Sign up to save your podcasts
Or

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि 27 वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये तेलगू देसममध्ये झालेलं एक बंड यामध्ये राजकीयदृष्ट्या भरपूर साम्य आहे. तिथेही बंडखोर नेते चंद्राबाबू नायडू यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आणि पुढे जाऊन पक्षाचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आलं. याबाबतीत एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर दावा असला तरी तो मुद्दा न्यायालयात जाणार आहे. पण, आंध्रमधलं ‘ते’ बंड उद्धव ठाकरेंसाठी भीती वाढवणारं तर शिंदे गटासाठी दिलासा देणारं ठरू शकतं. पाहूया सोपी गोष्ट…
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,639 Listeners

1,046 Listeners

5,520 Listeners

1,799 Listeners

1,763 Listeners

1,049 Listeners

1,979 Listeners

3,177 Listeners

720 Listeners

1,002 Listeners

1 Listeners