Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.
October 23, 2021प्रकरण-3 चंद्रगुप्ताची कारकीर्द'चंद्रगुप्ताची कारकीर्द' या प्रकरणांमध्ये लेखकाने त्यावेळच्या सामाजिक ,आर्थिक आणिराजननैतिक बाबींची सविस्तर चर्चा केली आहे....more25minPlay
October 23, 2021प्रकरण-2 अशोकाचा कुलवृत्तांतसम्राट अशोकाचा कुलवृत्तांत या प्रकरणातून लेखकांनी सम्राट अशोकाच्या पूर्वजांची माहिती दिली आहे ....more13minPlay
October 22, 2021सम्राट अशोक चरित्रलेखक वासुदेव गोविंद आपटे यांनी अशोक चरित्र या पुस्तकातून सम्राट अशोकाने प्रजेच्या भौतिक आणि पारमार्थिक सुखासाठी सुखासाठी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महान कार्य केले.असे स्पष्ट केले आहे....more21minPlay
October 22, 2021चंद्रभागेच्या तीरीपंढरीच्या पांडुरंगाची महिमा या गीतातून व्यक्त झाली आहे....more8minPlay
October 21, 2021शिक्षक प्रतिज्ञाशिक्षकांचे आचार ,विचार आणि व्यवहार कसे असावेत .यासाठी ही शिक्षक प्रतिज्ञा आहे....more2minPlay
October 21, 2021शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी आचारसहिताशिक्षक आणि मुख्याध्यापकांनी आपला आचार विचार व्यवहार कसा असावा या विषयीची आचारसंहिता....more4minPlay
October 21, 2021चला जाणून घेऊया आई-वडिलांची म्हणजेच पालकांसाठी आचार संहिताआपल्या मुलांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून ,आईवडिलांनी त्यांच्याशी वागताना प्रेमाने ,सहानुभूतीने आणि त्यांना आधार मिळेल असे आपले वागणे बोलणे असावे....more5minPlay
October 20, 2021भगवान बुद्धाचे पहिले आर्यसत्य दुःखआचार्य बी .सी. वानखेडे सर यांच्या खडू फळा प्रवचनाचा भाग दुःख भगवान बुद्धाचे पहिले आर्यसत्य याविषयी आपण ऐकूया....more47minPlay
October 19, 2021सहनशीलतेची मर्यादाया गोष्टी मधून आयुष्याच्या संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांना आपल्या साथीदाराची गरज असते .सहवास आणि साथ ,आधाराची गरज असते.हे तरुण पिढीने जाणले पाहिजे ,असा संदेश लेखकांनी दिला आहे....more9minPlay
October 19, 2021योगासने ( योगाभ्यास)योगाभ्यासाने शरीरा सोबतच मनसुद्धा निरोगी राखता येते. म्हणून सर्वांनी योगासने करून ,आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवावे....more5minPlay
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.