Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही य... more
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 197 episodes available.
January 06, 2023नादानपणा बिलावल भुट्टोंचा....(Bilawal Bhutto speech in UN against India)बिलावल यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताविरुद्ध जो पवित्रा घेतला तो अचानक असण्याची शक्यता नाही. त्याचे परिणाम काय याची कल्पना बिलावल यांना किंवा ते प्रतिनिधित्व करत असलेल्या पाकिस्तानच्या सरकारला नाही ही शक्यताच नव्हती. शेजारच्या देशाच्या पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर हल्ला केल्यानंतर उभय देशांत संबंध ताणले जाणार हे स्पष्टच आहे....more17minPlay
December 30, 2022वसंतदादा पाटील बातम्यांपलिकडचे.....(Unknown incidents about Maharashtra EX CM Vasantdada Patil)महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं व्यक्तिमत्त्व होऊन गेलं ज्यानं कायम साधेपणा जपला...सामान्यांसाठी जीव ओतला....त्यांच्या अडीअडचणी जाणल्या आणि सोडवल्याही.... ...more8minPlay
December 23, 2022प्रचंड राजकीय उलथापालथींचं १९७० चं दशक I 70’s Decade the period of Political Volatility1970 च्या दशकानं प्रचंड रातकीय उलथापालथ पाहिली…..गुजरातचं आणि त्यानंतरचं बिहारमधलं विद्यार्थ्यांचं आंदोलन….देशाच्या राजकीय पटलावरचा जयप्रकाश नारायण नावाच्या झंझावाताचा प्रवेश..इंदिरा गांधींनी लादलेली अंतर्गत आणिबाणी…. त्यानंतर झालेला जनता पक्षाचा उदय आणि अस्त आणि आज देशात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचा जन्म अशा प्रचंड राजकीय घडामोडी या कालखंडानं पाहिल्या….....more9minPlay
December 16, 2022साडेतीन हजार रुपये पगार घेणाऱ्या नीरव मोदीची गोष्ट | Interesting Journey of Fugitive Neerav Modi नीरव मोदी… हिऱ्यांसाठी हे नाव जगभर ओळखलं जातं. बातम्यांमध्ये गाजणारा हा माणूस आज फरार असल्याचं म्हणतात. पण या माणसाचा प्रवास ४० वर्षांपूर्वी सुरु झाला होता. ही सुरुवात झाली होती भारतातूनच...more14minPlay
December 09, 2022Naxal Movement From Past To Present | लाल झंझावताचा एनकाउंटर अन् नक्षल चळवळीचा इतिहासनक्षलवादी.....हा शब्द उच्चारताच डोळ्यापुढे येतो तो हातात बंदूक घेतलेली आणि हिरवा पोशाख परिधान केलेली व्यक्ती…काय आहे हा नक्षलवाद आणि काय आहे याची आजची स्थिती...more10minPlay
December 02, 2022एस. एम. जोशींनी गळ घातली अन् निंबुतच्या लालांनी थेट दिल्ली गाठली! एक काळ असा आला होता की जनता पक्षाला बारामतीत उमेदवार मिळत नव्हता….पण दिवंगत ज्येष्ठ नेते एस. एम. जोशींनी बारामतीत जनता पक्षाला उमेदवार मिळवून दिला…आणि हा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत दिल्लीलाही गेला…..काय होती ही कहाणी...more7minPlay
November 25, 2022मुलायम गुंतागुंत... ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचं नुकतंच निधन झालं.....मुलायमसिंह अनेकदा टीकेचे धनीही झाले होते....अनेकदा त्यांनी शत्रू-मित्रही बदलले....मुलायमसिंहांना त्यांचे निकटवर्तीय नेताजी म्हणायचे. हे विशेषण त्यांनी कर्तृत्वाने मिळवलं होतं. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या नेत्याची ही कारकीर्द...more18minPlay
November 18, 2022तळपती `वीज` सुषमा स्वराज म्हणजे केवळ वक्तृत्व नव्हतं. त्यात भारतीय संस्कृतीचा त्यांनी ठरवून केलेला अंगीकार होता....., सगळ्यांना आपलंसं करण्याची हातोटी होती…काय होती सुषमा स्वराज नावाची ताकद...more12minPlay
November 11, 2022...म्हणून अजितदादांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं! एखादं पद मिळूनही दोनदा तीनदा नाकारण्याचे काम अजित पवार यांनी केलंय.... हे पद होते राज्याचा उपमुख्यमंत्री.... अजितदादांना राज्याचं उपमुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं.... खरंच व्हायच नव्हतं...... पण नंतर ते तब्बल चार वेळा या पदावर गेले.... हे असं का घडलं..... हा रंजक इतिहास आहे....more10minPlay
November 04, 2022`वर्षा` असा बनला मुख्यमंत्र्यांचा बंगला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला `वर्षा` बंगला सत्ता बदलानंतर नेहमीच चर्चेत येतो..... मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान नव्हतं आणि त्याचं नावही ‘वर्षा’नव्हतं..मग नक्की केव्हा बनला हा मुख्यमंत्र्यांचा बंगला...more10minPlay
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 197 episodes available.