
Sign up to save your podcasts
Or


१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुदतवाढ
२) अतिवृष्टीचा राज्यभरातील ३० जिल्ह्यांना फटका
३) कांदा निर्यातीच्या अनुदान दुप्पट वाढीचा निर्णय
४) राज्याच्या महाधिवक्त्यांच्या तडकाफडकी राजीनामा
५) ‘ऑपरेशन सिंदूर’चा घाव दहशतवाद्यांच्या वर्मी
६) भारतीय संघाला मिळाला नवा स्पॉन्सर
७) 'सखाराम बाईंडर' पुन्हा रंगमंचावर!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) संजय गांधी नॅशनल पार्कात नवीन कबुतरखाना
२) पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
३) बाईक टॅक्सीचे भाडे निश्चित
४) पाकिस्तान सरकार १ कोटी अल्पवयीन मुलींचे लसीकरण का करणार?
५) विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ
६) हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत
७) बॉलीवूड बाहेरच्यांसाठी बंद आहे - प्रियांका चोप्रा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) शेतकऱ्यांना २०२६पर्यंत मोफत वीज
२) डॉक्टरांच्या संघटनांचा १८ सप्टेंबरला संप
३) समृद्धी महामार्गावर मेगा ईव्ही चार्जिंग स्टेशन होणार
४) महाराष्ट्र कौन्सिलच्या पुढाकाराने दुबईमध्ये संयुक्त महाराष्ट्रची स्थापना
५) पाकिस्तान सरकारचा पुन्हा एकदा भांडाफोड
६) नाशिकच्या सर्वेश कुशारेचा ॲथलेटिक्समध्ये इतिहास
७) अभिनेत्री ऋतुजा बागवेचे घराणेशाहीवरील वक्तव्य चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) औषधे आणि वैद्यकीय यंत्रे स्वस्त होणार
२) आरक्षण वर्गीकरणाच्या न्यायमूर्ती बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ
३) जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणारा देश अल्बानिया
४) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून दुर्मिळ पक्षांची माहिती मिळणार
५) मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाची सरकारला विचारणा
६) निरुत्साही वातावरणात आज भारत-पाक सामना
७) लवकरच दिसणार ‘कांतारा : चॅप्टर १’ची पहिली झलक?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) गोरेगाव पत्राचाळ संस्थेच्या सभासदांचा म्हाडाकडून वितरण पत्र घेण्यास नकार
२) हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक
३) आता चॅटजीपीटी क्रेडिट स्कोअर वाढविण्यास मदत करणार
४) कोळीवाड्यांचे दोन महिन्यांत डीपीमध्ये मार्किंग करा!
५) ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांना २७ वर्षांची शिक्षा
६) १६ वर्षीय एडिजकडून विश्वविजेत्या गुकेशचा पराभव
७) तमन्ना भाटियाचा स्पष्ट सल्ला चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) कर्करोगग्रस्त मुलांसाठी नवी मुंबईत मोफत निवास सुविधा
२) कोकण म्हाडाच्या ७१ व्यावसायिक गाळ्यांचा ई-लिलाव
३) जर तुम्ही कर्ज फेडले नाही तर तुमचा फोन लॉक होईल
४) बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती
५) माजी राष्ट्रपतींना सरकारी निवासस्थानातून बाहेर काढले
६) राज्यातील सर्व क्रीडा संकुले होणार अद्ययावत
७) अक्षय कुमारचे वडील हरिओम भाटिया कोण होते?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्रातील १०० पर्यटक अडकले
२) देशभरात एसआयआरसाठी निवडणूक आयोगाचं पहिलं पाऊल
३) शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर करा मुख्यमंत्र्यांचे निर्देश
४) उत्पादनाची मागणी वाढल्यास बारा तास कामाला परवानगी
५) फ्रान्समध्ये उफाळला सरकारविरोधात असंतोष
६) ३५ लाखांची केळी अन् उच्च न्यायालयाची बीसीसीआयला नोटीस
७) हृता दुर्गुळेने सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले
२) नेपाळमध्ये जेन-झी विद्यार्थ्यांनी सत्तापालट केला
३) आता कंपन्या जुन्या वस्तूंवर नवीन दर चिकटवून विक्री करू शकतील
४) मुंबई बाजार समिती प्रशासक नियुक्तीवर प्रश्नचिन्ह
५) घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी
६) अहमदाबाद किंवा कोलंबोपैकी एका ठिकाणी जेतेपदाचा फैसला
७) फिल्मी कुटुंबातील असल्यामुळे ट्रोल केलं जातं : तनिषा मुखर्जी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) घरांसाठी सरकारने आरक्षित केलेल्या जमिनीचे म्हाडाला टेन्शन
२) गिरणी कामगार पुन्हा आक्रमक
३) लालबागच्या राजाविरोधात चौकशीची मागणी
४) सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी
५) नेपाळमध्ये झेन-झी विद्यार्थ्यांकडून हिंसक निदर्शने
६) महेंद्रसिंग धोनीचे अभिनय पदार्पण?
७) अमिताभ करताहेत मराठी शिकण्याचा प्रयत्न
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रात बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर पहिला फुल स्पॅन बॉक्स गर्डर लाँच
२) रशियाच्या कर्करोगाच्या लसीने सर्व अडथळे पार केलेत
३) नवीन वेबसाइटवर जुन्या नव्या किमतींची तुलना
४) ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महाग होणार
५) नवी मुंबईच्या बाजारपेठेत न्यूझीलंडचे रूज
६) बीसीसीआयचा जमा-खर्च जाहीर
७) जान्हवी कपूरच्या भाषाशैलीवर सोनम बाजवाची थट्टा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners