प्रकृती : आरोग्याचा  पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

Download on the App Store

प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast episodes

  • ऑक...छीऽऽऽ Auk chhee

    हा एपिसोड सर्वत्र चालू असलेल्या एका ज्वलंत -खरं तर पाणीदार- समस्येवर आहे. घरोघरी दोन आवाज सारखे ऐकू येताहेत – ऑक छी आणि खॉक खॉक. नैसर्गिक रीतीने सर्दीखोकला टाळायचा कसा? आणि झाला सर्दीखोकला, तर त्यावर नैसर्गिक उपाय काय आहेत?

    या एपिसोडमध्ये सर्दीखोकला या महान त्रासदायक आजारावरचे साधे, सोपे, नैसर्गिक आणि लॉजिकल उपाय पाहूया. दोन्ही – प्रतिबंधक आणि निवारक.  

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  https://www.facebook.com/vidula.tokekar किंवा इन्स्टा पेज वर. https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

    13 min
  • सकाळी उठोनी Sakali Uthoni

    कुठल्याही घटनेत, प्रसंगात पहिला तास फार महत्त्वाचा असतो. पहिल्या तासाबद्दल आपण सहसा जागरूक असतो. तो सर्वात परिणामकारक व्हावा म्हणून विशेष परिश्रम घेतो. 

    तसाच एक विशेष तास प्रत्येक माणसाला रोज मिळत असतो.  त्या तासात आपण काय करतो, यावर आपला तो दिवसच नवहे, तर पुढचेही काही दिवस, वर्षं कशी जाणार ते ठरतं.

    हा तास म्हणजे आपल्याला सकाळी जाग आल्यानंतरचा पहिला तास.

    ये साठ मिनट हम कैसे जीते हैं उसपर हमारी जीत निर्भर होती है।

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. 

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. 

    15 min
  • Prakruti S1E3 Guruparampara गुरुपरंपरा

    निसर्गोपचारातील पंचमहाभूतांची संकल्पना, वनस्पतींचा वापर इ. मुळे निसर्गोपचार मूळ भारतीय मातीतलाच वाटतो. या शास्त्राची परंपरा काय आहे हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माहीत करून घेऊ. महात्मा गांधींपासून भारतात प्रवेश केलेलं या शास्त्राचा प्रवाह  आचार्य शर्मा, झंवर सर या गुरूंच्या  योगदानातून अधिक समृद्ध होत डॉ. आनंद केळकर यांनी पल्यापर्यंत पोचवला आहे. 

    झोपलेल्याला उठवणारं, बसलेल्याला उभं करणारं, उभ्याला चालतं, चालत्याला धावतं आणि धावत्याला शक्ती देणारं हे अमोघ शास्त्र. ऐकू या निसर्ग उपचाराच्या गुरूंकडून, केळकर हेल्थ सोल्यूशन्सच्या डॉ. आनंद केळकर यांच्याबरोबरच्या गप्पांमधून.

    केळकर हेल्थ सोल्यूशन्सबद्दल अधिक माहिती www.khshealth.com

    डॉ. आनंद केळकर यांच्याशी संपर्क https://www.facebook.com/AnandKelkar.KHS

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. 

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  

    किंवा इन्स्टा पेज वर. 

    43 min
  • जाऊ तिथे खाऊ Jau tithe khau

    अकबराने बिरबलाला विचारलं,  मी तुला तीन प्रश्न विचारतो, या तीन्हीचं उत्तर एकच आहे. ओळख.  आपण या पृथ्वीतलावर कशासाठी आहोत? दिवसातलं सर्वात महत्त्वाचं कार्य कोणतं? आपण सगळी कामं, कष्ट, दगदग कशासाठी करतो?

    बिरबलाचं हुशार उत्तर ऐका प्रकृती पॉडकास्टच्या या भागात. शिवाय ऐका काही धमाल पाककृती.

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    11 min
  • Trailer

    Health is natural. Health is not dependency on medicines. Health is balance, equilibrium of the five elements within. Prakruti brings you learning and unlearning of our habits, food, exercise, rest and general daily routine. Small changes big difference. Prakruti brings you good recipes, exercises, fun and simple tricks and treatments, wonderful case studies and a lot more. 

    आरोग्य हेच नैसर्गिक आहे. निरोगी असणं हेच नैसर्गिक आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेणं म्हणजे औषधं गोळ्यांवर अवलंबून राहाणं नाही. स्वतःला निरोगी ठेवण्यास आपलं शरीर समर्थ आहे, आपण फक्त त्याच्या मधेमधे लुडबूड न करता त्याला सहकार्य करायचं. एवढं केलं की निरोगी शरीर, आनंदी मन, तंदुरुस्त व्यक्ती, प्रचंड ऊर्जा, सकारात्मकता हे सगळं येतंच. 

    प्रकृती मध्ये आहेत याच्या युक्त्या, उपचार, आजारांमधून नैसर्गिकरीत्या आणि लवकर बरे होण्याच्या अविश्वसनीय सत्यकथा, रेसिपीज, व्यायाम, आणि बरंच काही. 

    Do subscribt and share with your friends, relatives and dear ones. 

    4 min

About प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

From the publisher's feed

Health is natural. Health is not dependency on medicines. Health is balance, equilibrium of the five elements within. Prakruti brings you learning and unlearning of our habits, food, exercise, rest…