Sign up to save your podcasts
Or

मोबाईल फोनसाठीची ऍक्सेसरी म्हणून सुरुवातीला बाजारात आलेली Wearable Technology म्हणजे तुम्ही अंगावर घालून फिरू शकता अशा गॅजेट्समध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये प्रचंड सुधारणा झाल्या आहेत. फिटनेस बँड्स, वॉचेस आणि आता अगदी रिंग्स बाजारात आहेत.
ही टेक्नॉलॉजी काही प्रमाणात फायद्याची ठरतेय. पण यामुळे काही वेगळ्याच गंभीर समस्याही उभ्या राहतायत. आजच्या सोपी गोष्टमध्ये समजून घेऊयात फिटनेस ट्रॅकर्स तुमच्यासाठी धोकादायक कसे ठरू शकतात... आणि त्यासाठी काय करायचं...
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,721 Listeners

1,053 Listeners

5,534 Listeners

1,797 Listeners

1,826 Listeners

1,085 Listeners

2,044 Listeners

3,217 Listeners

763 Listeners

1,036 Listeners

1 Listeners