Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.
October 07, 2021व्हिटॅमिन बी -१२ची कमतरताव्हिटॅमिन बी-१२ हे शरिरात खूप कमी म्हणजे प्रोढ माणसाच्या शरीरात फक्त २ते५मि. ग्रॅम इतकं असतंव गंमत म्हणजे त्यापैकी सुमारे७०ते ८०%व्हिटॅमिन एकट्या लिव्हरने साठवून ठेवलेलं असतं... तिथून ते लिव्हरच्या बाईल या पित्ताद्वारे लहान आतड्यात येतं व पचनाला मदत करतं........more5minPlay
October 07, 2021. विसरभोळेपणाएखादी गोष्ट मनापासून व लक्षपूर्वक केली तरच तिचा स्मृतीत प्रवेश होतो, नंतर ती गोष्ट साठवून ठेवली जाते. जेव्हा गरज असेल तेव्हा आठवली जाते किंवा साठवलेल्या व आठवलेल्या गोष्टीपासून नविचारांची निर्मिती होते. अशा रीतीने हे स्मृतीचे काम मेंदूत चालत असते....more5minPlay
October 07, 2021सोनाली---डॉ. वा ग. पूर्णपात्रेसोनाली हे एका सिंहीनीच्या छाव्याचे नांव आहे.सोनालीचा सहवास लाभला आहे तो लेखकांच्या संपूर्ण कुटुंबाला.त्याचे चित्रण अतिशय सुरेख पद्धतीने करतात....more25minPlay
October 07, 2021दोन वीरांगना...१)ले.स्वाती महाडिक २)सब इंन्सपेक्टर रेखा मीश्राआपले कर्तव्य पार पाडत असतांनाच सामाजिक बांधीलकी व देशहित जपणारी व्यक्ती आदरणीय ठरते....more16minPlay
October 07, 2021Now OR Neverआपल्या आरोग्य चांगले ठेवा. त्यसाठी जे काही करावा लागेल ते प्रयत्न करा. क्षमतेनुसार व वयानुसार व्यायाम प्रकार निवडून करा....more5minPlay
October 07, 2021जागते रहोआपल्या आरोग्य चांगले रहावे यासाठी आपल्या आहारा विषयी आणि व्यायामा विषयी सजग राहूया....more5minPlay
October 06, 2021सेल्फ मेडिकेशनसेल्फ मेडिकेशन म्हणजे डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधाच्या दुकानात जाऊन औषधे घेणे.या गोष्टी टाळाव्यात....more11minPlay
October 06, 2021खोद आणखी थोडेसे ---आसावरी काकडेप्रयत्न आणि। जिद्दीने आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. म्हणून आपण न थांबता आणखी पुढे प्रयत्न केले पाहिजे असा सकारात्मक विचार या कवितेत प्रतिबिंबित होतो....more8minPlay
October 05, 2021काळे केस---लेखक ..ना.सी.फडकेलेखक ना.सी.फडके यांनी अतिशय खुमासदार पद्धतीने त्यांच्या काळे केस असण्यामुळे अनेक जनांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत....more11minPlay
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.