
Sign up to save your podcasts
Or


1. डहाणू मधील आदिवासी विद्यार्थिनीची गिनिज बुक मध्ये नोंद2. आम्ही कॉग्रेसला दूर लोटलेलं नाही....- माजीद मेमन3. सीबीएसई परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर 'सुप्रीम' शिक्कामोर्तब4. उंदीर प्रकरण- राजावाडी रूग्णालयातील "संबंधित" रुग्णाची महापौरांनी घेतली भेट5. जेट एअरवेज पुन्हा उडणार; NCLT कडून रिझॉल्यूशन प्लॅनला मंजूरी6. राज्य शासनातर्फे मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल7. गुगलचे नवे फीचर, चॅटमध्ये लिंक्स, फाइल्स शोधणे होणार सोपे8. विंबलेत प्रेक्षकांचा आवाज घुमणार
1. सफरचंद पर्वतावरच मिळतं असं नाही, घराच्या बाल्कनीतही त्याची होते लागवड 2. नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव असेल - राज ठाकरे 3. राज्यातील निर्बंध डिसेंबरपर्यंत राहणार! सप्टेंबरमध्ये तिसरी लाट?4. EDची मोठी कारवाई; अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त5. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींची 'योग दिना'वर टीका!6. लवकरच राज्यात टॅक्सी, रिक्षा परवाना बंदी7. UN मध्ये चिंतेचा विषय बनलेली दुबईची राजकन्या स्पेनमध्ये करतेय सुट्टी एन्जॉय8. पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वाया.....
१) खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार थकीत महागाई भत्ते
२) उद्धव ठाकरेंनी विचार केल्यास आम्हीही तयार - चंद्रकांत पाटील
३) मुंबईच्या प्रवेशद्वारावर कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएन्ट दाखल?
४) स्वबळाच्या नाऱ्यावरुन आता राष्ट्रवादीनेही काँग्रेसला फटकारलं!
५) कोरोनानं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख देऊ शकत नाही - केंद्र
६) तोंडाच्या कर्करोगग्रस्ताचा खर्च २ लाखांपर्यंत; टाटा रुग्णालयाचा अभ्यास
७) SEBC उमेदवारांना EWSचा पर्याय; आरक्षणाबाबत MPSCचं स्पष्टीकरण
८) ISL : बंगळुरु FCचा सुनील छेत्रीसोबत दोन वर्षांचा करार
1. काही मिनिटांमध्ये हवी ती वस्तू पोहोचवणारी ‘गॅग्स सर्व्हिस’(पॉझिटिव्ह स्टोरी)2. संकटाच्या छाताडावर बसून त्याला सामोरा जाणं हे महत्वाचं.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 3. जिल्हयाबाहेर जाणा-यास होम क्वारंटाईन करावं लागेल : उपमुख्यमंत्री अजित पवार4. पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; 'हे' तीन मुद्दे गाजणार5. इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी इब्राहिम रईसींची निवड6. संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप्सला मिळणार बळ, 498 कोटी मंजूर7. WTC: कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम; धोनीला टाकले मागे8. देशात चार सिंहांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटची लागण
1. त्या प्रसंगानं बदललं आयुष्य, 38 डॉक्टर देताहेत खेड्यात देताहेत मोफत सेवा....2. आकडेवारी खोटी सांगू नका. अन्यथा संबंधितावर कारवाई करणार - अजित पवार 3. तिसरी लाट येईल तेव्हा येईल, आम्ही तयार आहोत - राजेश टोपे4. 'Lambda', कोरोनाचा नवा व्हेरिअंट आढळला 29 देशात : WHO5. बारावीनंतर इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला मिळणार थेट प्रवेश6. कोरोना काळातही भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशात तिपटीने वाढ7. इन्स्टाचा बादशहा; रोनाल्डोचा 300 मिलियन फॉलोअर्सचा विक्रम8. आता Google वर शिकता येणार परकीय भाषा?
From the publisher's feed

7,579 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners