Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Moong Rate : मुगाला मागणीचा आधार मिळणार | Agrowon

     देशातील अनेक बाजारांमध्ये नव्या मुगाची आवक सुरु झाली आहे. यंदा देशातील मूग लागवड ४ टक्क्यांनी कमी झाली. तर पाऊस आणि कीड-रोगाचाही मूग उत्पादकतेवर परिणाम होत आहे. सध्या मुगात ओलावा अधिक असल्यानं दरही दबावात आहेत. मात्र सणांच्या काळात मुगाला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मग मागणी वाढल्यास मुगाचे दर वाढतील का? सध्या मुगाला काय दर मिळतोय? याची माहीती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 


    New moong arrival started in many markets in the country. The moong sowing decreased by 4 percent in the country this season. Rain and pest and disease also affecting the moong production. In the current time Moong is getting low rates due to the more moisture. But there is a possibility of a hike in demand in the festival season. Will the moong rate increase after a hike in demand? What rate is moong getting now? Listen today's Podcast to know the details. 

    7 min
  • Soybean Rate : सोयाबीन दरातील चढ-उतार कायम | Agrowon

    आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरुच आहे. मागील आठवड्यात तेजीने सुरुवात झाल्यानंतर शेवट मात्र दरातील नरमाईनं झाला. आज सोयाबीन दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारातही सोयाबीन दर एका भावपातळीच्या आसपास फिरत आहेत. सोयाबीन दरात चढ-उतार का येत आहेत? हंगामाच्या सुरुवातील किमान किती दर मिळू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.   

    The fluctuations in the soybean rates continued in the international market. The soybean rate went down in the weekend even though it started with a bullish trend. Today also the soybean rate increased by some points. Rates in the domestic market are within a range bound from two weeks. But why do soybean rates fluctuate? What rate will farmers be get? Watch today's Podcast to know the details.

    7 min
  • Onion Rate : जागतिक मका उत्पादनात घट होणार | Agrowon

     अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने जागतिक मका उत्पादनात यंदा घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. युएसडीएच्या या अहवालाचा बाजारावर परिणामही जाणवला. काही देशांमध्ये यंदा मका उत्पादन वाढेल तर काही देशांमधील उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. पण नेमकं कोणत्या देशात मका उत्पादन कमी होईल? युएसडीएच्या अहवालाचा बाजारावर काय परिणाम झाला? देशातील मका बाजाराची काय स्थिती आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.   

    The United States Department of Agriculture (USDA) has predicted a decline in global corn production this year. The impact of this USDA report was also felt on the market. Maize production is expected to increase in some countries this year, while production in some countries is expected to decrease. But exactly which countries will reduce corn production? What effect did the USDA report have on the market? What is the status of the maize market in the country? Listen today's Podcast to know the details. 

     

    7 min
  • Onion Rate : नाफेडने कांदा खरेदी करण्याची का होतेय मागणी? | Agrowon

    यंदा कांदा आवकेचा हंगाम सुरु झाल्यापासून दर दबावात आहेत. रब्बी आणि उन्हाळा कांदा एकाच वेळी बाजारात दाखल झाला होता. त्यामुळं बाजारात कांदा आवक दाटली. परिणामी दर नरमले. दरातही ही नरमाई आजही कायम आहे. त्यामुळं कांदा दरात सुधारणा होण्यासाठी निर्यात होणं गरजेच आहे. मात्र सध्या निर्यातही ठप्प आहे. पण देशात कांदा उत्पादन वाढूनही निर्यात का बंद आहे? दर वाढावे यासाठी कोणती मागे पुढे येत आहे?  याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.   

    The onion rates are under pressure in the market from the beginning of the season. The rabi crop of rabi and summer season came in the market at the same time. After the arrival increased the rate came under pressure. In this situation onion export is necessary. But the export is stopped. But why did not export the onion from the country? Which demand comes forward in this situation? Listen today's Podcast to know the details. 

     

    7 min
  • Soybean Rate : राज्यातील कापूस पिकावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता? | Agrowon

     सध्या देशात कापासची टंचाई जाणवत आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात जवळपास १२७ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली. मात्र गुजरात आणि महाराष्ट्र या महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं कापूस काढणीला उशीरा येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण कापूस उशीरा बाजारात आल्यास काय परिणाम होईल? याचा दरवाढीला आधार मिळेल की दरावर दबाव वाढेल?  याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.   

    The cotton shortage is a big issue in the country till now. According to latest data, the cotton sowing over 127 lakh hectares has been done in the country. But the rain in the main cotton producing states like Gujarat and Maharashtra damages the crop. Due to the rain cotton arrival may delay the new season. What will happen when the cotton arrival? Will this support cotton rate or pressure the market? Watch today's Podcast to know the details. 

     

    6 min
  • Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन का घटतंय? | Agrowon

    अमेरिका कृषी विभाग अर्थात युएसडीएनं यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा वाढेल, असा अंदाज जाहिर केला आहे. ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन यंदा जास्त राहील, असंही युएसडीएने म्हटले आहे. पण या दोन्ही देशांत अजून पेरण्या सुरु व्हायच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमधील उत्पादन वाढेलच हे आताच नक्की सांगता येणार नाही. मात्र अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन कमी होतंय. पण अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन नक्की किती घटलं? याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर काय परिणाम होतोय? देशातील बाजारात याची काय प्रतिक्रिया उमटली? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.   

    The American agriculture department means USDA predicted that the world soybean production may increase this year. The USDA says, high production from Brazil and Argentina will push global production. But the sowing has not started yet in Bothe Brazil and Argentina. But the production of America is down compared to last season. But how much production will go down in America? What has impacted the market? Watch today's Podcast to know the details. 

    7 min
  • Tur Rate : आफ्रिका तूर पुरवठ्याचं केंद्र कसं बनलं? | Agrowon

    केंद्र सरकार देशात तुरीचे दर कमी असो वा जास्त आयात करतच असते. भारताचा मुख्य तूर पुरवठार देश अशी म्यानमारची ओळख होती. मात्र मागील पाच वर्षांमध्ये म्यानमारमधील तूर उत्पादन आणि निर्यात कमी होत गेली. तर आफ्रिकेतील टंझानिया, मोझांबिक आणि मालावी देशातील उत्पादन आणि भारताला होणारी निर्यात वाढली. पण भारतावर तूर आयात करण्याची वेळ का येते? आफ्रिकेतून तूर आयातीचं प्रमाण का वाढलं? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

    7 min
  • Soybean Rate : सोयाबीन, मोहरीची वायदेबंदी मागे घेण्याची मागणी | Agrowon

     खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर नेहमीप्रमाणं केंद्रानं २०२१ मध्ये सोयाबीन आणि मोहरीच्या वायद्यांवर बंदी घातली. परंतु तेलबियांवरील वायदेबंदीनंतरही खाद्यतेलाचे दर कमी झाले नाहीत. दरात मोठे चढ-उतार होतच राहिले. म्हणजेच खाद्यतेलातील दरवाढीला वायदे जबाबदार नव्हते, हे सरकारच्याच आकडेवारीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे सोयाबीन आणि मोहरीच्या वायद्यांवरील बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी होत आहे. पण ही मागणी नेमकं कोण करतंय? मग खाद्यतेलाची दरवाढ का झाली होती? वायद्यांचा सोयाबीन उत्पादकांना काय फायदा मिळेल? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  

     

    The central government had futures banned after the edible oil price rise in the 2021. But the edible oil rates were in a bullish trend after the futures ban. Also high volatility were contilue. This cleared that the futures of oil seeds do not affect the price in a big way. The demand for the Government should remove the futures ban on soybean and mustard. But who is demanding this? Then why was the edible oil rate in a bullish trend? How will soybean producers get the benefit of futures? Watch today's Podcast to know the details. 

    7 min
  • Soybean rate : नव्या हंगामात सोयाबीन दर काय राहू शकतात? | Agrowon

    ताज्या आकडेवारीनुसार देशात सोयाबीनची लागवड किंचिंत पिछाडीवर आहे. मात्र देशातील बाजारांमध्ये चालू आठवड्याच्या सुरुवातीलाच सोयाबीन दर दबावात आले होते. मात्र शनिवारी दर काही प्रमाणात पुन्हा सुधारले. पण सोयाबीन दर दबावात का आले होते? सध्या सोयाबीनला काय दर मिळतो आहे? पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतात? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.    


    Soybean sowing is a little behind compared to last season in the country.  The soybean rate was under pressure at the beginning of the week. But the Soybean rate increased on Saturday. But why are soybean rates under pressure? What rate is soybean getting? Watch today's Podcast to know the details. 

     

    7 min
  • Cotton Rate: कापूस उत्पादन घटीचा पाॅलिस्टरला मिळतोय फायदा | Agrowon

     जागतिक कापूस पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळं कापसाचे उत्पादनही कमी-जास्त होत आहे. तर दुसरीकडे मागील काही वर्षांपासून पाॅलिस्टर कापडाचा वापर वाढत आहे. त्यामुळं उत्पादनातही सतत वाढ झाली. पण पाॅलिस्टरचा वापर नेमका का वाढला? याचा कापसाच्या बाजारावर काय परिणाम होत आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.    

    Cotton crop is affecting by global warming from the last few years. Cotton production is also affected by the crop loss.  On the other hand polyester use is increasing. After the demand hike polyester production also increased. But why has polyester use increased? How is it impacting the cotton market? Watch today's Podcast to know the details. 

    7 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…