Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही य... more
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 160 episodes available.
July 05, 2024यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखेंना पराभूत केलं, पण...1991 च्या लोकसभा निवडणुकीत अहमनगरमध्ये शरद पवार-बाळासाहेब विखे पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता....more12minPlay
June 29, 2024वसंतदादा पाटीलः गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्रीराज्यातील सहकार, शिक्षण क्षेत्रातील प्रगतीची मुहूर्तमेढ वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात रोवली होती....more14minPlay
June 21, 2024इंद्रजित गुप्ताः राजकारणातील नितीमूल्यांचा महामेरूसर्वाधिक ११ वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या सीपीआयचे इंद्रजित गुप्ता केंद्रीय गृहमंत्री असताना दोन खोल्यांच्या घरात राहायचे. ...more12minPlay
June 14, 2024दोनदा पंतप्रधान आणि राहायला घर नाही...!गुलझारीलाल नंदा हे दोनवेळा काळजीवाहू पंतप्रधान झाले, गृहमंत्री झाले. त्यांनी आयुष्यभर गांधीजींच्या विचारांवर मार्गक्रमण केलं....more11minPlay
June 07, 2024असेही आमदार, ज्यांची पत्नी मजुरी कराययीप्रामाणिक आणि सर्वसामान्यांचा नेते अशी किसनराव बाणखेले अण्णा यांची ओळख होती....more11minPlay
May 31, 2024लोकनेते, जादूची कांडी... अर्थात गोपीनाथ मुंडेगोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या दहा वर्षांनंतरही मराठवाडा नेतृत्वाच्या दृष्टीने पोरकाच राहिला आहे....more14minPlay
May 24, 2024प्रमोद महाजनः शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकारप्रमोद महाजन यांनी संघटनकौशल्याच्या बळावर भाजपमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं होतं....more15minPlay
May 17, 2024कामगार नेते ते देशाचे संरक्षणमंत्रीजॉर्ज फर्नांडीस विद्रोही होते. त्यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय होता. ...more15minPlay
May 10, 2024...अन् काळाने काँग्रेसचा चकाकता तारा हिरावलाराजीव सातव हे नव्या पिढीतील सभ्य, आश्वासक चेहरा होते. यांनी कमी वेळेत कळमनुरी ते दिल्ली अशी मजल मारली होती. ...more13minPlay
May 03, 2024केशरकाकू क्षीरसागरः मातब्बर, धाडसी नेत्याडोक्यावरून महिलांचा पदर ढळायला भाग नसे, त्या काळात केशरकाकू राजकारणात सक्रिय झाल्या. ...more15minPlay
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 160 episodes available.