प्रकृती : आरोग्याचा  पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

Download on the App Store

प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast episodes

  • दुखणं पोटाला अन् चिंधी डोक्याला symptoms? illness?

    उपचार कशावर होताहेत? लक्षणांवर की आजारावर? लक्षणं आणि आजार यांच्यातला फरक कसा ओळखायचा? आजार पटकन कसा बरा होतो? ऐका या भागामध्ये. म्हणजे दुखणं पोटाला अन् चिंधी कपाळाला, अशी अवस्था होणार नाही.

    What are you treating really? Symptoms or the illness? how do you differentiate between the two?  How do you CURE the illness quickly?  Listen to this episode and know about it! 

    तुम्ही प्रकृती पॉडकास्ट ऐकून काय काय बदल केेले हे मला नक्की कळवा. 

    फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  

    https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    The links of the articles mentioned in the episode:

    https://www-hopkinsallchildrens-org.translate.goog/Patients-Families/Health-Library/HealthDocNew/How-Do-Pain-Relievers-Work?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=rq#:~:text=When%20you%20take%20a%20pain,message%20as%20quickly%20or%20clearly. दि. २६ मार्च २०२३ ला पाहिली.

    https://doi.org/10.1080/13814780701377497    

    दि. २६ मार्च २०२३ ला पाहिली.

    both referred to on March 26, 2023.

    12 min
  • कळतं पण वळत नाही!

    कळतं पण वळत नाही, ही सार्वत्रिक अडचण आहे.  आरोग्यासाठी जे जे म्हणून करायचं ठरवावं, त्यात अनंत अडचणी येतात. मग दांडी-यात्रा सुरू होते...कळतं सगळं, पण वळत नाही. मग कसं वळवायचं मन ते ऐकूया या भागात.  निसर्गाने दिलेलं शरीर तंदुरुस्त राखायला निसर्गच मदत करतो.

    तुम्ही प्रकृती पॉडकास्ट ऐकून काय काय बदल केेले हे मला नक्की कळवा. 

    फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  

    https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    15 min
  • उपवास Fasting

    लंघनं परमौषधिं असं म्हटलं आहे ते खरंच आहे. पोटाला विश्रांती दिल्याने शरीरातल्या विषद्रव्यांचा निचरा होतो, शरीर ताजंतवानं होतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. उपास कसा करायचा आणि कसा सोडायचा, कधी, किती काळ करायचा, त्याचे काही साइड इफेक्ट्स होतात का. उपास करणं सोपं आहे, ते आपल्याला जमेल हा आत्मविश्वास देणारा हा एपिसोड ऐका आणि ऐकवा.

    Fasting is the best medicine. Fasting is the best health routine. Your body will thank you if you give rest to your stomach regularly.  The episode will give you confidence that you can keep fasting week after week and stay healthy forever. 

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    20 min
  • खेळाडू ते चँपियन sportsman to champion

    खेळाडू व्हायचंय? खेळाडूपासून चँपियन पर्यंत जायचंय? तुमच्या मुलांना खेळाडू व्हायचंय? फिटनेसमध्ये नवे विक्रम करायचेत? शरीर कमवायचंय? मॅरेथॉन धावायची आहे? तर मग हा एपिसोड ऐकलाच पाहिजे. हे अविश्वसनीयच सत्य आहे याची प्रचीती घेतलीच पाहिजे. 

    Are you a sportsperson? Want to become a champion? Want your kids to excel in sports? Wish to achieve new heights in fitness? Building your body? Training to run a marathon? Then this episode is a must for you. You will realise that THIS IS THE TRUTH! 

    Dr. Anand Kelkar is the national level weight lifter and  a coach, fitness advisor and the naturopathy Guru. He can be reached at Kelkar Health Solutions, Sadashiv Peth, Pune, Telephone number 9423003196; email [email protected]

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    42 min
  • सकाळची स्वच्छता What a relief!

    आरोग्याचा मूलमंत्र कोणता - तर तो आहे प्रभाते मलदर्शनम्!  आरोग्य आणि अनारोग्य दोन्हींची सुरुवात होते ती पोटापासून. पोट साफ आहे की नाही हे कसं ओळखायचं? सकाळी पोट साफ करण्याची सवय लागणं   सोपं आणि महत्त्वाचं  कसंआहे? एकविसाव्या शतकातली धावती जीवनशैली आणि जुने नियम यांची सांगड अगदी सहज कशी घालायची? ऐका हा एपिसोड आणि आपली रोजची सकाळ निर्मळ आणि हलकीफुलकी करून टाका! 

    Both health and unhealth start at the gut.  Keeping yourself clean from within is the key to healthy body and peaceful mind. In this episode you will hear some tips too simple to believe! 

    Mr. Atul Aslekar reveals the secret of health!

    34 min
  • व्यायामाचं विज्ञान The science of exercise

    व्यायाम का? किती? कुणी? कधी? कशासाठी?  कोणता?  उत्तम कुशल खेळाडू तंदुरुस्त नसणं का शक्य असतं? वेळाचा अभाव व्यायामाच्या आड का येत नाही?  यांचा अगदी वेगळा दृष्टिकोन देणारा संवाद!

    Why to exercise? What, when, how much to exercise? Who can exercise? Why some talented sportspersons are not physically fit? How 'lack of time' is not an excuse to not exercise? Listen in this conversation.

    Special credits: Dr. Anand Kelkar for making his article available for audio adaptation. Ramaa Mali and Sachin Pandit for bringing the script alive with their voices. 

    24 min
  • श्रीधान्य अर्थात, मिलेट्स! All about millets

    मिलेट्सचा बोलबाला आहे खरा, पण त्याचं कारण काय? मिलेट्स म्हणजे नक्की कोणती धान्यं?, ती खायची कशी?, कुठून घ्यावीत?, कुणी, किती खावीत? शेतीमध्ये मिलेट्सचं स्थान काय? मिलेट्सबद्दल सगळं काही जाणून घ्या, या एपिसोडमध्ये. 

    'बाजारातून टिकाऊ अन्नपदार्थ विकत आणणे' याला तुम्ही काय पर्याय शोधला आहे, तो सर्व श्रोत्यांपर्यंत पोचवण्यासाठी तुमची युक्ती तुमच्या आवाजात https://audiowallah.com/prakruti इथे रेकॉर्ड करून मला पाठवा. 

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    23 min
  • नियोजन - स्वयंपाकाचं, स्वास्थ्याचं ! Planning of healthy cooking

    रोजच्या स्वयंपाकाचं नियोजन कसं करायचं, आरोग्यपूर्ण, वैविध्यपूर्ण, कमी वेळ खाणाऱ्या, कमी खर्चाच्या, चविष्ट, स्वयंपाकाचं नियोजन सोप्पं करून टाकणारा हा एपिसोड.  

    9 min
  • रसाहार Juice diet

    रस! जीवनात नसला तर जीवन शुष्क. रस, आहारात नसला, तर -  त्वचा कोरडी, डोळे उदास, केस कोरडे, उत्साह नाही.... रस प्यायला तर - त्वचा तजेलदार, मऊ, मेंदू तल्लख, डोळे तेजस्वी, आरोग्य जोमात, . रस कसला प्यावा रस कसा काढावा, कसा प्यावा, कुणी प्यावा, कधी प्यावा, का प्यावा, किती प्यावा... सगळं ऐका या एपिसोडमध्ये.

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    15 min
  • नववर्षाचा संकल्प New Year Resolution

    इथून फुडं बरं व्हणार... नाही, नाही,  ते बरं मी ठरवणार आणि घडवणार. मी नवा संकल्प करणार. तो पूर्णत्वास नेणार.  कालच्यापेक्षा अधिक चांगला, निरोगी, चैतन्यपूर्ण, शहाणा होणार. हीच माझ्या नवीन वर्षाची पहाट.

    I decide what I will be. I will do what it takes to be that. I resolve to be better,  healthier, wiser! That is the new dawn for me.

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    8 min

About प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

From the publisher's feed

Health is natural. Health is not dependency on medicines. Health is balance, equilibrium of the five elements within. Prakruti brings you learning and unlearning of our habits, food, exercise, rest…