
Sign up to save your podcasts
Or


List of important events from history on 29th July. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
संघटनेवरील बंदी उठल्यावर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीला नवं वळणमहात्मा गांधी यांच्या हत्येनंतर म्हणजे ४ फेब्रुवारी १९४८ पासून केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणलेली होती. त्यानंतर सुमारे १७ महिन्यांनी संघटनेची लिखित घटना सिद्ध झाल्यावर ११ जुलै, १९४९ रोजी काँग्रेस सरकारने या संघटनेवरील बंदी उठवली. या घटनेनंतर संघाच्या वाटचालीला आगळं वळण मिळून संघटनेने दीर्घकाळ विधायक व रचनात्मक कार्यावर भर दिला. हिंदुराष्ट्र उभारणीचं स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नेतृत्वाखाली १९२५ मध्ये विजयादशमीच्या मुहुर्तावर करण्यात आलेली होती, तर हिंदुमहासभा ही संघटना १९११ मध्येच स्थापन झालेली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर १९३७ मध्ये हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले. १९३९ पासून मुस्लीम लोगच्या नेत्यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी तीव्र केल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा.स्व.संघ) व हिंदुमहासभा या दोन संघटनांनी त्या मागणीला कडाडून विरोध करून सातत्याने अखंड हिंदुराष्ट्राचा आग्रह घरला. १९४६ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी होणार असल्याचं स्पष्ट झाल्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला, तेव्हा या दोन संघटनांनी हिंदू जनसमूहातील असंतोषाला संघटित स्वरूप देऊन मुस्लीम संघटनांच्या हिंसक हल्ल्यांना आक्रमकतेनं उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलं. वशेषत: बंगाल व पंजाबच्या विभाजनानंतर सुमारे ७० लाख निर्वासित भारतात स्थलांतरित झाल्यावर हा असंतोष आणखीच तीव्र झाला. हिंदूंचं संघटन करण्याच्या आणि हिंदुराष्ट्र स्थापनेच्या कार्यक्रमाला या काळात आणखीच वेग आला.
Informative session about the important personality. Baruch Samuel Blumberg — known as Barry Blumberg — was an American physician, geneticist, and co-recipient of the 1976 Nobel Prize in Physiology or Medicine, for his work on the hepatitis B virus while an investigator at the NIH. He was president of the American Philosophical Society from 2005 until his death. Blumberg and Gajdusek received the Nobel Prize for discovering "new mechanisms for the origin and dissemination of infectious diseases." Blumberg identified the hepatitis B virus, and later developed its diagnostic test and vaccine.
List of important events from history on 28th July. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी :
भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापनाऔद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध व्हावं आणि नवभारतात औद्योगिक विकास जलदगतीने साध्य व्हावा, या दृष्टीने १९४८ मध्ये केंद्र सरकारने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची अर्थात ‘इंडस्ट्रियल फायनान्स कार्पोरेशन ऑफ इंडिया'- आयएफसीआय या संस्थेची स्थापना केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या औद्योगिक विकासाला गती देण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या उद्योगधंद्याचं आधुनिकीकरण तसंच नवे उद्योग स्थापन करण्यासाठी भूमिसंपादन, कारखान्यांच्या इमारतीचं बांधकाम, यंत्रसामग्री व आवश्यक तंत्रज्ञानाची खरेदी याकरता मोठ्या प्रमाणात भांडवलउभारणीची गरज निर्माण झाली. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या बँकिंगविषयक समितीने औद्योगिक प्रकल्पांना भांडवली खर्चासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जाच्या उपलब्धतेसाठी एक महामंडळ स्थापन करण्याची सूचना केली. त्यानुसार १९४८ मध्ये केंद्र सरकारने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचा कायदा करून या महामंडळाची स्थापना केली.
Informative session about the important personality. Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam was an Indian aerospace scientist who served as the 11th President of India from 2002 to 2007. He was born and raised in Rameswaram, Tamil Nadu and studied physics and aerospace engineering. He spent the next four decades as a scientist and science administrator, mainly at the Defence Research and Development Organisation (DRDO) and Indian Space Research Organisation (ISRO) and was intimately involved in India's civilian space programme and military missile development efforts. He thus came to be known as the Missile Man of India for his work on the development of ballistic missile and launch vehicle technology. He also played a pivotal organisational, technical, and political role in India's Pokhran-II nuclear tests in 1998, the first since the original nuclear test by India in 1974. Kalam was elected as the 11th President of India in 2002 with the support of both the ruling Bharatiya Janata Party and the then-opposition Indian National Congress. Widely referred to as the "People's President", he returned to his civilian life of education, writing and public service after a single term. He was a recipient of several prestigious awards, including the Bharat Ratna, India's highest civilian honour. While delivering a lecture at the Indian Institute of Management Shillong, Kalam collapsed and died from an apparent cardiac arrest on 27 July 2015, aged 83. Thousands, including national-level dignitaries, attended the funeral ceremony held in his hometown of Rameswaram, where he was buried with full state honours.
List of important events from history on 27th July . This list is useful for students preparing for all competitive exams in India.
काँग्रेसच्या छत्राखालील समाजवादी गट बाहेर पडून समाजवादी पक्षाची स्थापना
स्वातंत्र्यापूर्वी समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव आदी अनेक नेत्यांनी स्वतंत्रपणे पक्ष स्थापन न करता स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षांतर्गतच 'कांग्रेस समाजवादी पक्ष' नावाचा गट तयार केलेला होता. स्वातंत्र्यानंतर म्हणजे मार्च १९४८ मध्ये हा गट काँग्रेसमधून बाहेर पडला व त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९३० पासूनच काँग्रेसमधील एका गटाला समाजवादी विचारांचा पुरस्कार केल्याशिवाय गत्यंतर नाही, असं वाटू लागलं होतं. खुद्द जवाहरलाल नेहरू यांनीही पक्षावर आपला प्रभाव दिसू लागल्यावर समाजवादी विचारांचा पुरस्कार सुरू केला होता. त्याचप्रमाणे काँग्रेसने समाजवादी विचारांचा मार्ग सोडू नये, यासाठी १९३४ साली काँग्रेस समाजवादी पक्ष नावाचा गट काँग्रेस पक्षात तयार केला गेला. जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता असे दिग्गज स्वातंत्र्यसेनानी या गटाचे नेते होते.
Informative session about the important personality. George Bernard Shaw, known at his insistence simply as Bernard Shaw, was an Irish playwright, critic, polemicist and political activist. His influence on Western theatre, culture and politics extended from the 1880s to his death and beyond. He wrote more than sixty plays, including major works such as Man and Superman (1902), Pygmalion (1912) and Saint Joan (1923). With a range incorporating both contemporary satire and historical allegory, Shaw became the leading dramatist of his generation, and in 1925 was awarded the Nobel Prize in Literature. Born in Dublin, Shaw moved to London in 1876, where he struggled to establish himself as a writer and novelist, and embarked on a rigorous process of self-education. By the mid-1880s he had become a respected theatre and music critic. Following a political awakening, he joined the gradualist Fabian Society and became its most prominent pamphleteer. Shaw had been writing plays for years before his first public success, Arms and the Man in 1894. Influenced by Henrik Ibsen, he sought to introduce a new realism into English-language drama, using his plays as vehicles to disseminate his political, social and religious ideas. By the early twentieth century his reputation as a dramatist was secured with a series of critical and popular successes that included Major Barbara, The Doctor's Dilemma and Caesar and Cleopatra.
List of important events from history on 26th July . This list is useful for students preparing for all competitive exams in India.
From the publisher's feed

10 Listeners