Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.
October 17, 2021या भारतातराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 'या भारतात' गीतांमधून भारताच्या उज्वल भविष्याचे चित्र रेखाटले आहे त्यासाठी माणसांनी काय प्रयत्न केले पाहिजे .हे सुद्धा सांगितले आहे...more4minPlay
October 17, 2021बलसागर भारत होवो'बलसागर भारत होवो'या गीतांमधून कवी साने गुरुजींनी भारतीय जनतेला एकोप्याने राहण्याचा संदेश दिला आणि भारताच्या उज्वल भविष्याचे चित्र रेखाटले आहे....more4minPlay
October 17, 2021माती सांगे कुंभाराला'माती सांगे कुंभाराला' या गीतातून कविने मानवी जीवन हे नश्वर आहे .म्हणून कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नये .असा संदेश दिला आहे....more4minPlay
October 17, 2021सर्वात्मका शिव सुंदरा'सर्वात्मका शिवसुंदरा' या काव्याच्या माध्यमातून कवीने ईश्वराच्या सर्वव्यापी रूपाचे दर्शन घडविले आहे....more5minPlay
October 16, 2021लहानपण देगा देवाजगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी 'लहानपण देगा देवा 'या अभंगाच्या माध्यमातून नम्रतेचे महत्त्व सर्वसामान्य माणसाला पटवून दिले आहे....more2minPlay
October 16, 2021विठ्ठलाच्या पायी वीटकविने ' विठ्ठलाच्या पायी वीट 'या गीतातून ईश्वराच्या पदस्पर्शाने वीट सुद्धा ईश्वर रूप बनते.असा उपदेश केला म्हणजेच ईश्वराच्या सान्निध्यात राहिल्याने माणसाचे कल्याण होते....more4minPlay
October 16, 2021जैसे ज्याचे कर्म तैसे'जैसे ज्याचे कर्म तैसे 'या काव्यपंक्तीतून कवीने व्यक्तीचे कर्मच त्याच्या सुखाला किंवा दुःखाला कारणीभूत ठरतात .असा उपदेश कवी गीतातून देतात....more4minPlay
October 16, 2021पणती जपून ठेवापणती जपून ठेवा या काव्य रचनेतून कवीने सगळीकडे अज्ञानाचा अंधार पसरलेला आहे .त्यामुळे अज्ञानरूपी अंधार ज्ञानरूपी पणतीने आपण अज्ञानाचा अंधार दूर करू शकतो .असा आशावाद व्यक्त केला आहे...more5minPlay
October 16, 2021जे का रंजले गांजलेजगद्गुरु तुकोबारायांनी' जे रंजले गांजले' या अभंगाच्या माध्यमातून संत सज्जना ची महती सांगीतली आहे....more3minPlay
October 16, 2021फिरत्या चाकावरती'फिरत्या चाकावरती 'या काव्यातून कवीने ईश्वराची लीला अगाध आहे, हे स्पष्ट केले आहे....more4minPlay
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.