
Sign up to save your podcasts
Or


१) मुंबईत दहा वर्षांत १३० मराठी शाळा बंद!
२) जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज लेहमध्ये
३) व्हॉटसअॅपने बंद केले २० लाखांहून अधिक भारतीय अकाऊंट्स
४) देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम
५) चीनने सैन्य वाढवताच भारताकडून LACवर K9-वज्र होवित्झर रेजिमेंट तैनात
६) ब्रिटनच्या क्वारंटाइनच्या नियमांवर अदर पुनावाला बरसले
७) १४,००० फूट उंचीवर दुमदुमला मराठमोळ्या लावणीचा स्वर
८) अनिल परबांविरोधात रामदास कदम यांनी पुरवली माहिती?
लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनाला आज ५५ वर्षे उलटून गेली. मात्र त्यांच्या विचाराचा, साधेपणाचा आणि प्रामाणिकतेचा प्रभाव आजही देशावर कायम आहे. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री अनिल शास्त्री यांच्यासोबत संवाद साधून शास्त्रीजींच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांना दिलेला उजाळा...
संवाद : विनोद राऊत
सलीमा हाश्मी
महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्या दिवशी जगप्रसिद्ध पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज खूप अस्वस्थ होते. त्यांची मुलगी सलीमा हाश्मी यांनी त्याकाळच्या परिस्थितीच्या आठवणी सांगितल्या आहेत. विनोद राऊत यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
1. जगाला वेठीस धरणाऱ्या चीननं बांधलं 42 फुटबॉल ग्राउंड इतकं 'Quarantine Center'
2. आता ऑटो-डेबिट बंद; परवानगीशिवाय कटणार नाहीत पैसे. जाणून घ्या सविस्तर....
3. स्वच्छ भारत मिशन 2.0 मोहिमेचा PM मोदींनी केला शुभारंभ
4. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा टॉप लीडर ठार
5. तीन सदस्यीय प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान
6. पंजाबमध्ये चाललंय काय? CM चन्नी मोदींच्या भेटीला
7. आता बास झालं" म्हणत ख्रिस गेलची IPL मधून तडकाफडकी माघार
8. चर्चा, टाटांच्या महाराजाची - 'महाराजा' पुन्हा टाटांच्या सेवेत, विमानसेवेचा ८९ वर्षांचा प्रवास!
1. मेंढपाळाच्या पोराची 'गगन' भरारी; अवकाशात घेतला लघुग्रहाचा शोध (प्रेरणादायी स्टोरी)
2. राज्यातले सर्व निर्बंध हटवणार का? अजित पवार काय म्हणाले
3. कॉग्रेसमध्ये थांबायचं नाही, भाजप तर नकोच - कॅप्टन अमरिंदर सिंग
4. सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना जन्मठेप - पुण्यातील घटना
5. मुंबईत आणखी एक संशयित दहशतवाद्याला ATS नं केली अटक
6. सुशांत सिंह राजपूतच्या मित्राला NCB कडून अटक
7. "BCCI प्रत्येक वेळी फालतू प्रश्नांची उत्तर देत बसणार नाही"
8. चर्चा महाराष्ट्राच्या सुपुत्राची, हवाई दलाच्या प्रमुखपदी वर्णी
From the publisher's feed

7,601 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners