
Sign up to save your podcasts
Or


Informative session about the important personality. K. Narayan Kale was born on February 24, 1904 in Dayal, Maharashtra, India. He was an actor and director, known for Wahan (1937), Mazha Mulga (1938) and Mera Ladka (1938). He died on February 20, 1974 in Bombay, Maharashtra.
Indrajit Gupta (18 March 1919 – 20 February 2001) was an Indian politician who belonged to the Communist Party of India (CPI). From 1996 to 1998, he served as Union Home Minister in the United Front governments of prime ministers H. D. Deve Gowda and I. K. Gujral. That was a dramatic reversal of roles, as the home ministry had, since independence in 1947, banned the CPI thrice, with many of its members, including Gupta, being sent to prison or pushed underground for long stretches. He was the longest-serving member[a] having been elected eleven times to the Lok Sabha the lower house of Indian Parliament.He suffered his only electoral reverse when he lost to Ashok Krishna Dutt in 1977 after the CPI supported Emergency.
List of important events from history on 20th February. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
१९७५ पासून दर चार वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेटस्पर्धा १९८३ पर्यंत इंग्लंडमध्येच झाल्या. या पार्श्वभूमीवर, जेव्हा १९८७ मध्ये प्रथमच इंग्लंडबाहेर स्पर्धा करण्याचा निर्णय घेऊन भारत पाकिस्तानच्या संयुक्तविद्यमाने भारत-पाकिस्तानात चौथी विश्वचषक स्पर्धा ८ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर, १९८७च्या दरम्यान आयोजित झाली, तेव्हा त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि क्रिकेट विश्वचषकाची आर्थिक गणितं गतिमानतेने बदलण्यास सुरुवात झाली.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी संयुक्तपणे स्पर्धेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र या दोन देशांनी विश्वकरंडक स्पर्धेचं उत्तम संयोजन करून इंग्लंडबाहेर स्पर्धा होऊ शकतात, ही गोष्ट सिद्ध केली. १९८७ मध्ये झालेल्या या स्पर्धेला भारतात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि स्पर्धेतील सर्व सामन्यांना कमालीची गर्दी झाली.
Informative session about the important personality. Shivaji Bhonsale I (Marathi pronunciation: 19 February 1630 – 3 April 1680[5]), also referred to as Chhatrapati Shivaji, was an Indian ruler and a member of the Bhonsle Maratha clan. Shivaji carved out an enclave from the declining Adilshahi sultanate of Bijapur that formed the genesis of the Maratha Empire. In 1674, he was formally crowned the Chhatrapati of his realm at Raigad.
List of important events from history on 19th February. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
भीष्म सहानी यांनी भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यावर ३० वर्षांनी म्हणजे १९७७ साली 'तमस' ही कादंबरी लिहिली होती. या कादंबरीवर आधारित गोविंद निहलानी यांनी निर्मिलेली 'तमस' ही मालिका १९८७ साली प्रसारित झाली.
भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी सांप्रदायिक दंग्यांचा आगडोंब उसळला; अमानुष नरसंहार झाला. (अधिक तपशील 'फाळणीचा अंधकार १९४७ या लेखात.) असा उद्रेक होण्यामागची कारणं व त्याचप्रमाणे अशा भीषण परिस्थितीत सामान्यजनांच्या जीवाची होणारी तगमग आणि त्यांनी बाळगलेला दृष्टिकोन याचं बहुपेडी भेदक चित्रण साधणारी गोविंद निहलानी दिग्दर्शित 'तमस' ही मालिका १९८७ साली दूरदर्शनवर दर्शवण्यात आली. पाच भागांतील ही मालिका नंतर चित्रपटस्वरूपातही प्रदर्शित केली गेली.
Informative session about the important personality. Gopal Hari Deshmukh (18 February 1823 – 9 October 1892) was an Indian activist, thinker, social reformer and writer from Maharashtra. His original surname was Shidhaye. Because of 'Vatan' (right of Tax collection) that the family had received, the family was later called Deshmukh.[2] Deshmukh is regarded as an important figure of the Social Reform Movement in Maharashtra.
List of important events from history on 18th February. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
भारताच्या आरती प्रधान हिने २९ ऑगस्ट, १९८८ रोजी जिब्राल्टर सामुद्रधुनी पोहून जाण्याचा विक्रम केला आणि अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली महिला जलतरणपटू ठरली.
भारतातील संक रॉक ते गेट वे ऑफ इंडिया आणि धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया अशा मोहिमा पूर्ण केल्यानंतर १९८७ मध्ये ठाण्याच्या आरती प्रधान या जलतरणपटूने इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा विक्रम केला. हा विक्रम करताना आरती प्रधानचं वय अवघं १४ वर्ष ४ महिने होतं. ती इंग्लिश खाडी पोहून जाणारी आशियातील सर्वांत कमी वयाची जलतरणपटू ठरली. हा पराक्रम केल्यानंतर त्यावर समाधानी न राहता तिने जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहण्याचं आव्हान स्वीकारलं. तोपर्यंत जगातील कोणतीच महिला ही मोहीम यशस्वी करू शकली नव्हती. मात्र आरती प्रधान हिने २९ ऑगस्ट, १९८८ रोजी हा इतिहास घडवला.
Informative session about the important personality. Thomas John Watson Sr. (February 17, 1874 – June 19, 1956) was an American businessman who served as the chairman and CEO of IBM. He oversaw the company's growth into an international force from 1914 to 1956. Watson developed IBM's management style and corporate culture from John Henry Patterson's training at NCR. He turned the company into a highly effective selling organization, based largely on punched card tabulating machines. A leading self-made industrialist,he was one of the richest men of his time and was called the world's greatest salesman when he died in 1956.
From the publisher's feed

10 Listeners