Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.
October 01, 2021लिव्हरलिव्हर ची कार्य---अन्नापासून उर्जा तयार करणे. काही प्रथिने उदा.इमुनोग्लोबुलीन तयार करून शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणे. लाल रक्तपेशी तयार करणे. रक्त गोठविण्यासाठी उपयुक्त व्हिटॅमिन "के'ची निर्मिती करणे....more5minPlay
October 01, 2021किडनी चे कार्यआपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी.आपल्या शरीरातील विविध विषारी पदार्थ उदा. युरिया, अमोनिया इ.लघवी वाटे बाहेर टाकणे.शरीरातील क्षार व पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे.ब्लडप्रेशरवर नियंत्रण ठेवून ह्रदयाचा भार हलका करणे. इरीथ्रोप्रोटीन नावाचं हार्मोन रक्तात सोडून लाल रक्त पेशींच्या निर्मितीला चालना देणे....more12minPlay
October 01, 2021हृदय रोगहार्ट अटॅक टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजी आपले खानपान आणि आहार विहार हे विचार हे समतोल आणि संतुलित ठेवले तर हृदयरोगापासून आपला बचाव होऊ शकतो धन्यवाद...more11minPlay
October 01, 2021महत्त्व आपल्या दृष्टिकोनाचेआपला दृष्टिकोन प्रगल्भ असावा मुलांना समजावून घेताना त्यांच्या बाल मानसशास्त्राचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे धन्यवाद...more25minPlay
September 30, 2021व्यवस्थापण शास्त्र मुलांना समजावून घेतांना ।पालकांनी आपसातील मतभेद मुलांसमोर व्यक्त करू नयेत. मुलांचा हट्टीपणाला कसा आळा घालावा.हट्टाला होकार द्यायचा असेल तर आढेवेढे न घेता लगेच द्यावा....more11minPlay
September 30, 2021दृष्टिकोन --यशस्वी व्यक्तिमत्वाचा पंचावन्न टक्के वाटा ।प्रगल्भ दृष्टिकोनाचे सूत्र शिकू या । बाल मानसशास्त्र समजून घेऊ . तसे आपले आचरण ठेवू ....more40minPlay
September 30, 2021संतुलित आहाराचे महत्त्व.प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ आपल्या मुलांना योग्य प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजे....more27minPlay
September 30, 2021आपल्या मुलांना व्यायाम करण्याचे महत्त्व सांगू.व्यायामाने शारीरिक क्षमता वाढते आणि बौद्धिक क्षमता वाढण्यास व्यायाम उपयुक्त ठरते. आपल्या मुलांना अभ्यास करण्यासाठी अधिक प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होणे आवश्यक असते. तो व्यायाम केल्याने होतो....more19minPlay
September 29, 2021चला, छंदाद्वारे उपयुक्त कौशल्ये शिकू याव्यावहारिक जीवनातील स्पर्धेत उपयोगी असणाऱ्या छंदाद्वारे मानसिक समाधान मिळवणे हाच खरा उद्देश असावा. कायमस्वरूपी सकारात्मक बदल घडवून आणणे महत्त्वाचे....more14minPlay
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.