Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही य... more
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 160 episodes available.
January 24, 2025सुषमा स्वराजः आक्रमक अन् सुहृदयीहीसुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाला मानवी चेहरा मिळवून दिला. ट्वीटरचा योग्य वापर करून त्यांनी अनेकांना मदत केली होती....more13minPlay
January 17, 2025लोकांना आता आर. आर. आबांची आठवण का येतेयं?डिसेंबर 2024 पासून राज्यात अभूतपूर्व अशा राजकीय, सामाजिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे....more15minPlay
January 09, 2025जलसंधारणाचे प्रणेते, 'पंचायत राज'लाही बळकटीमाजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची ओळख राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते अशी आहे....more13minPlay
January 03, 2025माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी बस तिकिटासाठी रांगेत!महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव ऊर्फ दादासाहेब कन्नमवार हे सुसंस्कृत, उत्तम असे प्रशासक होते. ते व्रतस्थ जीवन जगले....more15minPlay
December 27, 2024कडक शिस्तीचे 'हेडमास्तर मुख्यमंत्री'माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ म्हटलं जात. भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला नेता, अशी त्यांची ओळख आहे...more16minPlay
December 20, 2024शेती, मातीवर श्रद्धा असणारे मुख्यमंत्रीवसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना हरितक्रांतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं...more14minPlay
December 14, 2024अमानुष अत्याचार, धगधगतं मन अन् हादरवून टाकणारं हत्याकांडफुलन देवी यांची चंबळच्या खोऱ्यात दहशत होती. अल्पवयीन असताना झालेल्या अमानुष अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्यांनी बंदूक उचलली होती....more14minPlay
December 06, 2024देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे पंतप्रधानदेशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मदतीनं उपाययोजना केल्या होत्या....more16minPlay
November 29, 2024एेतिहासिकः पाच वर्षे अन् निकालही...गेली पाच वर्षं महाराष्ट्रानं अनुभवेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींवर एकदाचा पडदा पडला आहे....more17minPlay
November 22, 2024जेव्हा एका मतानं झाला दोघांचा पराभव... कर्नाटक आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवारांचा विजय केवळ एका मतानं हुकला होता....more11minPlay
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 160 episodes available.