Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार मंडळी ...!खरंतर इतिहास म्हंटल तर बरेच लोक म्हणतात कि बुवा काय करायचंय त्या जुन्या गोष्टी वाचून,ऐकून,बघून ? आता बाबर भारतात कधी आला किंवा राणा प्रतापच्या घोड्याचं नाव काय ? याच आपलयाला काय करा... more
FAQs about History ! Not Mystery इतिहास आहे ! रहस्य नाही:How many episodes does History ! Not Mystery इतिहास आहे ! रहस्य नाही have?The podcast currently has 6 episodes available.
May 01, 2021Epi 5: छावा झाला 'कैद'नमस्कार मंडळी,महाराष्ट्रातील इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना म्हंटल की छत्रपती संभाजी महाराजांची कैद ही घटना घ्यावीच लागेल. तर आजच्या 'हिस्ट्री नॉट अ मिस्ट्री' मध्ये आपण ऐकणार आहोत याच शंभूराजांच्या कैदेचा थरार ज्या एपिसोडच नाव आहे..'छावा' झाला कैद..!...more8minPlay
April 16, 2021Epi:4. स्थापना महाराष्ट्राचीमंडळी महाराष्ट्राचा इतिहास आला की त्याच्या पूर्वार्ध जसे शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही तसाच उत्तरार्ध संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.आज आपण राहत असलेल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि त्यासाठी घडलेला इतिहास आपण आजच्या एपिसोडमध्ये अनुभवणार आहोत.ज्याचं नाव आहे स्थापना महाराष्ट्राची..!...more10minPlay
April 13, 2021Epi.3: लोकराजा झाला 'छत्रपती'..!Histroy not mystery! इतिहास आहे रहस्य नाही च्या आजच्या या तिसऱ्या भागात मी यश तुमचं स्वागत करतो.मंडळी आपण पानिपत ऐकलं,भीमा कोरेगाव ऐकलं दोन्ही घटना खरोखर हळहळ वाटाव्यात अश्या होत्या मात्र आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अश्या घटनेबद्दल बोलणार आहोत की जी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात एक मानबिंदू म्हणून आहे,ती घटना प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आहे ती घटना, तो दिवस म्हणजे राज्याभिषेक दिन..!...more10minPlay
April 07, 2021Epi.2 एकजुटीला तडा:भीमा कोरेगावनमस्कार मंडळी मी यश तुमचं स्वागत करतो इतिहासाच्या एका अश्या History..!Not Mistery या आवाजरूपी दुनियेत की जिथे गोष्टीच्या रंजकतेपेक्षा त्यातील इतिहासावर भर दिला जातो. मंडळी,आज आपण अश्या एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत हादरला होता ती घटना म्हणजे 'भीमा कोरेगाव युद्ध'.२०१८ साली झालेल्या हिंसाचाराच्या दुर्दैवी घटनेमुळे हे युद्ध चर्चेत आलं होतं.आता नक्की काय होती घटना? का झाली होती भीमा कोरेगाव लढाई हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या एपिसोडमध्ये ज्याचं नाव आहे एकजुटीला तडा:भीमा कोरेगाव..!...more8minPlay
April 01, 2021Epi 1- पानिपत: एक सलमंडळी आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊयात मराठ्यांच्या इतिहासातील एका दैदीप्यमान पराक्रमाचे,जाणून घेऊयात मराठ्यांच्या मनातील एका अश्या खंतेबद्दल किती जी सल म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात टोचत आहे.. ती सल म्हणजे.....पानिपत..!...more11minPlay
FAQs about History ! Not Mystery इतिहास आहे ! रहस्य नाही:How many episodes does History ! Not Mystery इतिहास आहे ! रहस्य नाही have?The podcast currently has 6 episodes available.