Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • पावसानं होत्याचं नव्हतं केलं ते मराठीसह 11 भाषांमध्ये इंजिनिअरिंग
    1.  धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा - CM उद्धव ठाकरे2. मराठीसह 11 भाषांमध्ये घ्या इंजिनिअरिंगचे शिक्षण, AICTEची मंजुरी3. कोरोनात आता नवं संकट; चीनमध्ये Monkey B विषाणूचा पहिला बळी!4. मुंबईकरांसाठी काळरात्र; पावसामुळे 25 जणांचा मृत्यू5.  Cannes Film Festival 2021; 'टायटन' ठरला 'सर्वोत्कृष्ठ' चित्रपट6. अर्धवट शाळा सोडलेल्यांना कौशल्य विकासचा आधार7. जामिया विद्यापीठात होणार दानिश सिद्दीकींचा दफनविधी8. पावसानं होत्याचं नव्हतं केलं..... ' जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची कसरत
    9 min
  • गवतापासून जैविक इंधन ते कोरोना रुग्णांची होणार क्षयरोग चाचणी!

    ) पेट्रोल-डिझेलला पर्याय! गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ
    २) DRDO विकसीत करतंय ड्रोनविरोधी स्वदेशी तंत्रज्ञान
    ३) टोकियो ऑलिम्पिकमध्ये आढळला पहिला कोरोना संक्रमित
    ४) फेसबुक लोकांचा जीव घेतंय; बायडन यांनी केला आरोप
    ५) ड्रोनच्या माध्यमातून डासांचा शोध, BMCची 'फाईट द बाईट' मोहिम
    ६) दहावीच्या निकालावेळी तांत्रिक बिघाड; चौकशीसाठी समितीची स्थापना
    ७) कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची होणार आता क्षयरोग चाचणी!
    ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट

    13 min

  • पुढचे शंभर दिवस महत्त्वाचे ते दिव्यांग स्वरुप टोकियोतील पॅरालिम्पिकला...

    1. साफ सफाई करणारी महिला, सरकारी अधिकारी2. झोमॅटोच्या आयपीओला 38 पट जास्त मागणी; मात्र कर्मचाऱ्यांचा 'इंट्रेस' कमी3. दिव्यांग स्वरुप निघालाय टोकियोतील पॅरालिम्पिकला.... (ऑडिओ)4. पुढचे शंभर दिवस महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेबद्दल सरकारचा इशारा5. रशियाचं विमान सायेबरियात बेपत्ता; 13 प्रवाशांचा जीव धोक्यात6.  दहावीच्या निकालात कोकणची पोर हुशारच; यंदाही बाजी7. बोगस लसीकरण, आरोपपत्र दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश  8. भारतासोबतच्या विसंवादाला आरएसएस जबाबदार - इम्रान खान 

    10 min

  • ऑलम्पिकसाठी आम्ही सज्ज ते तीन बहिणी एकाचवेळी झाल्या प्रशासकीय अधिकारी

    1. ऑलम्पिकसाठी आम्ही सज्ज-  तेजस्विनी सावंत (ऑडिओ)2.  जास्त गुणांमुळे विद्यार्थ्यांनो हुरळून जाऊ नका...(करिअर कौन्सलर म्हणतात...ऑडिओ)3. भारतात राहून अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी कराल4. कौतुकास्पद! औरंगाबादच्या आसावरीची जागतिक पातळीवर भरारी5. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या दहा दिवसांपासून उचक्या थांबेनात;  6. शेतकऱ्यांच्या मुलींची कमाल! तीन बहिणी एकाचवेळी झाल्या अधिकारी7.  गैरहजर तिकिट तपासनीसांना तीस हजार रुपयांचा दंड.....8. राजकुमार हिरानीचा मुलगा असं सांगून, इन्स्टाग्रामवरुन फसवणूक

    11 min

  • कोरोना निर्बंधामध्ये सुट नाही ते मास्टरकार्डला दणका,रिझर्व्ह बँकेची कारवाई

    1.  "राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर कमी, पण निर्बंधांत सूट नाही" - आरोग्यमंत्री2. पार्सलने वाढवला प्लास्टिक कचरा; 'स्वच्छ' संस्थेच्या सर्वेक्षणातून उघड3.  आइसलँडमध्ये चार दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग, भारतातही होणार यशस्वी?4. पुणे विद्यापीठात करता येणार 'इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर'चा अभ्यास5. सैन्यातील आणखी 147 महिलांना मिळणार लष्करी तुकडीचे नेतृत्व6. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ7.  मास्टरकार्डला दणका; रिझर्व्ह बँकेनं केली कारवाई8. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार? शरद पवारांचा मोठा खुलासा

  • OLA CAB : भाडे दरात 20 % वाढ, ते पृथ्वीवर सौर वादळ धडकणार?

    1.  जगभरात तिसऱ्या लाटेला सुरुवात, भारताला इशारा2.  पृथ्वीवर सौर वादळ धडकण्याच्या चर्चा; काय आहे सौरवादळ?3.  कोरोनाच्या बूस्टर डोसची चर्चा; भारतात दिला जाऊ शकतो का?4. NEET पोस्टग्रॅज्युएट परीक्षेची तारीख जाहीर5. OLA CAB : भाडे दरात 20 % वाढ, प्रवाशांच्या खिशाला कात्री!6. ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना मोदींच्या शुभेच्छा7. 'तू लढ हेमांगी'; अंतर्वस्त्रांबाबतच्या पोस्टला कलाकारांचा पाठिंबा8. कौरव-पांडव अन् धर्मयुद्ध; पंकजा मुंडेंच्या मनातील 'महाभारत'

    10 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,585 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners