गर्भनिरोधक गोळ्या वारंवार घेणे आरोग्यासाठी चांगले आहे का? या गोळ्या सतत घेतल्याने Infertility येऊ शकते का? महिला आणि पुरुषांमध्ये कुठले वेगवेगळे contraceptives वापरले जातात?
Safe s*x साठी काय काळजी घेतली पाहिजे ? Contraceptives चा s*x satisfaction वर काही परिणाम होतो का? अश्या सगळ्या प्रश्नांनवर आपण डॉ. मानसी नारळकर (Gynecologist) आणि डॉ. सागर पाठक (Marriage counselor) या यांच्याशी खुसपुस केली आहे.
In this episode, we explore the world of contraceptives and answer some of the most common questions about them with the guidance of experts Dr. Manasi Naralkar (Gynecologist) and Dr. Sagar Pathak (Marriage Counselor and gynecologist).
What are the different contraceptive methods available for men and women? Are birth control pills safe for regular use? Can long-term use of these pills lead to infertility? What precautions should one take for safe sex? Do contraceptives affect sexual satisfaction?
Our experts address these concerns with clarity and provide practical insights to help you make informed decisions about your sexual health and well-being. Don't miss this informative discussion!
#Contraceptives #SafeSex #SexualHealth #BirthControl #Infertility #ExpertAdvice
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Dr. Manasi Naralkar (Gynecologist), and Dr. Sagar Pathak (Marriage Counselor & Gynecologist).
Host: Omkar Jadhav.
Creative Producer: Shardul Kadam.
Editor: Dipak Khillare.
Edit Assistant: Rohit Landge, Madhuwanti vaidya.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: Khuspus
#AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices