Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Cotton Rate: देशातील कापूस बाजाराची स्थिती काय? | Agrowon

    देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली होती. मात्र उद्योगाकडून मागणी वाढल्यानं कापसाच्या दरात सुधारणा झाली. देशात मागील तीन दिवसांपासून कापसाचे दर वाढले आहेत. आजही कापूस दर काही प्रमाणात वाढले. पण कापसाच्या दरात नेमकी किती वाढ झाली? सध्या कापसाला काय दर मिळतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    The arrival of cotton in the country's market was reduced. But due to increase in demand from the industry, the price of cotton improved. Cotton prices have increased for the last three days in the country. Even today, cotton prices increased somewhat. But exactly how much did cotton prices rise? What is the current rate of cotton? This information will be available from today's podcast.

    6 min
  • Cotton Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले| Agrowon

     आंतरराष्ट्रीय बाजारात कापसावरील दबाव आज काहीसा दूर झाल्याचं दिसलं. आज आयसीईवर कापसाच्या दरात जवळपास साडेपाच टक्के वाढ झाली होती. कापसाने मागील महिनाभरातील उच्चांकी टप्पा गाठला. याचा देशातील बाजारावर काय परिणाम झाला? देशात कापसाला काय दर मिळाला? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


    The pressure on cotton in the international market seems to have eased today. Today on ICE, the price of cotton increased by almost five and a half percent. Cotton hit a one-month high. What effect did this have on the market in the country? What price did cotton get in the country? This information will be available from today's podcast.

    6 min
  • Cotton Rate: बाजारात सरकीचे दर किती वाढले? | Agrowon

     आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच देशात तेलबिया पेंडेच्या दरात सुधारणा झाली. त्यामुळे सरकीपेंडेला मागणी वाढत आहे. परिणामी सरकीचे दर वाढले. मागील महिनाभरात सरकीच्या दरात मोठी सुधारणा झाली. मग सरकीच्या दरात नेमकं किती वाढ झाली? सध्या सरकीला काय दर मिळतोय? याचा कापूस बाजारावर काय परिणाम होतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

     

    The price of oilseed meal improved in the international market as well as in the country. Therefore, the demand for Sarkipende is increasing. As a result slippage rates increased. There was a big improvement in the price of Sarki in the last month. So how much did the price of Sarki increase? What rate is Sarki currently getting? What effect does this have on the cotton market? This information will be available from today's podcast.

    6 min
  • Soybean Rate: बाजारात सोयाबीनची आवक वाढली | AgrowonEpisode 169_3rd Nov 2022

     केंद्र सरकारने सोयाबीन आणि सोयातेलावरी स्टाॅक लिमिट काढले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात आज पुन्हा काहीशी वाढ झाली होती. याचा देशातील बाजारावर परिणाम दिसत आहे. मग देशात सोयाबीनच्या दरात किती वाढ झाली? पुढील काळात सोयाबीनचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

     

    The central government has removed the stock limit on soybeans and soybeans. Soybean, soybean oil and soybean meal prices in the international market increased again today. This is having an effect on the market in the country. So how much did the price of soybeans increase in the country? How can the soybean market fare in the future? This information will be available from today's podcast.

    6 min
  • Cotton Rate: कापसातील मंदी किती दिवस टिकेल ? | Agrowon

     देशातील बाजारात कापसाचे दर सध्या दबावात आहेत. बाजारात कापसाची आवकही वाढलेली आहे. मात्र रुईला सुतगिरण्यांकडून सध्या उठाव कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दबावात आहे. मग या काळात शेतकरी कापूस विक्री कशी करत आहेत? कापसाचे दर केव्हा सुधारु शकतात? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    Cotton prices are currently under pressure in the country's market. The arrival of cotton in the market has also increased. However, the traders are saying that there is currently less demand from rue mills. Also, cotton is under pressure in the international market. So how are the farmers selling cotton during this time? When can cotton prices improve? This information will be available from today's podcast.

    6 min
  • Soybean Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पुन्हा सुधारले | Agrowon

    आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनसोबतच सोयातेल आणि सोयापेंडेच्या दरातही वाढ झाली. त्यामुळे देशातही सोयाबीनचे दर काहीसे वाढले होते. पण सोयाबीनच्या दरात नेमकी किती वाढ झाली? पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


    The price of soybeans in the international market saw an improvement again today. Along with soybeans, the prices of soybean oil and soybean meal also increased. Due to this, the prices of soybeans in the country also increased somewhat. But exactly how much did soybean prices increase? What price can soybeans get in the future? This information will be available from today's podcast.

    6 min
  • Chana Rate: देशात हरभऱ्याचा पुरवठा कसा आहे? | Agrowon

     देशात सध्या हरभऱ्याचा बाजारभाव दबावात आहे. सध्या हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पेरण्या वेग घेण्याचा अंदाज आहे. पण हरभरा पेरण्या वाढल्याचा बाजारावर काय परिणाम होईल? सध्या हरभऱ्याला काय दर मिळतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


    The market price of gram is currently under pressure in the country. At present, there is a favorable environment for sowing gram. So sowing is expected to accelerate in the next few days. But what will be the impact of increased gram planting on the market? What is the current price of gram? This information will be available from today's podcast.

     

    6 min
  • Cotton Rate: कापूस बाजार अद्यापही दबावात का? | Agrowon

    दिवाळीनंतर कापूस दरात सुधारणा होण्याची आशा होती. मात्र कापसाच्या बाजारात अजून नरमाईच दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावात असल्याचा परिणाम देशातील दरावर होत आहे. त्यामुळे देशातील कापूस दर काहीसे नरमले. सध्या कापसाला काय दर मिळतोय? कापसाचे दर कधी सुधारतील? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    Cotton prices were expected to improve after Diwali. But the cotton market is still soft. The price of cotton in the international market is under pressure, which is affecting the price in the country. Due to this, cotton prices in the country softened somewhat. What is the current rate of cotton? When will cotton prices improve? This information will be available from today's podcast.

    6 min
  • Soybean Rate: बांधावर सोयाबीन विक्रीचा ट्रेंड फायद्याचा की तोट्याचा? | Agrowon

     देशात पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन काढणी जोमात सुरु आहे. मात्र अनेक शेतकरी काढणी केल्यानंतर लगेच बांधावरून सोयाबीन विक्री करताना दिसत आहेत. अशा शेतकऱ्यांना काहीसा कमी दर मिळत आहे. तर बाजारात सोयाबीन दरात काहीशी सुधारणा झाली आहे. पण सोयाबीन दर नेमके किती सुधारले? सध्या सोयाबीनला काय दर मिळत आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


    Soybean harvesting is going on in full swing after the rains in the country. But many farmers are seen selling soybeans from the dam immediately after harvesting. Such farmers are getting somewhat less rate. Soybean price has improved somewhat in the market. But exactly how much did soybean prices improve? What is the current price of soybeans? This information will be available from today's podcast.

    6 min
  • Tur Rate: आयात तूर खरेदीचा बाजारावर काय परिणाम होईल? | Agrowon

    देशातील तूर पुरवठा यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. देशात यंदा कमी लागवड, पावसाने नुकसान आणि कीड-रोगामुळे देशातील उत्पादन कमी राहणार आहे. नव्या तुरीची आवक डिसेंबर महिन्यापासून वाढेल. मग बाजारात तुरीची आवक वाढल्यानंतर दर कसे राहतील? आयात तुरीचा बाजारावर दबाव येईल का? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…