Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही य... more
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 197 episodes available.
June 16, 2023मणिपुरी वणवा , Violence In Manipurगेले काही दिवस मणीपूर हिंसाचारात धगधगतंय….काय आहे या संघर्षाचं कारण….काय आहे यातली केंद्राची भूमिका आणि काय घडू शकतं भविष्यात याचा हा आढावा…....more14minPlay
June 09, 2023बैलगाडा शर्यती- काही मर्यादा हव्यातच Bullock Cart Races in Maharashtraबैलगाडा शर्यतींवरची बंदी सर्वोच्च न्यायालयानं उठवली..या शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी मनापासून प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी याबाबतचं आपलं मनोगत व्यक्त केलं आहे... पाहुयात डाॅ. कोल्हे यांना काय म्हणायचं ते.......more8minPlay
June 02, 2023SARKARNAMA PODCAST | बंदूक ते शेती एक सत्यातलं परिवर्तन | Success Story of Water Conservation in Rajasthanएकेकाळी दरोडे घालणारे....बंदुकीच्या जोरावर दहशत पसरवणारे हात जलसंधारणाचं काम करायला लागले आणि राजस्थानातल्या त्या परिसराचं रुपडंच पालटलं....एकेकाळी एनकाऊंटरच्या भितीनं लपणारे चेहेरे आता गावातला विकास दाखवायला समोर येतात....या परिवर्तनाची ही कहाणी...more14minPlay
May 26, 2023पाकिस्तानची वाटचाल कडेलोटाच्या दिशेनं (Pakistan and PM Imran Khan Arrest)पाकिस्तानात इम्रान खान यांची अटक, त्यांना मिळालेला जामीन आणि त्यादरम्यान त्यांच्या समर्थकांनी अगदी लष्कराच्या मुख्यालयावर चाल करण्यापर्यंत घातलेला धुडगूस यानंतर पाकिस्तानमधील राजकारणाची दिशा काय आणि त्या देशाचं भवितव्य काय हा मुद्दा समोर येतोय..याचे पडसाद जागतिक पातळीवर पडणार हे नक्की आहे…....more14minPlay
May 19, 2023संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि शाहिरांचं योगदान (Contribution of Shahirs in Sanyukta Maharashtra Movement)महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत हुतात्त्म्यांचं जसं मोठं योगदान होतं…तसंच साहित्यिक आणि शाहिरांचही होतं…आज जाणून घेऊयात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी…...more7minPlay
May 12, 2023अकारण बदनाम आझमघढ | Infamous Azamgarh | RAJ’KARAN PODCASTअबू सालेम, जयपूर, अहमदाबाद दिल्ली बाँबस्फोटांच्या सूत्रधारांमुळे आझमगडचं नाव एकेकाळी चर्चेत आलं होतं. पण देशविरोधी कारवायांचं केंद्र म्हणून आझमगडला बदनाम करण्यापूर्वी त्याच्या इतिहासात डोकावल्यास वेगळंच सत्य समोर येतं....more11minPlay
April 21, 2023विरोधक करणार का भाजपचा करेक्ट कार्यक्रमदेशातील साकारलेला राजकीय भूगोल पाहता विरोधकांचं संपूर्ण ऐक्य जवळपास अशक्य आहे. काँग्रेसची थेट भाजपशी टक्कर असलेली राज्यं आणि प्रादेशिक पक्षांची ताकद असलेली राज्यं अशी विभागणी करून जमेल तितका समान कार्यक्रम हे विरोधकांना एकत्र आणण्याचं साधन बनू शकतं...more14minPlay
April 07, 2023परिक्षा कर्नाटकची Analysis of Karnataka Assembly Elections 2023लोकसभेच्या निवडणुकांआधी विधानसभेच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. ईशान्येकडील राज्यांच्या निवडणुकांनी त्याची नांदी झाली. मात्र, देशाच्या राजकारणावर प्रभाव पडेल असं निवडणुकांना सामोरं जाणारं पहिलं राज्य कर्नाटक हे आहे. तिथली निवडणूक जाहीर झाल्यानं राष्ट्रीय राजकारणातील स्पर्धेला उधाण येईल. ...more16minPlay
March 31, 2023महाराष्ट्राचे राज्यगीत.. (Maharashtra State Song)१९ फेब्रुवारी २०२३ ला महाराष्ट्राला स्वतःचं राज्य गीत मिळालं...अंगात चैतन्य फुलवणाऱ्या या गीताचा इतिहास काय आहे? हे गाणे कोणी लिहले? तसेच हे गीत केव्हा गायले गेले? तसेच या गीताला आत्ता राज्यगीताचा दर्जा का देण्यात आला? याविषीयी सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊयात.....more7minPlay
March 24, 2023विरोधी ऐक्याचा गुंता (Opposition in India Not getting United against BJP)भाजपला पर्याय उभा करायचा तर सर्वांनी एकत्र यायला हवं हे सगळे विरोधी पक्ष सांगतात…प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाही….याचा फायदा भाजप उठवणार का हे आगामी लोकसभा निवडणूक ठरवणार आहे…....more15minPlay
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 197 episodes available.