
Sign up to save your podcasts
Or


आजच्या सकाळच्या बातम्या...
1. ममता दीदींचा नंदीग्राममध्ये पराभव2. चीननं उडवली भारताची खिल्ली3. एसएमएस’द्वारे पाठवा मीटर रिडिंग4. नंदीग्राममध्ये जे चाललंय तो रडीचा डाव - ज्येष्ठ नेते शरद पवार5. योग्य वेळी त्यांचा योग्य तो कार्यक्रम करू - देवेंद्र फडणवीस6. चर्चा अचलपुरच्या व्हॅक्सिनेशन पॅटर्नची7. आमच्याकडून झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी - न्युझीलंड दूतावास8. कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनसाठी विकली 'बुलेट'
1. भारतात लवकरात लवकर लॉकडाऊन गरजेचा; डॉ. फाऊचींनी मोदींना सुचवला फॉर्म्युला
2. कोरोनाचा धसका! भारतातून आल्यास 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड
3. होम आयसोलेशननंतर टेस्टची गरज नाही; AIIMS च्या गुलेरियांनी सांगितलं कारण
4. विनाअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त; घरगुती ग्राहकांना दिलासा नाहीच!
5. रशियाची 'स्पुटनिक-व्ही' लस अखेर भारतात दाखल; पाहा व्हिडिओ
6. संकटकाळात CIDCO उभारतंय मोठी हॉस्पिटल्स
7. पुण्यात १८ ते ४४ वयोगट लसीकरणासाठी दोनच केंद्र
8. 'लोकांना दाखवण्यासाठी नाही तर..'; 'परश्या'चं चाहत्यांना आवाहन
1. वजन जास्त, स्थूल असणा-यांना कोरोनाचा धोका अधिक2. तिस-या लाटेचे गंभीर परिणाम होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे.3. रुग्णालयाच्या आवारातच तयार होणार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्लँट4. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ३१ मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट नाही5. पुण्यातील १०० हून जास्त कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा इशारा6. शिक्षकांनो, मे महिन्यांच्या सुट्टीत मुंबई बाहेर जाऊ नका.7. आंतराराष्ट्रीय उड्डाणे 31 मे पर्यंत बंद8. प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचं कोरोनानं निधनं
From the publisher's feed

7,579 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners