Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही य... more
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 211 episodes available.
November 25, 2022मुलायम गुंतागुंत... ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचं नुकतंच निधन झालं.....मुलायमसिंह अनेकदा टीकेचे धनीही झाले होते....अनेकदा त्यांनी शत्रू-मित्रही बदलले....मुलायमसिंहांना त्यांचे निकटवर्तीय नेताजी म्हणायचे. हे विशेषण त्यांनी कर्तृत्वाने मिळवलं होतं. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या नेत्याची ही कारकीर्द...more18minPlay
November 18, 2022तळपती `वीज` सुषमा स्वराज म्हणजे केवळ वक्तृत्व नव्हतं. त्यात भारतीय संस्कृतीचा त्यांनी ठरवून केलेला अंगीकार होता....., सगळ्यांना आपलंसं करण्याची हातोटी होती…काय होती सुषमा स्वराज नावाची ताकद...more12minPlay
November 11, 2022...म्हणून अजितदादांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं! एखादं पद मिळूनही दोनदा तीनदा नाकारण्याचे काम अजित पवार यांनी केलंय.... हे पद होते राज्याचा उपमुख्यमंत्री.... अजितदादांना राज्याचं उपमुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं.... खरंच व्हायच नव्हतं...... पण नंतर ते तब्बल चार वेळा या पदावर गेले.... हे असं का घडलं..... हा रंजक इतिहास आहे....more10minPlay
November 04, 2022`वर्षा` असा बनला मुख्यमंत्र्यांचा बंगला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला `वर्षा` बंगला सत्ता बदलानंतर नेहमीच चर्चेत येतो..... मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान नव्हतं आणि त्याचं नावही ‘वर्षा’नव्हतं..मग नक्की केव्हा बनला हा मुख्यमंत्र्यांचा बंगला...more10minPlay
October 28, 2022राज आणि राणें एकत्र आले असते तर? नारायण राणे आणि राज ठाकरे हे दोन्ही उद्धव ठाकरेंचे विरोधक…मग हे दोघं एकत्र का आले नाहीत असा प्रश्न साहजिकच पडतो….खरंच का नाही आले दोघं एकत्र…...more6minPlay
October 21, 2022का हुकली होती पृथ्वीराज चव्हाणांची मंत्रीपदाची संधीउच्चशिक्षित तरुण नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव 1991 मध्येच पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळाच्या यादीत घेतलं जात होतं…मात्र त्यावेळी असं काही घडलं की ज्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांची मंत्रीपदाची संधी हुकली…...more7minPlay
October 14, 2022A Dispute Between Sharad Pawar and Madhavrao Godbole | का झाले होते शरद पवार आणि माधवराव गोडबोलेंमध्ये वाद... दिवंगत माजी केंद्रीय मंत्री माधवराव गोडबोले हे चर्चेतलं व्यक्तिमत्त्व....दिल्लीत त्यांच प्रस्थही मोठं होतं....याच गोडबोलेंनी दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची बाबरी प्रकरणात पाठराखणही केली होती...हेच गोडबोले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात एकदा चांगलेच वाद झाले होते........more6minPlay
October 07, 2022राजकारणाचा प्रवास मोहिते पाटील घराण्याचा मोहिते-पाटील हे अकलूज तालुक्याच्या आणि परिणामी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारं घराणं..... त्यामुळे त्यांचे राजकारण संपू शकत नाही..... असं बोललं जातं काय आहे वस्तुस्थिती ...more15minPlay
September 30, 2022कहाणी किस्सा कुर्सिका..चीएखादी लेखणी जशी राजकारण्यांच्या उरात धडक भरवू शकते...तसाच एखादा चित्रपटही राजकारण्यांच्या नाकाला झोंबू शकतो....हीच आजची आमची सत्यकथा आहे...more6minPlay
September 23, 2022Why Nitishkumar is an Important Person in Indian Politics | नितीशकुमारांचे का आहे देशाच्या राजकारणात महत्त्वनितीशकुमार यांचं राजकीय भान, त्यांची प्रशासकीय पकड, त्यांनी केलेली अनेक चांगली कामं असं सगळं जमेला धरूनही, सहकाऱ्यांनी निश्र्चिंत राहावं असे भरवशाचे नेते ते कधीच नव्हते. तरीही बिहारमध्ये नितीशकुमार हे दखलपात्र नेतृत्व आहे....हे मात्र सर्वांना मान्य करायलाच हवं........more16minPlay
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 211 episodes available.