Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही य... more
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 211 episodes available.
February 03, 2023राजकारणाचा नवा अध्याय (Sena Vanchit Alliance New Era in Maharashtra Politics)आगामी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी (‘वंचित’) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची युती ही एक महत्त्वपूर्ण घडामोड ठरलीये काय होतील याचे राज्याच्या राजकारणावर परिणाम?...more10minPlay
January 27, 2023खेळातलं राजकारण आणि राजकारणातला खेळ | Politics in Cricket and Sports Fieldबऱ्याच वर्षांनंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत खरी निवडणूक झाली….राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार संघटनेच्या अध्यक्षपदी निवडले गेले…त्यानंतर आता या संघटनेकडून अपेक्षा वाढल्या आहेत… ...more9minPlay
January 20, 2023दालमिया आणि साळवे…(Jagmohan Dalmia and NKP Salve Who Made BCCI Reachक्रिकेटसाठी भारतीय वेडे होतात.....आज बीसीसीआय म्हणजेज बोर्ड आॅफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया हे जगातलं सर्वात श्रीमंत बोर्ड बनलयं.....हे घडायला प्रमुख कारणीभूत ठरले दोन जण त्यातले एक कोलकत्त्याचे उद्योजक आणि दुसरे एक राजकारणी...जगमोहन दालमिया आणि एनकेपी साळवे हे ते दोन जण.........more12minPlay
January 13, 2023सीमावादाची भळभळती जखम Maharashtra Karnataka Border Issueमहाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेली अनेक दशके सुरुच आहे...आता पुन्हा एकदा हा वाद नव्यानं उफाळला आहे....सीमाभागाचा समावेश महाराष्ट्रात व्हावा ही सर्वांचीच भूमिका असली तरी त्यासाठी काही ठोस मानसिकता तयार करण्याची गरज आहे....राजकारणच्या या पाॅडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत याच मानसिकतेबद्दल... ...more13minPlay
January 06, 2023नादानपणा बिलावल भुट्टोंचा....(Bilawal Bhutto speech in UN against India)बिलावल यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताविरुद्ध जो पवित्रा घेतला तो अचानक असण्याची शक्यता नाही. त्याचे परिणाम काय याची कल्पना बिलावल यांना किंवा ते प्रतिनिधित्व करत असलेल्या पाकिस्तानच्या सरकारला नाही ही शक्यताच नव्हती. शेजारच्या देशाच्या पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर हल्ला केल्यानंतर उभय देशांत संबंध ताणले जाणार हे स्पष्टच आहे....more17minPlay
December 30, 2022वसंतदादा पाटील बातम्यांपलिकडचे.....(Unknown incidents about Maharashtra EX CM Vasantdada Patil)महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं व्यक्तिमत्त्व होऊन गेलं ज्यानं कायम साधेपणा जपला...सामान्यांसाठी जीव ओतला....त्यांच्या अडीअडचणी जाणल्या आणि सोडवल्याही.... ...more8minPlay
December 23, 2022प्रचंड राजकीय उलथापालथींचं १९७० चं दशक I 70’s Decade the period of Political Volatility1970 च्या दशकानं प्रचंड रातकीय उलथापालथ पाहिली…..गुजरातचं आणि त्यानंतरचं बिहारमधलं विद्यार्थ्यांचं आंदोलन….देशाच्या राजकीय पटलावरचा जयप्रकाश नारायण नावाच्या झंझावाताचा प्रवेश..इंदिरा गांधींनी लादलेली अंतर्गत आणिबाणी…. त्यानंतर झालेला जनता पक्षाचा उदय आणि अस्त आणि आज देशात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचा जन्म अशा प्रचंड राजकीय घडामोडी या कालखंडानं पाहिल्या….....more9minPlay
December 16, 2022साडेतीन हजार रुपये पगार घेणाऱ्या नीरव मोदीची गोष्ट | Interesting Journey of Fugitive Neerav Modi नीरव मोदी… हिऱ्यांसाठी हे नाव जगभर ओळखलं जातं. बातम्यांमध्ये गाजणारा हा माणूस आज फरार असल्याचं म्हणतात. पण या माणसाचा प्रवास ४० वर्षांपूर्वी सुरु झाला होता. ही सुरुवात झाली होती भारतातूनच...more14minPlay
December 09, 2022Naxal Movement From Past To Present | लाल झंझावताचा एनकाउंटर अन् नक्षल चळवळीचा इतिहासनक्षलवादी.....हा शब्द उच्चारताच डोळ्यापुढे येतो तो हातात बंदूक घेतलेली आणि हिरवा पोशाख परिधान केलेली व्यक्ती…काय आहे हा नक्षलवाद आणि काय आहे याची आजची स्थिती...more10minPlay
December 02, 2022एस. एम. जोशींनी गळ घातली अन् निंबुतच्या लालांनी थेट दिल्ली गाठली! एक काळ असा आला होता की जनता पक्षाला बारामतीत उमेदवार मिळत नव्हता….पण दिवंगत ज्येष्ठ नेते एस. एम. जोशींनी बारामतीत जनता पक्षाला उमेदवार मिळवून दिला…आणि हा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत दिल्लीलाही गेला…..काय होती ही कहाणी...more7minPlay
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 211 episodes available.