Sign up to save your podcasts
Or

प्रथिनं – प्रोटीन्स आपल्या शरीरात जात आहेत, ती कमी पडत नाहीत ना, याबद्दल किशोरवयीन मुलामुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना अत्यंत काळजी असते. ती बरोबरच आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची काळजी असायला हवी ती म्हणजे ती शरीरात शोषली जात आहेत ना, म्हणजेच अंगी लागत आहेत ना, म्हणजेच पचत आहेत ना याची.
दूध - सत्य आणि मिथ्य या भाग तुम्ही इथे ऐकू शकता.
तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar
https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.
या भागात आपण बोलणार आहोत स्निग्ध पदार्थ उर्फ चरबी उर्फ फॅट्स बद्दल. स्निग्ध! किती गोड, स्नेहाळ, शांत शब्द आहे ना! पण बहुतेक याचा धसका घेतल्यासारखं वागतात. आणि तसं करताना आपण किती विनोद करतो आणि सहज जे खाल्लं जातं, पचतं, अंगी लागतं, त्याऐवजी अधिक गुंतागुंतीचं, अधिक महाग, अधिक जड असं फॅट कसं खातो तेही मी सांगणार आहे.
तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti
तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar
https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
आणि माझ्याशी तुमच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.
प्रत्यक्ष न पचता पचनक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा, आतड्यांचं आरोग्य चांगलं राखणारा, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारा, साखरेची पातळी नियंत्रित ठेवणारा,वजन आटोक्यात ठेवणारा अत्यंत महत्त्वाचा, बहुगुणी पण दुर्लक्षित अन्नघटक म्हणजे तंतुमय पदार्थ.
One of the most important factor for digestion, that keeps the gut healthy, reduces cholesterol, controls blood sugar, controls weight - A crucial yet neglected food component - Dietary Fiber!
तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti
तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar
https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
आणि माझ्याशी तुमच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.
भिजणं, वारा खाणं, ऊन अंगावर घेणं, समुद्रात लाटांशी मस्ती करणं, डोंगर दऱ्या पालथ्या घालणं, हाडापर्यंत कुडकुडणं, वाऱ्याची शांत झुळुक, हसरं चांदणं अंगावर घेणं हा सगळा त्या निसर्गाचा स्पर्श आहे. चला, पावसाळ्याच्या निमित्ताने निसर्गाला स्पर्श करायला, त्याच्या कुशीत शिरायला सुरुवात करू या.
तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमच्या वर्षासहलींचे फोटो पाठवा, तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti
तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar
https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en
आणि माझ्याशी तुमच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.
रोज रोज काय द्यायचं नवीन डब्यात? पौष्टिक, चविष्ट, पोटभरीचं, आधुनिक, झटपट, नाविन्याचं... तेही रोज म्हणजे रोज. एक नाही तर तीन तीन डब्यांचं!
ऐका तर, हे सगळे निकष पूर्ण करणारे- शिवाय कमीत कमी प्रक्रिया केलेले, खरोखर अंगी लागणारे वैविध्यपूर्ण पदार्थ - शाळेच्या डब्यासाठी!
तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. शाळेच्या डब्याच्या खास तुमच्या अशा रेसिपीज, तुमचे प्रयोग मला सांगा, म्हणजे ते प्रकृती पॉडकास्ट्च्या श्रोत्यांपर्यंत पोचवता येतील. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti
तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar
https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en
योग म्हणजे केवळ योगासने नाही शारीरिक कसरती नाही, श्वासोच्छ्वासाचे वेगवेगळे प्रकार नाही. मग योग म्हणजे काय? शरीरं मन, बुद्धी, आतमा यांचं एकीकरण - योग साधण्याच्या आठ पायऱ्या. एक सम्यक जीवनपद्धती. सांगत आहेत तरुण योगसाधक श्रुती शिंदे आणि गायत्री शेटे.
तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti
तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar
https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en
गायत्री आणि श्रुती यांच्या सुहासिनी योग संस्थेची माहिती मिळेल https://www.facebook.com/SuhasiniYogaClasses/ त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे https://www.youtube.com/channel/UCZKi-WaCzwni0UKd4e4KWxw
शृंगार तातडी आणि अंगाची निघाली कातडी अशी एक रोखठोक म्हण मराठीत आहे. सौंदर्यप्रसाधने, समजुती, गैरसमजुती आणि पर्याय यांच्याबद्दल ऐका या एपिसोडमध्ये.
तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti
तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar
https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en
काहीही करा, कमीच होत नाही. डाएट बदला, व्यायाम बदला, कशानेच कमीच होत नाही.
मग निसर्गोपचाराकडे याचं काय उत्तर आहे? निसर्गोपचाराकडे याचा अगदी रामबाण उपाय आहे. सस्ता और टिकाऊ उपाय आहे. शिवाय त्याचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे लठ्ठपणाबरोबर किंवा वाढत्या वजनाबरोबर जी मित्रमंडळी मुक्कामाला आलेली असतात – धाप लागणे, खूप घाम येणे, त्वचाविकार इथपासून ते रक्तदाब, थायरॉईड, मधुमेह इथपर्यंत – ते सगळे निघून जातात. एकावर बरंच काही फ्री फ्री फ्री.
तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti
तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar
https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en
खाण्यापासून ते झोपेपर्यंत, चांगल्या सवयी लावाव्या अशी आईची तळमळ. आणि मला समजतंय ग मी काय करतेय ते हे मुलाचं म्हणणं. यात आपण कॉमन मिनिमम नाही तर म्युच्युअल ॲबंडंट प्रोग्राम बघणार आहोत.
आईने मुलांसाठी काय करावं आणि मुलांनी आईसाठी काय करावं.....काही सवयी आईसाठी आणि काही सवयी मुलांसाठी.आई आणि मुलांनी एकमेकांचे लाड करण्याची ही अष्टसूत्री.
तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti
रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar
https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en
दुधाबद्दलच्या एपिसोडची लिंक आहे https://open.spotify.com/episode/13ikuhbCoYsi1JIMoW4CJY?si=00313886e52b4542
हेल्दी, न्यूट्रिशस, पोषक, ग्रोथ, मिलेट्स ही की वर्ड्स आहेत आपल्याला अंध करण्याची. म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी हे बौद्धिक अंधत्व स्वीकारतो. असं काहीतरी नाव असलं, की आपल्याला वाटतं, खरंच हेल्दी असणार, उगीच लिहितील का तसं?
तरी आपण त्याची लेबल्स वाचतो. घटक पदार्थ वाचतो. तरीही आपल्याला काही कळत नाही, उमजत नाही,
या एपिसोडमध्ये आपण अशाच काही की वर्डस् गुंफलेल्या पदार्थाचीं लेबल्स वाचणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला अशी काही लेबल्स सांगणार आहे, की ती शंभर टक्के प्रामाणिक आहेत. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत ऐका. म्हणजे तुम्हाला खरा खरा हेल्दी खाण्याचा चॉइस करायचा असेल तर कुठली प्रॉडक्ट्स उचलायची ते अचूक कळेल.
From the publisher's feed