Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही य... more
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 160 episodes available.
April 04, 2025तेलुगु चित्रपटसृष्टीचे शोमॅन, राजकारणातही यशस्वीतेलुगु चित्रपटांतील एन. टी. रामाराव यांच्या देव-देवतांच्या भूमिका घराघरांत पोहोचल्या होत्या. राजकारणातही लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं. एका चुकीमुळं जावयानं त्यांच्याविरोधात बंड केलं आणि त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं.अय्यूब कादरी...more15minPlay
March 28, 2025हजारो एकर दान केली, 'राजा'नं सामाजिक न्यायही दिलाराजपूत जमीनदार कुटुंबात जन्मलेले, मांडा संस्थानचे राजा व्ही. पी. सिंह यांनी पंतप्रधान असताना मंडल आयोगाची अंमलबजावणीची केली. त्यामुळं त्यांना प्रस्थापित समाजांचा रोष सहन करावा लागला होता....more14minPlay
March 21, 2025ज्योती बसूः देशाला दिशा दाखवली, मात्र 'पीएम'पदाची संधी हुकलीज्योती बसू यांच्याकडे 1996 मध्ये पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती. मात्र पक्षाच्या भूमिकेमुळं ती संधी हुकली होती....more15minPlay
March 14, 2025सोमनाथ चटर्जीः असा लोकसभा अध्यक्ष होणे नाही...!संसदीय लोकशाही आणि पक्षीय राजकारण, यात निष्ठा कुठे ठेवायची, हे सोमनाथ चटर्जी यांनी लोकसभेचे अध्यक्ष असताना दाखवून दिलं....more15minPlay
March 07, 2025मौलाना आझादः प्रचंड विद्वत्ता, तशीच देशभक्तीमौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून महत्वाची भूमिका निभावली. ...more15minPlay
February 28, 2025कल्याण सिंहः यूपीत हिंदुत्व रुजवलं, पण....उत्तर प्रदेशात हिंदुत्व रुजवण्यात माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा मोठा वाटा होता. ...more14minPlay
February 21, 2025मुलायमसिंह यादवः धर्मनिरपेक्ष राजकारणाचे चॅम्पियनउत्तर प्रदेशासह देशाच्या राजकारणात मुलायमसिंह यादव यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ...more15minPlay
February 14, 2025होय, दिल्लीच्या शिल्पकार शीला दीक्षितच!शीला दीक्षित यांनी 15 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दिल्लीकरांचं जगणं सुकर केलं....more13minPlay
February 07, 2025अरुण जेटलीः प्रभावी राजकीय व्यक्तिमत्वनरेंद्र मोदी सरकारचे संकटमोचक, अशी अरुण जेटली यांची ओळख होती....more14minPlay
January 31, 2025लालूप्रसाद यादवः मागासांचा, शोषितांचा आवाजकितीही आरोप झाले तरी बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद यादव यांचं स्थान, महत्त्व अबाधित राहिलेलं आहे....more15minPlay
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 160 episodes available.