Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Maize Rate: जागतिक मका उत्पादन घटणार | Agrowon

     जागतिक मका उत्पादन यंदा कमी राहील. तर अमेरिकेतील मका उत्पादनही घटलं, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय. सीबाॅटवर मागील काही दिवसांपासून मक्याचा दर एक भावपातळीभोवती फिरतोय. तर देशात मका पिकाला पावसाचा फटका बसतोय. त्यामुळं मका उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील मका दर दबावात आहेत. पण ही स्थिती का निर्माण झाली? देशात सध्या मक्याला काय दर मिळतोय? आंतरराष्ट्रीय बाजारात मका दर काय आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


    The USDA predicts Global maize production will be reduced this season and America's maize production also declined. The maize rate is firm between one price range from some days. Rain also damages the maize crop in India. Even in this situation maize rates are under pressure. But why is this happening? What rate is maize getting? What is the rate in the international market? Listen today's Podcast to know the details. 

     

    6 min
  • Cotton Rate: पंजाब, हरियानात कापूस उत्पादन घटलं? | Agrowon

     लागवडीच्या काळात पाण्याची टंचाई, माॅन्सूनची उशीरा सक्रियता, कीड-रोग आणि अतिपावसामुळं उत्तर भारतातील कापूस उत्पादनात यंदा घट आली.  पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यांमधील कापूस पिकाला मोठा फटका बसला, असं सांगितलं जातं. पण या राज्यांमधील कापूस उत्पादन नेमकं किती कमी होईल? याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    The cotton crop was affected by the water shortage in the sowing time, delay in monsoon rain, pest and disease and excess rain in north India. Cotton crop from the Punjab, Haryana and Rajasthan got a setback this season. But how much is the crop damaged by the rain? What will impact the market? Watch today's Podcast to know the details. 

    6 min
  • Soybean Rate: देशात पावसामुळं सोयाबीनचं नुकसान वाढलं | Agrowon

     मागील आठवडाभरापासून देशातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. यामुळं सोयाबीनचं नुकसान होतंय. काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान होत असल्यानं उत्पादनही घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण नेमकं कोणत्या राज्यांमध्ये सोयाबीनचं नुकसान होतंय? सोयाबीन नुकसानीचा दरावर काही परिणाम होतो का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


    It has been raining heavily in the important soybean producing areas of the country since last week. Due to this, soybeans are damaged. Due to the loss of harvested soybeans, there is a possibility that the production will also decrease. But in which states are soybeans being damaged? Does soybean damage affect prices? You will get this information from today's podcast.

    6 min
  • Cotton Rate: अमेरिकेतील कापूस उत्पादन घटणार? | Agrowon

    अमेरिकेतील कापूस पिकाला यंदा दुष्काळ आणि अतिपावसाचा फटका बसतोय. मात्र तरीही तेथील कापसाचे दर घटले. मागील महिन्यात ११५ सेंटवर असणारे कापसाचे दर ८४ सेंटपर्यंत नरमले होते. मात्र आता कापूस दरात सुधारणा होतेय. पण अमेरिकेतील कापूस दर का सुधारले? सध्या अमेरिकेत कापसाला काय दर मिळतोय? याचा देशातील कापूस बाजाराला फायदा होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    The American cotton crop is affected by the drought and excess rain in the main producing states. Cotton rates were under pressure even crop damage. Cotton rate which were ruling 115 cent per pound in the last month, decreased to 84 cent.but now cotton rates are showing an increasing trend. But why are cotton rates improving? What rate is cotton getting? Watch today's Podcast to know the details. 

     

    6 min
  • Kabuli Chana Rate: काबुली हरभरा दरातील तेजी कायम | Agrowon

     देशात सध्या काबुली हरभऱ्याची टंचाई जाणवत आहे. त्यातच काबुली हरभऱ्याला मागील काही महिन्यांपासून मागणी वाढली. आता सण आणि रबीच्या पेरणीला बियाण्यासाठी काबुली हरभऱ्याला उठाव मिळतोय. मग या परिस्थितीत काबुली हरभऱ्याचा बाजार कसा आहे? काबुली हरभऱ्याला सध्या काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


    There is currently a shortage of Kabuli gram in the country. In addition, the demand for Kabuli gram has increased since the last few months. Now Kabuli gram is gaining momentum for seeds for festival and rabi sowing. So how is the market for Kabuli gram in this situation? What is the current price of Kabuli gram? You will get this information from today's podcast.

    6 min
  • Soybean Rate: अमेरिकेत सोयाबीन बाजाराची स्थिती काय ? | Agrowon

     सध्या अमेरिका आणि भारतातील सोयाबीनचा नवा हंगाम सुरु झाला आहे. अमेरिकेतील सोयाबीन पिकाला यंदा दुष्काळाचा फटका बसत आहे. त्यातच चीनकडून सोयाबीन खरेदी काहीशी वाढली. त्याचा परिणाम सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर होत आहे. मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय दर मिळतोय? देशातील सोयाबीन बाजाराची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    Currently, the new season of soybeans in America and India has started. The American soybean crop is suffering from drought this year. Meanwhile, the purchase of soybeans from China increased somewhat. It is affecting the international soybean market. So what is the current price of soybeans in the international market? What is the state of soybean market in the country? You will get this information from today's podcast.

    6 min
  • Soybean Rate: सोयाबीनला सध्या काय दर मिळतोय? | Agrowon

     देशातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीन काढणी सुरु झाली आहे. मात्र पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन काढणीच्या कामात अडथळे येत आहेत. तर बाजारात सोयाबीन आवक वाढल्यानंतर दर कमी होऊ शकतात, असे काहीजण सांगत आहेत. पण खरंच असू होऊ शकतं का? बाजारातील स्थिती काय आहे? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


    Soybean harvesting has started in most parts of the country. However, due to the rains, there are obstacles in the harvesting of soybeans in some places. Some people are saying that the prices may decrease after the increase in soybeans in the market. But can it really be? What is the market situation? What is the current price of soybeans? You will get this information from today's podcast.

    6 min
  • Cotton Rate: बाजारात कापूस आवक केव्हा वाढेल ? | Agrowon

    देशातील काही राज्यांमध्ये कापूस पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर उत्तरेतील राज्यांमध्ये पूर्व हंगामी कापसाची आवकही घटली. पंजाबमधील कापूस आवक यंदा जवळपास पाच पटींनी कमी झाली. पण असं नेमकं का घडलं? कोणत्या राज्यांमध्ये कापूस पिकाचं नुकसान झालं? सध्या कापसाला काय दर मिळतो आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


    The cotton crop is affected by the rain and pest and disease in some states. Pre monsoon cotton arrival also decreased in north India. Cotton arrival in markets from Punjab decreased by 5 times this year. But why does this happen? In which states cotton crop damage increased? What rate is cotton getting now? Watch today's Podcast to know the details. 

    6 min
  • Tur Rate: सणांमुळं तुरीला मागणी वाढली | Agrowon

    देशात सध्या तुरीची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. त्यामुळं निर्यातदार देशांनीही तुरीचे दर वाढले आहेत. परिणामी आयात तुरही महाग पडत आहे. देशात यंदा तूर लागवड कमी होऊन उत्पादनही घटण्याचा अंदाज आहे. मग या परिस्थितीत देशातील तूर बाजार कसा राहील? शेतकऱ्यांना यंदा तुरीसाठी काय दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


    Tur shortage is in the country now. Due to Indian demand, exporter countries hiked the rate of tur export. In this situation the import tur is costly. In the country tur sowing decreased by 4.5 percent. There is a possibility that production may decrease.  Then how will the domestic market be? What rate farmers will get? Watch today's Podcast to know the details. 

     

    7 min
  • Soybean rate: सोयाबीन बाजाराची स्थिती काय? | Agrowon

    देशाच्या अनेक भागात सध्या सोयाबीन काढणीला आले आहे. यंदा गेल्या हंगामातील सोयाबीनचा साठा जास्त असल्याने बाजारावर परिणाम होत असल्याची चर्चा सरु आहे. तसचं या शिल्लक साठ्यामुळचं सोयाबीन बाजारात मोठे चढ-उतार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. पण खरंच असं घडतंय का? देशात किती सोयाबीन शिल्लक आह? यंदा सोयाबीनला किमान किती दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    The Soybean is in the harvesting stage in various parts of the country. There is a rumor in the market that the ending stock from the last season is impacting the market. Due to this excess stock, there is a big fluctuation in the soybean rates. But is this happening? How much soybean carryover in the country? How much will the soybean get? Listen today's Podcas to know the details. 

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…