
Sign up to save your podcasts
Or


List of important events from history on 18th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
राष्ट्रीय फर्टिलायझर्स लिमिटेड या भारतीय कंपनीने कार्सन लिमिटेड या तुर्कस्तानमधील कंपनीला नियमांची पूर्तता न करता १३३ कोटी रुपयांच्या युरिया खरेदीचं कंत्राट दिलं व या व्यवहारात तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे नातलग गुंतले असल्याचं १९९५ या अखेरीस उघडकीस आलं आणि सर्वत्र खळबळ उडाली, राष्ट्रीय फर्टिलायझर्स लिमिटेडने तुर्कस्तानमधील कार्सन लिमिटेड.या कंपनीला २ लाख टन युरियाखरेदीचं कंत्राट सप्टेंबर १९९५ मध्ये देऊ केलं होतं. विशेष म्हणजे या कंत्राटाची १३३ कोटी रुपयांची संपूर्ण रक्कम (म्हणजे ३.७६ कोटी डॉलर्स) २९ नोव्हेंबर, १९९५ रोजी आगाऊ देऊनही टाकली होती. हा संपूर्ण व्यवहार बँक गॅरंटीशिवाय झाला होता व व्यवहार करताना निर्देशित सर्व नियम डावलले गेले होते.. एवढंच नव्हे; तर ज्या स्विस बँकेमार्फत हे व्यवहार झाले, त्यांनी आक्षेप घेऊनही स्टेट बँक व रिझर्व्ह बँक यांनीही त्याची दखल न घेतल्याचे आरोप झाले. या व्यवहारांकडे या दोन प्रमुख बँकांनी दुर्लक्ष का केलं हा शश्न पुढेही अनुत्तरित राहिला. या सर्वांवर कडी होईल अशी गोष्ट म्हणजे सर्व पैसे आगाऊ मिळाल्यानंतरही कार्सन लिमिटेडने युरियाच्या ऑर्डरची पूर्ती केलीच नाही.
Informative session about the important personality. Moreshwar Ramchandra Paradkar (Devanagari: मोरेश्वर रामजी पराडकर) (1729–1794), popularly known in Maharashtra as Moropant (मोरोपंत) or Mayur Pandit (मयूर पंडित), was a Marathi poet who was the last among those classified by Marathi literary scholars as pandit (पंडित) poets. He was born in a Karhade Brahmin family at Panhala. (Mukteshwar, Vaman Pandit, Raghunath Pandit, and Shridhar Pandit were other prominent pandit poets.) Moropant had planned to write 108 Ramayan-s, but the actual number written by him comes to 94-95. Some of the versions probably cover only a stanza or two or five. He wrote Niroshhth Ramayan, which eschews all consonants of pa-varga. Since labial or oshhthya consonants are absent, it is called Nirishhtha Ramayan. Some versions were dedicated to a single poetic metre, like Vibudhapriya-Ramayan and Panch-chaamara Ramayan..his great grand son Kapil ramkrushna paradkar stays at Pune at vitthalwadi sinhagad road .he retired from international book depot recently after 55 years of service.
List of important events from history on 15th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
२ ते ४ मे, १९९५ दरम्यान भारताची राजधानी नवी दिल्ली इथे सार्कची परिषद संपन्न झाली व त्यात अनेक महत्त्वाचे करार व ठराव केले गेल्याने ही परिषद महत्त्वाची ठरली. या परिषदेत दक्षिण आशियाई देशांमध्ये मुक्त व्यापाराला प्राधान्य देण्याचा करार झाला व त्याचप्रमाणे सभासद देशांमध्ये दारिद्र्यनिर्मूलनाचा कृती कार्यक्रम राबवून २००२ पर्यंत उद्दिष्ट साध्य करण्याचा ठरावही संमत झाला. सार्क देशांमध्ये मुक्त व्यापाराला गती देण्याबाबत भारत सुरुवातीपासूनच आग्रही होता; त्या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणून १९९३ मध्ये ढाका इथे झालेल्या शिखर परिषदेमध्ये दक्षिण आशियाई व्यापार प्राधान्य कराराचा (साऊथ एशिया प्रेफरेंशियल ट्रेडिंग अॅग्रीमेंटसाप्टा) मसुदा तयार करण्यात आला होता. १९९५ च्या नवी दिल्ली येथील शिखर परिषदेत या कराराला मूर्त रूप देण्यात आलं. सार्क देशांमधून आयातीला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने १ जानेवारी, १९९८ रोजी भारताने पुढाकार घेऊन सार्क देशांकरता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले, तसंच आयात शुल्कात सवलत जारी केली. साफ्टानंतर साफ्टा म्हणजेच दक्षिण आशिया मुक्त व्यापार कराराला (साऊथ एशिया फ्री ट्रेड अॅग्रीमेंटला चालना देण्यातही भारताने पुढाकार घेतला.
Informative session about the important personality. Bhimrao Ramji Ambedkar; 14 April 1891 – 6 December 1956 was an Indian jurist, economist and Dalit leader who headed the committee drafting the Constitution of India from the Constituent Assembly debates, served as Law and Justice minister in the first cabinet of Jawaharlal Nehru, and inspired the Dalit Buddhist movement after renouncing Hinduism. Ambedkar graduated from Elphinstone College, University of Bombay, and studied economics at Columbia University and the London School of Economics, receiving doctorates in 1927 and 1923 respectively and was among a handful of Indian students to have done so at either institution in the 1920s. He also trained in the law at Gray's Inn, London. In his early career, he was an economist, professor, and lawyer. His later life was marked by his political activities; he became involved in campaigning and negotiations for India's independence, publishing journals, advocating political rights and social freedom for Dalits, and contributing significantly to the establishment of the state of India. In 1956, he converted to Buddhism, initiating mass conversions of Dalits. In 1990, the Bharat Ratna, India's highest civilian award, was posthumously conferred on Ambedkar. The salutation Jai Bhim (lit. "Hail Bhim") used by followers honours him. He is also referred to by the honorific Babasaheb (BAH-bə SAH-hayb).
List of important events from history on 14th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
१९८० मध्ये विकसनशील देशांचं कर्जबाजारीपण अत्युच्च टोकाला पोहोचल्याचं दिसून आलं आणि जगभरात आर्थिक धोरणांनी वेगळं वळण समाजकल्याणकारी धोरणांऐवजी बाजारपेठकेंद्री 'नवउदारमतवादी' धोरणं प्रभावी बनू लागली. रिगनॉमिक्स थॅचरिझम आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी- जागतिक बँकेची 'रचनात्मक समायोजन', 'आर्थिक स्थैर्य' नावाची धोरणं जगाच्या पातळीवर व देशांतर्गत अर्थधोरणांमध्ये व रचनांमध्ये नवे बदल घडवू लागली. भारतानेही १९८० मध्ये नाणेनिधीचं रु. ५००० कोटींचं कर्ज घेतलं व त्याच्या अटींच्या परिणामी काही धोरणात्मक बदल करण्यास सुरुवात केली. १९८०चे हे धोरणात्मक बदल, १९८५ मध्ये पंतप्रधान राजीव गांधींच्या सरकारने स्वीकारलेलं 'नवं आर्थिक धोरण', १९८९ ९० मध्ये भारताचं सोनं परदेशात गहाण ठेवण्याइतका निर्माण झालेला राहि आर्थिक पेचप्रसंग आणि १९९१ मध्ये रुपयाच्या 'न भूतो' अशा अवमूल्यनासह नरसिंह राव - मनमोहन सिंह यांनी अवलंबलेली 'खासगीकरण उदारीकरण-जागतिकीकरण' वादी धोरणं, या साऱ्यांनी मिळून डब्ल्यूटीओच्या वाटाघाटींशी, स्थापनेशी व भूमिकेशी सुसंगत अशी 'बाजारवादी धोरणं अंगीकारण्याचे काही टप्पे आधीच पार केले होते. पुढे १९९५ मध्ये म्हणजे डब्ल्यूटीओची स्थापना झाल्यापासून जगाची व भारताची वाटचाल उपरोक्त धोरणांनुसार व अधिक स्पष्टपणे चालली आहे. डब्ल्यूटीओच्या व्यापार धोरण पुनरावलोकन समिती (ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू बॉडी) या समितीने ‘गॅट-डब्ल्यूटीओ'अंतर्गत भारतासंबंधी चार आढावे (१९९३ ९४, १९९८, २००२ व २००६) घेतलेले आहेत.
Informative session about the important personality. Sir Mokshagundam Srinivasa Shastry Vishveshwarayya, KCIE FASc, often referred by his initials, MV, was an Indian civil engineer, statesman and the 19th Diwan of Mysore, serving from 1912 to 1919. He started his primary education in Bangalore, received his BSc degree from the University of Madras, and then DCE (Diploma in Civil Engineering) from the University of Bombay through its affiliated institution and 3rd oldest Engineering College in Asia, College of Engineering, Pune. He received India's highest honour, the Bharat Ratna, in 1955. He was knighted as a Knight Commander of the British Indian Empire (KCIE) by King George V for his contributions to the public good. His birthday, 15 September, is celebrated as Engineers' Day in India, Sri Lanka and Tanzania in his memory. He was the Chief Engineer of Krishna Raja Sagara dam in the north-west suburb of Mysuru city, Laxmi Talav Dam near Kolhapur in south-west Maharashtra, and also served as one of the Chief Engineers of the flood protection system for the city of Hyderabad.
List of important events from history on 13th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
From the publisher's feed

11 Listeners