Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

By Parijat RadioArtsPerforming Arts
Download on the App Store

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल episodes

  • Episode 37 | 22 April 2021 Raam Navami

    या प्रसारणात ऐका :


    🌼 श्रीराम नाम महिमा

    -- धनंजय, संपदा

    -- नंदकुमार पटवर्धन, रत्नागिरी

    🌼  गीत - उठी श्रीरामा --  निधी कशाळीकर, रत्नागिरी

    🌼  गीत - रामा रघुनंदना --  गौरी रानडे, मुंबई म्युझिक ग्रुप

    🌼 चैत्रगौर - लेखन - सानिका वर्तक सादरीकरण - प्राजक्ता बेंद्रे आणि अनुश्री बेंद्रे  -- केळशी, जि. रत्नागिरी 

    🌼  गीत - कानडा राजा पंढरीचा --  विजय पोवळे, मुंबई म्युझिक ग्रुप

    🌼 माणसाचा मोर स्वभाव - लेखन-योगिनी सावंत, रत्नागिरी वाचन-प्राजक्ता जोशी, कसोप

    🌼  गीत - छुपा लो युं दिल में प्यार मेरा --  शेखर आणि शुभांगी, मुंबई म्युझिक ग्रुप

    🌼 'हॉर्न' - सीना कुळकर्णी, रत्नागिरी

    🌼  गीत - जाने कैसे कब कहां --  शैलेश आणि भारती, मुंबई म्युझिक ग्रुप

    🌼🌼🌼

    50 min
  • Episode 36 | 15 April 2021

    🌼 चैत्रांगण

    🌼 कृषिभूषण सेंद्रिय शेतकरी राजेंद्र भट यांचे नववर्षानिमित्त विचार 

    🌼  गीत - बाजे रे मुरलिया बाजे --  लीना खामकर, रत्नागिरी

    🌼 फणसाच्या गऱ्यांची भाजी - रेसिपी - प्रकाश जोग, राजापूर

    🌼 फणसाच्या गऱ्यांची उकड भाजी रेसिपी - सानिका वर्तक, केळशी

    🌼 वाळवणांचा वाणवसा  - श्रुती बोन्द्रे, अलिबाग 

    🌼  गीत - अजीब दास्तां है ये  ... - अनुराधा केळकर, रत्नागिरी

    🌼  'प्रिन्सेस' - ब्रेथलेस ललीतबंध : लेखन - मंदार जोग, वाचन - दीपक वेलणकर

    🌼  गीत - गली में आज चांद निकला  ... - विद्या बिंद्रा, नाशिक

    🌼🌼


    58 min
  • Episode 35 | 8 Aapril 2021

    खाद्य पुराण

    🌼 पुस भाजी - लेखन - प्रकाश जोग, राजापूर

    🌼 कलिंगडाच्या पांढऱ्या भागाच्या रेसिपी - लेखन - मनीषा राजाज्ञा, कोल्हापूर

    🌼 अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखाल ? - संकलन -  डॉ. श्रीधर कानिटकर, रत्नागिरी

    सोबत :

    🌼  गीत - केव्हातरी पहाटे  ...  - श्वेता - मुंबई म्युझिक ग्रुप 

    🌼  गीत - अजी रुठकर अब  ...  - ईशानी पाटणकर, रत्नागिरी 

    🌼  गीत - तुम पुकार लो ... - राजीव देशपांडे, मुंबई म्युझिक ग्रुप 


    43 min
  • Episode 34 | 1 April 2021 नात्यांचं सर्व्हिसिंग

     एपिसोड 34

    गुरूवार दि. 1 एप्रिल 2021 रोजी सकाळी 7 वाजता आपल्या पारिजात रेडिओ वरून नवीन कार्यक्रमाचे प्रसारण व त्यानंतर 24 तास पुनःप्रसारण 

    या प्रसारणात ऐका :

                                                नात्यांचं सर्व्हिसिंग

    सोबत :

    🌼 नात्यांविषयी थोडंसं ...  -  लेखन - नंदकुमार पटवर्धन, रत्नागिरी  -  वाचन - महेंद्र पाटणकर, रत्नागिरी 

    🌼  गीत - फुलले रे क्षण माझे ...  - अंजली लिमये, रत्नागिरी

    🌼 कविता - " प्रत्येक नात्याची ना एक वेल असते "- अतुल जोशी, ठाणे.  

    🌼  गीत - का रे दुरावा ... - अनुराधा केळकर, रत्नागिरी

    🌼 थोडं ऐकायला शिकूया ...-- सोनाली सावंत, रत्नागिरी

    🌼 कविता - " अर्जुन "- प्रशांत शेलटकर, गोळप, रत्नागिरी.  

    🌼  गीत - छोड दे सारी दुनिया किसी के लिये ... - सुनील पवार, चिपळूण

    🌼🌼🌼

    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक -- https://anchor.fm/parijatradio

    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcasts parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14


    आता spotify, Radiopublic, pocket casts, breaker, overcast, RSS वर देखील उपलब्ध !!


    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह


    🌼🌼🌼

    55 min
  • swar aale duruni | Episode 3 | Holi special.. Part II

    विशेष एपिसोड #3 दि. 29 मार्च 2021 

    सहभाग - मुंबई म्युझिक ग्रुपचे कलाकार -


    🌼 आली रे होली - निलेश

    🌼 रंग बरसे - सुहास

    🌼 जय जय शिवशंकर - दर्शना /अनिल 

    🌼 आज ना छोडेंगे - सुहास /पुनम 

    🌼 बलम पिचकारी - अनन्या / निलेश 

    🌼 आला होळीचा सण -  रश्मी / निलेश 

    🌼 रंग बरसे -  अनिल

     🌼 आली रे होली - भारती / शैलेश

     🌼मल दे गुलाल -  रूपा/ कौशिक

    🌼🌼🌼

    57 min
  • swar aale duruni | Episode 2 | Holi special

     मुंबई म्युझिक ग्रुप च्या कलाकारांनी होळी पौर्णिमेनिमित्त सादर केलेली कराओके गीते

    विशेष एपिसोड #2 दि. 28 मार्च 2021


    🌼 मल दे गुलाल मोहे - विक्रांत / विणा कश्यप

     🌼 अंग से अंग लगाना  - अनन्या/ निलेश

    🌼  आली रे होली -  राजेंद्र शर्मा

    🌼  खेळताना रंग बाई - नेहा नागवेकर

    🌼   होली के दिन - रश्मी / निलेश

     🌼  आज गोकुळात रंग - रूपा कुलकर्णी

    🌼 अरे जा रे हट नटखट - प्रकाश

    🌼  मल दे गुलाल मोहे - - रश्मी / शैलेश

     🌼  रंग बरसे  - मयूर


    53 min
  • Episode 33 | 25 March 2025 कसोप गावचा शिमगोत्सव

    कसोप गावचा शिमगोत्सव


    सोबत :

    🌼 होळी उत्सवात अग्नीचे महत्व -  लेखन - नंदकुमार पटवर्धन  -  वाचन - संकेत चक्रदेव, कुर्धे, रत्नागिरी 

    🌼  गीत - मल दे गुलाल मोहे...  - रश्मी व शैलेश, मुंबई म्युझिक ग्रुप 

    🌼 कसोपच्या उत्सवाबद्दल थोडंसं .. - भालचंद्र जोशी, कसोप, रत्नागिरी 

    🌼  गीत - आज गोकुळात रंग ... - रूपा कुळकर्णी, मुंबई म्युझिक ग्रुप

    🌼 गीत - खेळताना रंग बाई ...-- संजना, मुंबई 

    🌼🌼🌼

    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक -- https://anchor.fm/parijatradio

    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcasts parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14

    आता spotify, Radiopublic, pocket casts, breaker, overcast, RSS वर देखील उपलब्ध !!


    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह


    47 min
  • Episode 32 | 18 March 2021

    🌼 गीत - जयोस्तुते श्री महन्मंगले (हिंदी आवृत्ती)  -  मूळ मराठी रचना - स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदी अनुवाद - रणजित सावरकर, संकल्पना -  मंजिरी मराठे, संगीत दिग्दर्शन - वर्षा भावे, संगीत संयोजन -  कमलेश भडकमकर, गायिका - आर्या आंबेकर


    🌼  कानाविषयी थोडंसं - सुजाता प्रसादे, रत्नागिरी


    🌼 गीत - हिल हिल पोरी हिला ...-- दर्शना-निलेश, मुंबई म्युझिक ग्रुप 


    🌼  माणसाचे अंतरंग - योगिनी सावंत, समुपदेशक, रत्नागिरी


    🌼 गीत - अखियोंके झरोकोसे ...-- अनुराधा केळकर, रत्नागिरी


    🌼  लँडलाईन फोनच्या आठवणी - सीना कुळकर्णी, रत्नागिरी


    🌼 गीत - आगे भी जाने ना तू ...-- रूपा, मुंबई म्युझिक ग्रुप 

    🌼🌼🌼

    54 min
  • Episode 31 | 11 March 2021 | महाशिवरात्री विशेष

    एपिसोड 31

    महाशिवरात्री विशेष

    या प्रसारणात ऐका :

    12 ज्योतिर्लिंग माहिती 

    🌼 गजर -- बं बं भोलेनाथ बं बं भोले...-- सागर पाटील, दुबई

    🌼 गीत - हर हर मार्लेश्वरा  -  

         गायक - विश्वास सनगरे, गौरव बंडबे, गीत - प्रवीण सावंतदेसाई, चाल - सुनील बेंडखळे, संगीत - गणेश घाणेकर,  ध्वनीमुद्रण - ईश्वर वातकर, साहील शिगवण, क्रिएटिव्ह हेड - मंगेश चव्हाण, अनिकेत गानु, रेकॉर्डिंग - डीप वर्स स्टुडीओ शांतीनगर रत्नागिरी 

    🌼 गीत -- हे भोळ्या शंकरा  ... -- कश्मिरा जोशी, मुंबई म्युझिक ग्रुप

    🌼 गीत -- बोलावा विठ्ठल ...-- लीना खामकर, रत्नागिरी

    🌼 गीत - उघडी नयन शंकरा...-- गौरी रानडे, मुंबई म्युझिक ग्रुप 

    🌼🌼🌼

    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक -- https://anchor.fm/parijatradio

    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcasts parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14

    आता spotify, Radiopublic, pocket casts, breaker, overcast, RSS वर देखील उपलब्ध !!

    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह


    40 min
  • swar aale duruni | Episode 1 | Mahila din special

     स्वर आले दुरुनी

            विशेष एपिसोड #1

    जागतिक महिला दिनानिमित्त

    सोमवार दि. 8 मार्च 2021 रोजी सकाळी 7 वाजता आपल्या पारिजात रेडिओ वरून नवीन कार्यक्रमाचे प्रसारण व त्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत पुनःप्रसारण होणार आहे. 

    या विशेष प्रसारणात ऐका मुंबई म्युझिक ग्रुप च्या कलाकारांनी सादर केलेली कराओके गीते


    🌼 आई म्हणू कुणा मी -- गायिका, गीतकार, चाल चैताली गावले, संगीत- राजनजी

    🌼 ये समा समा है ये - स्मिता

    🌼 मेरे मेहबूब कयामत होगी - रश्मी डिचोलकर

    🌼 चांदणे शिंपित जाशी - विजया

    🌼 मेरे दिल में आज क्या है - सुहास

    🌼 कभी कभी मेरे दिल में - संतोष 

    🌼 तोच चंद्रमा नभात - विजय

    🌼 क्या खूब लगती हो - रूपा, केशव

    🌼 कोरा कागज था ये मन मेरा - रश्मी, दुर्गेश

    🌼🌼🌼

    47 min

About Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

From the publisher's feed

पारिजात रेडिओ, इंटरनेट रेडिओ शो, ज्याचं सुत्रसंचालन करतात, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, येथून धनंजय व संपदा जोशी. दर गुरूवारी व रविवारी सकाळी ७ वाजता (भारतीय प्रमाण वेेळेनुसार) नवीन शो सादर करतात.