागे करून हवा तो कार्यक्रम ऐकण्यासाठी किंवा एपिसोड डाऊनलोड करण्यासाठी लिंक 👇🏼
https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14
निर्मिती - संपदा व धनंजय जोशी, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, भारतवर्ष
🌼 लेख - डेली सोप - लेखिका - सीना कुलकर्णी, रत्नागिरी
🌼 गीत - जाने क्यूँ लोग - गायिका - शुभांगी जाधव, बेलापूर.
🌼 योग साधना - भाग 4 - लेखन व वाचन - विनय व नीता साने, रत्नागिरी
🌼 गीत - हे मेघ अंबरी आले... गायिका - राजश्री चुरी, मुंबई ; संगीत - स्वप्नील शाहू, मुंबई.
🌼 संगीतकार सलील चौधरी यांच्या 95 व्या जन्मदिनानिमित्त मानवंदना : लेखन - अरुण ढवळे, नाशिक ; वाचन - अपर्णा वाईकर, पुणे.
🌼 गीत - अजि रुठकर अब ... -- ईशानी पाटणकर, रत्नागिरी.
🌼 गीत - कौन मेरा क्या तू लागे --- शिवानी वैष्णव, रत्नागिरी.
🌼 गीत - तेरे नैनोंके मैं दीप जलाउंगा -- प्रवीण डोंगरे व मैथिली सावरे, रत्नागिरी
🌼🌼🌼
सूत्रसंचालन - धनंजय-संपदा जोशी
सिग्नेचर ट्यून - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ - शारजाह
🌼🌼🌼
दिवाळी स्पेशल कार्यक्रम : -
या प्रसारणात काय ऐकाल ?
🌼 गीत - माय भवानी तुझे लेकरू - गायक - प्रथमेश लघाटे, आरवली
🌼 गावाकडची दिवाळी - लेखन- प्रकाश जोग, भू, ता. राजापूर, वाचन - वैभव कानिटकर, रत्नागिरी
🌼 गीत - तेजाचे गीत नवे - गीतकार - डॉ. श्रीकृष्ण जोशी, गायक - अभिजित भट, तबला - प्रथमेश शहाणे, हार्मोनियम व संगीत - विजय रानडे, रत्नागिरी.
🌼 आठवणीतली दिवाळी - लेखन व वाचन - शिल्पा कुळकर्णी, कोल्हापूर
🌼 गीत - दीपावली मनाए सुहानी -- गायिका - सिद्धी कामथ पिल्लई, मुंबई
🌼 कविता - 1. दिवाळी,
2. दीपावली - मृदुल सुतार, मुंबई, वाचन - पूर्वा खालगावकर, रत्नागिरी.
🌼 गीत - भरजरी गं पितांबर... -- मैथिली सावरे, रत्नागिरी.
🌼 मनामनातील दिवाळी -- लेखक नंदकुमार पटवर्धन, रत्नागिरी, वाचन - महेंद्र पाटणकर, रत्नागिरी
🌼 कन्नड भक्तीगीत - भाग्यदा लक्ष्मी बारम्मा -- ईशानी पाटणकर, रत्नागिरी
🌼🌼🌼
सूत्रसंचालन - धनंजय-संपदा जोशी
सिग्नेचर ट्यून - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ - दुबई
🌼🌼🌼
नवीन ताजा कार्यक्रम दर गुरुवारी पुढील लिंकवर
https://www.internet-radio.com/station/parijat/
आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक. लिंक ला टच करा, खाली जा आणि निवडा हवा तो एपिसोड --
https://anchor.fm/parijatradio
निर्मिती - संपदा व धनंजय जोशी, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, भारतवर्ष
🌼 पं. शैलेश भागवत यांच्या शहनाई वादनाने कार्यक्रमाची सुरुवात
🌼 श्री महाविष्णू स्तोत्र -- धनश्री अभ्यंकर, रत्नागिरी
🌼 वसुबारस - लेखिका - ज्योती पाटील, मुंबई, वाचन - प्राजक्ता जोशी, कसोप, रत्नागिरी.
🌼 भाई (पु. ल. विशेष) - लेखन- केदार जोशी, पनवेल
🌼 गीत - चेहरा है या -- धनंजय जोशी, कसोप, रत्नागिरी
🌼 पुस्तक परिचय - 'जिंकणारा समाज घडवण्यासाठी - लेखक - अविनाश धर्माधिकारी, परिचय - पूजा कात्रे, कसोप, रत्नागिरी
🌼 गीत - रजनीगंधा फुल तुम्हारे... -- अनुराधा केळकर, रत्नागिरी.
🌼 कविता - पाऊस -- मिनल देसाई, देवरुख
🌼 कविता - निसर्ग चक्रीवादळ -- सानिका वर्तक, केळशी
🌼 कविता - दिवस सुगीचे ... अनुराधा ढवळे, नाशिक
🌼 गीत - एकाच या जन्मी... -- सलोनी दळी, देवगड.
🌼 गीत - श्री गणेशा दयाघना... -- मुग्धा गावकर, गोवा.
🌼 गीत - फुलोके रंग से ... -- सुनील प्रधान, ठाणे.
🌼🌼🌼
सूत्रसंचालन - धनंजय-संपदा जोशी
सिग्नेचर ट्यून - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ - दुबई
🌼🌼🌼
निर्मिती - संपदा व धनंजय जोशी, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, भारतवर्ष
या प्रसारणात --
🌼 गीत - गणनायका -
गायक - कश्मिरा सावंत, सतीश राठोड, गीत व संगीत - पंकज घाणेकर, सर्व रत्नागिरीचे
🌼 मराठी रंगभूमी दिन विशेष -- माहिती लेखन- केदार जोशी, पनवेल
🌼 तू मधुरा - नाट्यगीत - संगीत शांतिब्रह्म-- गायक व संगीतकार - विजय रानडे, रचना - डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
🌼 कालाय तस्मै नमः - लेखन- डॉ. मंगल पटवर्धन, रत्नागिरी वाचन- अंजली पाटणकर, मंगलोर
🌼 गीत - अजि रुठकर अब -- ईशानी पाटणकर, रत्नागिरी
🌼 योगविषयक माहिती - विनय व नीता साने, रत्नागिरी
🌼 लघुकथा - 'वास्तू तथास्तु' - लेखन व वाचन -- प्रवीण भुस्कुटे, ऍडलेड, ऑस्ट्रेलिया.
🌼 गीत - कौन मेरा क्या तू लागे... -- शिवानी वैष्णव, रत्नागिरी.
🌼🌼🌼
सूत्रसंचालन - धनंजय-संपदा जोशी
सिग्नेचर ट्यून - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ - दुबई
एका वेगळ्या थीम सह - virtual tour of Marleshwar
या प्रसारणात काय ऐकाल ?
🌼 गीत - हर हर मार्लेश्वरा -
गायक - विश्वास सनगरे, गौरव बंडबे, गीत - प्रवीण सावंतदेसाई, चाल - सुनील बेंडखळे, संगीत - गणेश घाणेकर, ध्वनीमुद्रण - ईश्वर वातकर, साहील शिगवण, क्रिएटिव्ह हेड - मंगेश चव्हाण, अनिकेत गानु, रेकॉर्डिंग - डीप वर्स स्टुडीओ शांतीनगर रत्नागिरी
🌼 कोकणातील खाद्यसंस्कृती -- रुपाली बागवे, मुंबई .
🌼 गीत - चाफा बोलेना - शलाका केळकर देशपांडे, पनवेल
🌼 पुस्तक परिचय - 'एका रानवेड्याची शोधयात्रा'- अनुराधा ढवळे, नाशिक
🌼 अभंग - कानडा राजा पंढरीचा -- निकेता कानिटकर लेले
🌼 गीत - प्यार करनेवाले .. -- संजना, मुंबई.
🌼 गीत - जवानी जानेमन - मैथिली सावरे रत्नागिरी
🌼 गीत - सायोनारा... -- अनुराधा केळकर, रत्नागिरी.
🌼🌼🌼
सूत्रसंचालन - धनंजय-संपदा जोशी
सिग्नेचर ट्यून - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ - दुबई
🌼🌼🌼
निर्मिती - संपदा व धनंजय जोशी, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, भारतवर्ष
From the publisher's feed