
Sign up to save your podcasts
Or


रोहित शर्माचं भारतीय संघात पुनरागमन सलामीचा फलंदाज म्हणून होणार का मधल्या फळीत? काय झालं नक्की भारतीय खेळाडूंच्या तथाकथित 'बायोसिक्युअर बबल'चे नियम तोडणाऱ्या घटनेत? आणि उमेश यादवच्या जागी कोणत्या गोलंदाजाला देणार संधी अजिंक्य रहाणे व रवी शास्त्रीची जोडगोळी? पाहूया सिडनी टेस्टबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे
Will Rohit Sharma return to India's Test team as an opener or in the middle order? What exactly happened when Rohit and Co. allegedly breached the biosecure bubble protocols? And who will Ajinkya Rahane and Ravi Shastri opt for as injured Umesh Yadav's replacement in the pace department?
Let's take a look at the key points ahead of the Sydney Test...
अजिंक्य रहाणेच्या अधिपत्याखाली भारतीय संघाने मेलबर्नमध्ये ऐतिहासिक विजय मिळविला. पहिल्या कसोटीमध्ये नेस्तनाबूत होऊनही ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत करण्याचा पराक्रम रहाणेच्या संघाने करून दाखवला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वरून गौरव आणि मुंबईहून अमोल घेत आहेत भारताच्या 'अजिंक्य' रहस्याचा मागोवा.
Ajinkya Rahane personified all the aspects of a captain to ensure India turned the tide in no time after being decimated at Adelaide and level the series with a historic win at the Mebourne Cricket Ground. Having covered the game from the MCG, Gaurav joins Amol to dissect India's win, and Rahane's captaincy.
भारताच्या ऍडलेडमधील दारुण पराभवाचं भारताच्या ऍडलेडमधील दारुण पराभवाचं खरं कारण काय?? पृथ्वी शॉला ३६ ऑल आऊट साठी जबाबदार ठरवणं योग्य आहे? कोण असणार मेलबोर्नमध्ये सलामीवीर? कोण घेणार विराट कोहलीची चौथ्या क्रमांकाची जागा? कोहलीची अनुपस्थिती जास्त जाणवेल का शमीची? आणि 'बॉक्सिंग डे'च नक्की दिनमहात्म्य काय?
प्रश्न तुमचे, उत्तरं आमची...
What actually caused India's sorry downfall in Adelaide? Is it fair to make Prithvi Shaw a scapegoat for the colossal collapse? Who will India open with in Melbourne? Who will replace Virat Kohli at No. 4? Who will India miss more: Kohli or Shami? And a quick explainer about "Boxing Day".
We try and clear all your doubts ahead of the Boxing Day Test.
कशी चालू आहे भारत आणि ऑस्ट्रेलियाची प्रकाशझोतातील कसोटी सामन्याची तयारी? पृथ्वी शॉ का शुबमन गिल: कोण असेल मयंक अगरवालचा सलामीचा जोडीदार? रिषभ पंत आणि वृद्धिमान साहामधील यष्टिरक्षकाची लढत कोणाच्या बाजूने झुकेल? आणि रविचंद्रन अश्विन दिसेल का मालिकेच्या पहिल्या सामन्यात? ऍडलेडमधून गौरव आणि मुंबईहून अमोल घेऊन येत आहेत ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे
How are India and Australia preparing for the floodlit Test match? Prithvi Shaw or Shubman Gill: Who will be Mayank Agarwal's opening partner? Will Rishabh Pant keep wickets for India, or will it be Wriddhiman Saha? And will R Ashwin be seen in action in the series-opener? Gaurav from Adelaide and Amol in Mumbai have all the answers to these questions
रोहित शर्मा दुखापतीच्या नाट्यावर अखेर पडदा पडला आहे परंतु ऑस्ट्रेलिया संघात दुखापतग्रस्त खेळाडूंची रांग लागली आहे. ऐकूया कशी चालू आहे दोन्ही संघांची तयारी बॉर्डर-गावस्कर चषकासाठी.
The suspense over Rohit Sharma's fitness is finally over. While Rohit boards the flight to Australia to be available for the last two Tests, Australia's preparation has been hampered with injuries to key players. We offer you the latest in the run-up to the Border-Gavaskar Trophy.
From the publisher's feed

4 Listeners

2 Listeners

2 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners