Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

By RadioMpscGuruEducation
Download on the App Store

Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio. episodes

  • असा घडला भारत भाग २१३.

    समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे १८२९ मध्येच सती प्रथेवर बंदी घालण्यात आलेली असली, तरीही पतीच्या निधनानंतर त्याच्या चितेवर पत्नीने आत्माहुती देण्याची ही प्रथा उदात्त मानणारा कर्मठ वर्ग राजस्थान व इतरत्र बाकी होता. ४ सप्टेंबर, १९८७ रोजी राजस्थानमधील देवरा गावातील रूपकुंवर नावाची १८ वर्षीय विवाहिता सती गेली आणि तेथील काही घटकांनी त्याचं उदात्तीकरण करून सती प्रथेचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वस्तुस्थिती ठळकपणे सर्वांसमोर आली व देशभर सर्वांना धक्का बसला. सर्वत्र वादंग झाले आणि देशातील वातावरण ढवळून निघालं. वास्तविक, गावातील कर्मठ घटकांनीच विविध मार्गांनी रूपकुंवरला सती जाण्यास प्रवृत्त केलं होतं, ही वस्तुस्थिती स्त्रीमुक्तिवादी कार्यकर्त्यांनी लोकांच्या नजरेस आणून दिली आणि शासनाला सती प्रथेसंदर्भातील कायद्यात कठोर तरतुदी करण्यास भाग पाडलं.

    18 min
  • Vyakti Vishesh : Today's Personality Madhavrao Peshwa.

    Informative session about the important personality. Shrimant Peshwa Madhavrao Bhat I (February 16, 1745 – November 18, 1772) was the 9th Peshwa of the Maratha Empire. During his tenure, the Maratha empire recovered from the losses they suffered during the Third Battle of Panipat, a phenomenon known as Maratha Resurrection. He is considered one of the greatest Peshwas in Maratha history.

    7 min
  • असा घडला भारत भाग २१२.

    श्रीलंकेचं सैन्यदल आणि 'लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम' अर्थात 'एलटीटीई' यांच्यामधील संघर्ष कमालीचा तीव्र झाल्यावर् श्रीलंकेचे राष्ट्रपती जे. आर. जयवर्धने यांच्या विनंतीवरून भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी तिथे शांती-सेना पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जुलै १९८७ मध्ये भारत सरकारने 'इंडियन पीस कीपिंग फोर्स' अर्थात आयपीकेएफच्या फौजा श्रीलंकेतील तणावग्रस्त भागात तैनात केल्या. पुढे हा निर्णय वादग्रस्त ठरून राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या होण्यास कारणीभूत ठरला.

    प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली एलटीटीईने स्वतंत्र तमिळ राष्ट्राच्या मागणीसाठी दीर्घकाळ लढा सुरू ठेवलेला होता आणि पूर्व व उत्तर श्रीलंकेतील मोठ्या भागावर सशस्त्र दलानिशी नियंत्रण ठेवलेलं होतं. या पार्श्वभूमीवर, १९८७ मध्ये श्रीलंकेचं लष्कर आणि एलटीटीईची मुक्तिसेना यांच्यातील संघर्ष तीव्र होऊन या भागात यादवीसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी श्रीलंकेचे जयवर्धने यांनी राजीव गांधी यांच्याशी बोलणी करून परस्परसुरक्षिततेच्या दृष्टीने एक करार केला होता.

    21 min
  • Vyakti Vishesh : Today's Personality Galileo Galilei and Namdeo Dhasal.

    Informative session about the important personality. Galileo di Vincenzo Bonaiuti de' Galilei (15 February 1564 – 8 January 1642), commonly referred to as Galileo, was an Italian astronomer, physicist and engineer, sometimes described as a polymath, from the city of Pisa, then part of the Duchy of Florence. Galileo has been called the "father" of observational astronomy, modern physics, the scientific method, and modern science.

    Namdeo Laxman Dhasal (15 February 1949 – 15 January 2014) was a Marathi poet, writer and Dalit activist from Maharashtra, India. He was awarded the Padma Shri in 1999 and a Lifetime Achievement Award from the Sahitya Akademi in 2004. In 2001, he made a presentation at the first Berlin International Literature Festival.


    25 min
  • असा घडला भारत भाग २११.

    वादग्रस्त बोफोर्स तोफा-खरेदी व्यवहारासंदर्भातील बोफोर्स घोटाळा प्रकरण

    १९८५ साली पंतप्रधान झाल्यानंतर राजीव गांधी यांची प्रतिमा ‘मिस्टर क्लिन' अशी होती. त्यांनी पक्षातील भ्रष्ट नेत्यांविरोधात तरीही मोहिम उघडली होती आणि मंत्रिमंडळातही जून्या भ्रष्ट नेत्यांना डावलण्याचा किंवा दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताने स्वीडनच्या हॉवित्झर कंपनीकडून बोफोर्स तोफा खरेदी केल्या, तेव्हा ज्येष्ठ भारतीय राजकीय नेते, अधिकारी व मध्यस्थ दलाल यांना ६२ कोटी रुपयांची दलाली दिली गेली, असा आरोप १६ एप्रिल, १९८७ रोजी स्वीडीश रेडिओने केला आणि भारतात राजकीय भूकंप झाला. हे प्रकरण पुढे चिघळत गेलं आणि राजीव गांधी यांच्या प्रतिमेला तडे जाऊन त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली. 'बोफोर्स घोटाळा' म्हणून नावाजलेलं हे प्रकरण दीर्घकाळ बहुचर्चित ठरलं.

    दीव-दमण केंद्रशासित प्रदेशात कायम ठेवून गोव्याला घटक राज्याचा दर्जा प्रदान

    पोर्तुगीजांच्या ताब्यातून १९६१ मध्ये मुक्त केलेला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा-दीव-दमणचा भाग संयुक्तपणे केंद्रशासित प्रदेशात समाविष्ट केला गेला होता. सुमारे २६ वर्षांनी, म्हणजे ३० मे, १९८७ रोजी गोव्याला घटक राज्याचा दर्जा दिला गेला आणि त्याच्यासोबत संयुक्त केंद्रशासित प्रदेश म्हणून गणला जाणारा दीव दमणचा भाग स्वतंत्रपणे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केला गेला.

    17 min
  • Vyakti Vishesh : Today's Personality Babur and Sushma Swaraj.

    Informative session about the important personality. Babur (14 February 1483 – 26 December 1530), born Zahīr ud-Dīn Muhammad, was the founder of the Mughal Empire and first Emperor of the Mughal dynasty (r. 1526–1530) in the Indian subcontinent. He was a descendant of Timur and Genghis Khan through his father and mother respectively.[5][6][7] He was also given the posthumous name of Firdaws Makani ('Dwelling in Paradise').

    Sushma Swaraj (14 February 1952 – 6 August 2019) was an Indian politician and a Supreme Court lawyer. A senior leader of Bharatiya Janata Party, Swaraj served as the Minister of External Affairs of India in the first Narendra Modi government (2014–2019). She was the second woman to hold the office, after Indira Gandhi. She was elected seven times as a Member of Parliament and three times as a Member of the Legislative Assembly. At the age of 25 in 1977, she became the youngest cabinet minister of Indian state of Haryana. She also served as 5th Chief Minister of Delhi for a short duration in 1998 and became the First female Chief Minister of Delhi.

    17 min

About Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

From the publisher's feed

Download from Play Store. Radio MPSC Guru is powered by Spectrum Academy. On this internet Radio you can listen to Educational informative content useful for the preparation of various Competitive…

More shows like Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

The Daily Brief by Zerodha

The Daily Brief

10 Listeners