
Sign up to save your podcasts
Or


देशा-देशांमधील व्यापार खुला करणं, आंतरराष्ट्रीय 'भुक्त' व्यापाराला अडथळा आणणारे व भेदाभेद करणारे कायदे-निर्बंध-नियम-धोरणं संपुष्टात आणणं आणि जगभरातील व्यापाराचं रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणं, अशा प्रमुख उद्देशांसह जगातील १२३ देशांनी १ जानेवारी, १९९५ रोजी जागतिक व्यापार संघटनेची अर्थात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन- डब्ल्यूटीओची WT स्थापना केली. याच दिवशी भारतानेही या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं. मात्र याआधीचं एक दशक व स्थापनेनंतरही दीर्घकाळ या संघटनेच्या स्थापनेविषयी व कार्यप्रणालीविषयी समर्थक व विरोधकांमध्ये सातत्याने वाद झडत राहिले व आंदोलनेही जारी राहिली. डब्ल्यूटीओ अस्तित्वात येण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं मर्यादित असं नियमन करणारं व्यासपीठ म्हणून 'गॅट' अर्थात जनरल अॅग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड ही संघटना कार्यरत होती. भारत तिचा सभासद होता. सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी गॅटच्या माध्यमातून वेळोवेळी चर्चेच्या फेऱ्या करून धोरणात्मक निर्णय करण्याची पद्धती होती. अशीच एक महत्त्वपूर्ण वाटाघाटींची फेरी १९८६ मध्ये ऊरुग्वे येथे सुरू झाली आणि वादांना तोंड फुटलं. गॅटचे महासंचालक आर्थर डंकेल यांनी डब्ल्यूटीओच्या स्थापनेसाठी पायाभूत म्हणून एक मसुदा अर्थात डंकेल ड्राफ्ट १९९१मध्ये मांडला आणि हा मसुदा पुढील वादांचा व संघर्षांचा संदर्भबिंदू बनला.
Informative session about the important personality. Franklin Delano Roosevelt, often referred to by his initials FDR, was an American politician and attorney who served as the 32nd president of the United States from 1933 until his death in 1945. As a member of the Democratic Party, he won a record four presidential elections and became a central figure in world events during the first half of the 20th century. Roosevelt directed the federal government during most of the Great Depression, implementing his New Deal domestic agenda in response to the worst economic crisis in U.S. history. As a dominant leader of his party, he built the New Deal Coalition, which defined modern liberalism in the United States throughout the middle third of the 20th century. His third and fourth terms were dominated by World War II, which ended shortly after he died in office. Born into the Roosevelt family in Hyde Park, New York, he graduated from both Groton School and Harvard College, and attended Columbia Law School, which he left after passing the bar exam to practice law in New York City. In 1905, he married his fifth cousin once removed, Eleanor Roosevelt. They had six children, of whom five survived into adulthood. He won election to the New York State Senate in 1910, and then served as Assistant Secretary of the Navy under President Woodrow Wilson during World War I.
List of important events from history on 12th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
एप्रिल १९९४ पर्यंत म्हणजे, क्रिकेटविश्वात पदार्पण केल्यापासून केवळ साडेचार वर्षांमध्ये आणि वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी सचिन तेंडुलकर याने कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रत्येकी दोन हजार धावांचा पल्ला पार केला. इतक्या अल्पवयात असा पराक्रम गाजवणारा तो जागतिक क्रिकेटइतिहासातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला. तोवर किशोरवयातच कसोटी क्रिकेटमध्ये सात शतकं ठोकणाऱ्या सचिनने आपलं एकदिवसीय सामन्यातील पहिलंवहिलं शतक (११०) ९ सप्टेंबर, १९९४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोलंबो येथील सामन्यात झळकवलं. कारकीदींच्या पहिल्याच टप्प्यातील (१९८९-९४) अशा चमकदार कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं आणि महत्त्वाचं म्हणजे सचिन तेंडुलकर म्हणजे जागतिक क्रिकेटमधील 'चमत्कार' ठरणार असल्याची चर्चा क्रिकेटविश्वात सर्वत्र सुरू झाली. त्याच्या असामान्यत्वाच्या पहिल्या पाऊलखुणा याच काळात दिसून आल्या.
Informative session about the important personality. Kasturbai Mohandas Gandhi was an Indian political activist. She married Mohandas Gandhi in 1883. With her husband and son, she was involved in the Indian independence movement in British India. She was, to a great extent, influenced by her husband. National Safe Motherhood Day is observed on 11 April every year. The day also marks the birth anniversary of Kasturba Gandhi. Mohandas affectionately called her 'Ba' and in letters referred to her as 'Mrs. Gandhi.
Jyotirao Govindrao Phule was an Indian social activist, thinker, anti-caste social reformer and writer from Maharashtra. His work extended to many fields, including eradication of untouchability and the caste system and for his efforts in educating women and oppressed caste people. He and his wife, Savitribai Phule, were pioneers of women's education in India. Phule started his first school for girls in 1848 in Pune at Tatyasaheb Bhide's residence or Bhidewada. He, along with his followers, formed the Satyashodhak Samaj (Society of Truth Seekers) to attain equal rights for people from lower castes. People from all religions and castes could become a part of this association which worked for the upliftment of the oppressed classes. Phule is regarded as an important figure in the social reform movement in Maharashtra. He was bestowed with honorific Mahātmā (Sanskrit: "great-souled", "venerable") title by Maharashtrian social activist Vithalrao Krishnaji Vandekar in 1888.
List of important events from history on 11th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळींचा (४३१) विक्रम न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड हँडली याच्या नावावर होता. भारताचा हरहुन्नरी गोलंदाज कपिल देवने ८ फेब्रुवारी, १९९४ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आपल्या कारकीर्दीतील ४३२ वा बळी मिळवून हा विक्रम मोडला. भारत-श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेतील अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर ८ ते १२ फेब्रुवारी, १९९४ दरम्यान झालेल्या सामन्यात श्रीलंकेच्या हसन तिलकरत्नेला संजय मांजरेकर याच्याकरवी झेलबाद करवून कपिलने आपल्या कारकीर्दीतला विक्रमी ४३२वा बळी नोंदवला. हँडलीने ८६ कसोटी सामन्यांत ४३१ बळी मिळवले होते; तर कपिलदेवला हेंडलीचा विक्रम मोडण्यासाठी १३० सामने खेळावे लागले. कपिल देवने हँडलीचा सर्वाधिक बळींचा विक्रम मोडणं ही भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाची घटना ठरली. कपिल देवचं आगमन होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघात वेगवान गोलंदाज नव्हते. त्यामुळे भारतीय संघाची मदार प्रामुख्याने चंद्रशेखर-बेदी- प्रसन्ना आणि वेंकट राघवन यांसारख्या फिरकी गोलंदाजांवरच असे. मात्र साठच्या दशकातील रमाकांत देसाईंनंतर खंडित झालेली भारताच्या वेगवान गोलंदाजीची परंपरा कपिलच्या आगमनानंतर त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर पुढे गेली. त्याच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघात अधिक समतोल निर्माण झाला.
Informative session about the important personality. Morarji Ranchhodji Desai was an Indian independence activist and politician who served as the 4th Prime Minister of India between 1977 and 1979 leading the government formed by the Janata Party. During his long career in politics, he held many important posts in government such as Chief Minister of Bombay State, Home Minister, Finance Minister and 2nd Deputy Prime Minister of India. Following the death of Prime Minister Lal Bahadur Shastri, Desai was a strong contender for the position of Prime Minister, only to be defeated by Indira Gandhi in 1966. He was appointed as Deputy Prime Minister and Minister of Finance in Indira Gandhi's cabinet, until 1969. He resigned from the Congress during the split of 1969, and joined the INC (O). After the controversial emergency was lifted in 1977, the political parties of the opposition fought together against the Congress, under the umbrella of the Janata Party, and won the 1977 election. Desai was elected Prime Minister, and became the first non-Congress Prime Minister of India. On the international scene, Desai holds international fame for his peace activism and created efforts to initiate peace between two rival South Asian states, Pakistan and India.[3] After India's first nuclear test in 1974, Desai helped restore friendly relations with China and Pakistan, and vowed to avoid armed conflict such as Indo-Pakistani war of 1971.
Dhananjay Ramchandra Gadgil, also known as D. R. Gadgil, was an Indian economist, institution builder and the vice-chairman of the Planning Commission of India.
List of important events from history on 10th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
१९९४च्या सप्टेंबर महिन्यात गुजरातमधील सुरत येथे प्लेगची साथ आली आहे, अशी चर्चा सुरू झाल्यामुळे सुरतसह देशभर घबराट पसरली. २१ सप्टेंबर, १९९४ रोजी न्यूमोनिक प्लेगने एकजण मृत्युमुखी पडल्याचं आढळल्यानंतर सुरतमध्ये प्लेगची साथ आली आहे, असं मानलं गेलं. त्यानंतर ६० जणांचा मृत्यू ओढवल्याने सर्वत्र खळबळ उडाली व दीर्घकाळ सुरतमधील जनजीवन विस्कळीत झालं व मोठं आर्थिक नुकसानही ओढवलं. सुरत ही गुजरातची औद्योगिक राजधानी. ऐन दिवाळीच्या काळात साथ आल्याची चर्चा पसरल्याने सुरतच्या व्यापारी पेठेवर त्याचा विपरीत परिणाम झाला. सुरत शहराशी संबंधित व्यापार-उद्योगांचे व्यवहार थांबले. परिणामी, सुमारे ३ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. देशभर सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाय केले गेले व सुरतमधील साथ इतरत्र पसरणार नाही याची काळजी घेतली गेली. सुरतमधील साथीत तब्बल ६० लोकांचा मृत्यू झाल्यामुळे लोकांना १९६६ सालच्या भीषण प्लेगची आठवण येत होती. प्रत्यक्षात हा प्लेगच नव्हता, तर अन्य कोणता तरी अज्ञात रोग होता, असाही अधिकृतपणे दावा केला गेला. परंतु या साथीमुळे सुरतचं आणि देशातील मोठ्या शहरांचं जनजीवन विस्कळीत मात्र झालं.
From the publisher's feed

11 Listeners