Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.
October 29, 2021वडिलांचे मुलीस पत्रया पत्राच्या माध्यमातून वडील आपल्या मुलाला समाज स्थितीची जाणीव करून देतानाच भरभक्कम असा मानसिक आधार सुद्धा देतात....more5minPlay
October 29, 20213) पंडित नेहरूंचे मुलांना पत्रपंडित नेहरूंनी या पत्रांमधून मुलांनी करता निसर्गाशी मैत्री करावी, जीवनाकडे सजगपणे बघावे.असा सल्ला दिला आहे...more3minPlay
October 29, 20212) हेड मास्तरांचे अब्राहम लिंकनना पत्रअब्राहम लिंकन यांच्या यांच्या पत्राचे जॉन स्टुअर्ट यांनी पत्र लिहून उत्तर दिले आहे....more5minPlay
October 29, 20211) लिंकनचे हेडमास्तरांस पत्रअब्राहम लिंकन यांनी या पत्राच्या माध्यमातून शिक्षकांनी पिढीला भावी पिढीला कसं घडवावं याचा वस्तुपाठच दिला आहे....more5minPlay
October 29, 2021अशोक कालीन स्थापत्य कलासम्राट अशोक यांनी विहार ,चैत्य ,सार्वजनिक पाण्याच्या विहिरी , पशूपक्षी यांना पाणी पिण्यासाठी हौद,रूंद रस्ते, व दोन्ही बाजूंनी सावलीसाठी झाडे इत्यादी लोकोपयोगी कार्यकेलेले आढळते....more19minPlay
October 28, 2021सम्राट अशोकाच्या शिलालेखात असलेले समाज उन्नती चे विचारमानवाच्या हितासाठी व सुखासाठी कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी जे जे आवश्यक राजाची कर्तव्य आणि समाजाचे सुद्धा सदाचाराने वागावे असा एकूणच सम्राट अशोकाच्या गिरी लेखांचा उद्देश दिसतो....more20minPlay
October 27, 2021सुप्रसिद्ध गिरलेख (आदेश).सम्राट अशोक यांनी लिहवून ,कोरून घेतलेले.सम्राट अशोक यांच्या या लेखांमधून म्हणजेच किंवा आदेशातन प्रजा सुखी व्हावी, इहलोकी आणि परलोकीसुद्धा! होईल, या हेतुने प्रजेने सदाचरणाचं पालन करावं ,असा या एकूण गिरी लेखांचा सार आहे....more34minPlay
October 27, 2021सम्राट अशोक यांचे गिरीलेखमूळ पाली भाषेत हे लेख कोरलेले आहेत. आपण त्या लेखांचा सरळ मराठी भाषांतर ऐकूया....more9minPlay
October 26, 2021प्रकरण-6. कलिंग विजय आणि बौद्ध धर्माचा स्वीकारकलिंग युद्धाच्या विजयानंतर,या युद्धामध्ये अपरिमित प्राणहानी झाली .जे सैनिक मृत्यू मुखी पडले,त्या सैनिकांच्या विधवा पत्नी ,मुले आणि सैनिकांच्या आई त्यांचा आक्रोश दुःख पाहून सम्राट अशोक यांची मन द्रवले....more23minPlay
October 24, 2021प्रकरण-4 राजा बिंदुसारया प्रकरणांमधून राजा बिंदुसार याच्या विषयी सविस्तर माहिती देऊन, अशोका पर्यंतची वंशावळ दिली आहे....more10minPlay
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.