
Sign up to save your podcasts
Or


Informative session about the important personality. Vasant Abaji Dahake is a Marathi poet, playwright, short story writer, artist, and critic from Amaravati district in the Maharashtra state of India. In 2009, ee was awarded the Sahitya Akademi Award for his collection Chitralipi. He was associated with the little magazine movement in Marathi during the mid-1950s and the 1960s. Dahake was the President of the Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan held at Chandrapur in 2012. He is married and has two children.
maltekdivarun (2009) Other Works
List of important events from history on 30th March. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
विल्सन जोन्स आणि मायकेल फरेरा यांच्या बिलियर्डसमधील देदीप्यमान कारकीर्दीनंतर भारताच्या गीत सेठीने १९९२ मध्ये जागतिक व्यावसायिक बिलियर्डस् स्पर्धेचं विजेतेपद पटकावून ही परंपरा कायम राखली. पुढील १५ वर्षांत एकूण ५ वेळा जागतिक विजेतेपद पटकवून तो नव्या पिढीचा 'आयकॉन' ठरला.
१९९२ नंतर त्याने १९९३, १९९५, १९९८, २००१ आणि २००६ असं पाच वेळा जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्स विजेतेपद पटकवण्याचा पराक्रम साध्य केला. हौशी गटांतही त्याने १९८५, १९८७ व २००१ अशा तीन वेळा हे विजेतेपद पटकवलं.
१९७७ आणि १९८१ साली विश्वविजेते बनलेल्या मायकेल फरेरा यांना १९८२ साली पराभूत करून गीत सेठी याने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. या विजयामुळे गीत सेठी राष्ट्रीय विजेता ठरला आणि त्याचं नाव देशात परिचित झालं. त्यानंतर १९८५ साली नवी दिल्लीत झालेल्या जागतिक हौशी बिलीयर्ड्स स्पर्धेत गीत सेठीने मातब्बर प्रतिस्पर्धी बॉब मार्शल याला हरवून विजेतेपद पटकवलं,
Informative session about the important personality. Nagnath Lalujirao Kottapalle is an educationist and Marathi writer from Maharashtra, India. He was the vice chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, whose seat is in Aurangabad, Maharashtra. He is elected as a president of 86th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan scheduled to be held at Chiplun.
List of important events from history on 29th March. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
गणित विषयात सखोल अभ्यास शक्य करणाऱ्या
'हरिश्चंद्र इन्स्टिट्यूट'ला अणुऊर्जा विभागाची मान्यता
गणित विषयातील सखोल अभ्यास शक्य करणारी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील हरिश्चंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल अंडे मॅथेमॅटिकल फिजिक्स या संस्थेला भारतीय अणुऊर्जा विभागाने १९९२ साली आपली अनुदानित संस्था म्हणून मान्यता दिली. या संस्थेचे पूर्वीचं नाव मेहता रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स अँड मॅथेमॅटिकल सायन्स असं होतं.
अणुऊर्जा खात्याच्या कंपनीद्वारे
थोरियम व इतर खनिजांच्या उत्पादनाला चालना
इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड या अणुऊर्जा खात्याच्या अखत्यारीत असलेल्या कंपनीने १९९० मध्ये मिनरल रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर सुरू केल्यावर १९९२ मध्ये ओरिसातील छत्रपूर इथे थोरियम प्लॅट सुरू केला व या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे उपक्रम मार्गी लावले. १९९० मध्ये कोल्लम इथे मिनरल रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर सुरू केल्यावर या कंपनीने अल्वये इथे 'हिरो' प्लॅटची स्थापना केली, त्याचप्रमाणे चावरा इथे ड्रेज अँड वेट कॉन्सन्ट्रेटरचा प्लॅट सुरू केला. त्यानंतर १९९२ मध्ये ओरिसातील थोरियम प्लँट कार्यान्वित केल्यावर १९९७ मध्ये आपल्या विभागांतर्गत ९५% निओडिमियम ऑक्साइडचं उत्पादन साध्य करणारा प्लॅट सुरू केला. पुढे १९९८ मध्ये कंपनीने अल्वये (केरळ) इथे अमोनियम डाययुरेनेट्सचं उत्पादन साध्य केलं. ही सर्व प्रगती साधल्यावर या कंपनीने इल्मेनाइट, रुटाइल, झिकॉन, मोनॅझाइट, सिलिमॅनाइट व गार्नेट अशा ६ खनिजांचं उत्पादन आणि विक्रीही कार्यक्षमतेने
Informative session about the important personality. Alexei Maximovich Peshkov, popularly known as Maxim Gorky, was a Russian writer and political activist. He was nominated five times for the Nobel Prize in Literature. Before his success as an author, he travelled widely across the Russian Empire changing jobs frequently, experiences which would later influence his writing. Gorky's most famous works are his early short stories, written in the 1890s ("Chelkash", "Old Izergil", and "Twenty-Six Men and a Girl"); plays The Philistines (1901), The Lower Depths (1902) and Children of the Sun (1905); a poem, "The Song of the Stormy Petrel" (1901); his autobiographical trilogy, My Childhood, In the World, My Universities (1913–1923); and a novel, Mother (1906). Gorky himself judged some of these works as failures, and Mother has been frequently criticized (Gorky himself thought of Mother as one of his biggest failures). However, there have been warmer judgements of some less-known post-revolutionary works such as the novels The Artamonov Business (1925) and The Life of Klim Samgin (1925–1936); the latter is considered Gorky's masterpiece and has sometimes been viewed by critics as a modernist work. Unlike his pre-revolutionary writings (known for their "anti-psychologism") Gorky's late works differ with an ambivalent portrayal of the Russian Revolution and "unmodern interest to human psychology" (as noted by D. S. Mirsky). He had associations with fellow Russian writers Leo Tolstoy and Anton Chekhov, both mentioned by Gorky in his memoirs.
List of important events from history on 28th March. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
१९९१ साली काँग्रेस पक्षाचे नरसिंहराव हे पंतप्रधानपदी असताना आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केला गेला आणि १९९२ साली परदेशी व देशी खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून दूरदर्शनवर कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. अशी मुभा मिळाल्यावर 'स्टार प्लस', 'एमटीव्ही', 'बीबीसी', 'प्राईम स्पोर्टस्' आणि 'स्टार चायनीज' या ५ विदेशी खासगी वाहिन्यांच्या प्रसारणाला सुरुवात झाली आणि त्याचसोबत 'झी टीव्ही' या एकमेव खासगी देशी वाहिनीच्याही प्रसारणास सुरुवात झाली.
१९५९ साली भारतात दूरदर्शन माध्यम अस्तित्वात आल्यापासून सुमारे २३ वर्ष या माध्यमावर शासनाची मक्तेदारी कायम राहिली. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, ज्यामुळे शासनाला आपली कार्यपद्धती बदलावी लागली. त्यांतील एक म्हणजे उदारीकरणाच्या धोरणाचा स्वीकार आणि दुसरं म्हणजे परदेशी उपग्रह वाहिन्यांचा (सॅटेलाईट चॅनेल्सचा) आंतरराष्ट्रीय पातळीवर संचार. या काळात आखाती देशांमध्ये (इराण-इराक) युद्ध भडकलं आणि सीएनएन या वाहिनीने उपग्रह प्रसारणाद्वारे या युद्धातील प्रसंगांचं दर्शन घडवून सनसनाटी निर्माण केली.
Informative session about the important personality. Sir Syed Ahmad Taqvi bin Syed Muhammad Muttaqi KCSI FRAS, commonly known as Sir Syed Ahmad Khan, was an Indian Muslim pragmatist, Islamic reformer, philosopher, and educationist in nineteenth-century British India.Though initially espousing Hindu-Muslim unity, he became the pioneer of Muslim nationalism in India and is widely credited as the father of the two-nation theory, which formed the basis of the Pakistan movement. Born into a family with strong debts to the Mughal court, Ahmad studied the Quran and Sciences within the court. He was awarded an honorary LLD from the University of Edinburgh in 1889. In 1838, Syed Ahmad entered the service of East India Company and went on to become a judge at a Small Causes Court in 1867, retiring from 1876. During the War of Independence of 1857, he remained loyal to the British Raj and was noted for his actions in saving European lives. After the rebellion, he penned the booklet The Causes of the Indian Mutiny – a daring critique, at the time, of various British policies that he blamed for causing the revolt. Believing that the future of Muslims was threatened by the rigidity of their orthodox outlook, Sir Ahmad began promoting Western–style scientific education by founding modern schools and journals and organising Islamic entrepreneurs.
From the publisher's feed

11 Listeners