Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.
October 16, 2021इतनी शक्ती हमें देना दाता'इतनी शक्ती हमे देना दाता 'इस गीत के माध्यम से कवी कहते है ,कि हे ईश्वर आप हमे इतना मनोबल,शक्ती दीजिए कि,हम किसी भी संकट का ,परेशानी का मुकाबला खुशी से कर सके।...more6minPlay
October 16, 2021एकची धर्म'एकची धर्म 'या काव्यातून कवीने मानवता धर्मच सर्वश्रेष्ठ आहे,असे सूचीत केले आहे. माणसाने माणसाशी माणूसकीची वागणूक ठेवावी. अशी शिकवण या रचनेतून कवी देतात....more5minPlay
October 16, 2021दर्शन देरे भगवंता'दर्शन देरे भगवंता' या काव्यात कवीने ईश्वराच्या दर्शनाची कामना केली आहे....more4minPlay
October 16, 2021शोधीशी मानवा'शोधीशी मानवा 'या काव्यातून कवीने ईश्वराचं दर्शन बाहेर मिळत नाही .तर ते आपल्या शुद्ध अंतकरणातच शुद्ध रूपात मिळते असे सूचित केले आहे....more4minPlay
October 16, 2021देहाची तिजोरी'देहाची तिजोरी 'या काव्यपंक्तीतून कवीने मानवी गुन्हा व गुणांचा आरसा आपल्यासमोर ठेवला आहे....more3minPlay
October 16, 2021नमस्कार माझा'नमस्कार माझा' या रचनेतून कवीने ईश्वरास अशी मागणी केली आहे हे की , आम्हीज्ञान मिळवून नीतीमान आणि बुद्धिमान होवू.आमच्या कीर्तीचा कळस उंच शिखरावर ठेवू....more3minPlay
October 16, 2021ए मालिक तेरे बंदे हम'ए मालिक तेरे बंदे हम 'या गीतातून कवीने ईश्वराचे गुणगान गायले आहे .ईश्वरच सर्वशक्तिमान आहे आणि तोच आम्हाला या भवसागरातून पार नेणार आहे .अशी अभिलाषा कवी या गीतातून व्यक्त करत आहेत....more4minPlay
October 16, 2021सुसंगती सदा घडोपंतकवी मोरोपंत यांनी 'सुसंगती सदा घडो 'या रचनेतून माणसाला चांगल्या संगतीची गरज असते आणि वाईट संगत धरू नये ,असा संदेश या काव्यपंक्तीतून दिलेला आहे. धन्यवाद....more2minPlay
October 15, 2021जंकफूड (विक्रम वेताळ आणि बहात्तर खोड्या)मुलांनी आपल्या आई बाबांच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ नये असा संदेश' जंक फुड' या गोष्टीतून लेखक तेजपाल वाघ यांनी दिला आहे ..धन्यवाद...।...more10minPlay
October 15, 20212050 ---जादूचे जगज्या गतीने सध्याचं तंत्रज्ञान विकसित होत आहे त्या गतीने 2050 मध्ये कशाप्रकारे तंत्रज्ञानामध्ये बदल होईल याची समर्पक कथा '2050 जादूचे जग 'या कथेतून लेखक सिद्धार्थ मयेकर यांनी स्पष्ट केली आहे....more12minPlay
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.