
Sign up to save your podcasts
Or


आम्ही निवडले आहेत सहा नवोदित - तीन भारतीय आणि तीन परदेशी - क्रिकेटर्स जे इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करू शकतील; किंबहुना IPL वर स्वतःच्या कामगिरीचा ठसा उमटवू शकतील
-----
We pick three domestic and as many overseas cricketer who could n...
"IPL उवाच" च्या पहिल्या पुष्पात ऐकुया धवल कुलकर्णी - जो IPLच्या सर्व आवृत्त्या खेळणारा एकमेव भारतीय मध्यमगती गोलंदाज आहे - घेत आहे त्याच्या T२० विश्वातील एका तपाचा मागोवा.
-----
We start the IPL interview series with Mumbai's Dhawal Kulkarni...
IPL साठी UAE ला रवाना झालेल्या संघांमधील एक डझनहून जास्त व्यक्तींना करोनाव्हायरसची लागण झाली आहे. ह्याने IPL धोक्यात आली आहे? आणि सुरेश रैनाच्या मायदेशी परतण्याचं नक्की कारण काय?
-----
Is IPL in danger, with more than a dozen individuals...
**रोहित शर्**मा हा "खेल रत्न पुरस्कार" मिळालेला फक्त चौथा क्रिकेटर बनण्याच्या निमित्ताने त्याचे प्रशिक्षक** दिनेश लाड** सांगत आहेत रोहितच्या मैदानावरच्या आणि बाहेरच्या काही आठवणी.
-----
As **Rohit Sharma** becomes only the fourth cricketer to...
From the publisher's feed

4 Listeners

2 Listeners

2 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners