
Sign up to save your podcasts
Or


१) लठ्ठपणा कमी करण्यासाठी भारतात उपलब्ध होणार लस
२) बेशिस्त वाहनांच्या समस्येवर तोडग्यासाठी येणार नवं पार्किंग धोरण
३) इन्कम टॅक्ससाठी पात्र नसाल तरी ITR भरा; जाणून घ्या 5 मोठे फायदे
४) अमेरिकी शिक्षण विभाग ट्रम्प प्रशासनानं केला बंद
५) एम. एफ. हुसेन यांच्या चित्राची ११८ कोटींना विक्री, नवा विक्रम प्रस्थापित
६) कॉमनवेल्थच्या यजमानपदासाठी भारताकडून प्रस्ताव, क्रिकेटचा होणार समावेश
७) अशोक सराफ यांना पप्पा का म्हणते सायली संजीव? 'हे' आहे कारण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) समृद्धी महामार्गावरील प्रवास महागणार
२) आठ लाख वर्षांत प्रथमच कार्बन वायूत सर्वाधिक वाढ
३) 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार शिल्पकार राम सुतार यांना जाहीर
४) इटलीच्या टपाल कार्यालयात पत्रांचा खच; जगभरातून ओघ
५) केंद्र सरकारविरोधात ‘एक्स’नं दाखल केला खटला
६) आता 'स्लो ओव्हर रेट'मुळं कर्णधारावर बंदी येणार नाही, BCCI चा निर्णय
७) मराठी माणसानं हिंदीत नोकरांचेच रोल केले कारण...अशोक सराफांनी स्पष्ट सांगितलं
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) विमानतळावरून प्रीपेड रिक्षा प्रवाशांची सोय होणार
२) आता तुम्ही युपीआयद्वारे पेमेंट स्वीकारून पैसे कमवू शकता!
३) मुलांना जन्म देण्यासाठी चीन महिलांच्या शोधात
४) महावितरणचे मुख्यालय उजळणार हरित ऊर्जेने
५) मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर
६) शुभमन गिलचं वक्तव्य चर्चेत
७) जया बच्चन यांची ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’च्या शीर्षकावर तिखट प्रतिक्रिया
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक होणार; निवडणूक आयोगाचा निर्णय
२) UPSCचे सर्व प्रयत्न पूर्ण केलेल्या उमेदवाराला दिव्यांग श्रेणीतून संधी नाही - SC
३) आता देवगड हापूस आंबा सहज ओळखता येणार
४) भारत ठरतोय आंतरराष्ट्रीय मध्यस्थ
५) महापालिका निवडणुकांबाबत 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात अंतिम निकाल?
६) IPLपूर्वी मोठा उलटफेर! चॅम्पियन टीमचे मालकच बदलले; BCCI कडूनही मंजूरी
७) स्त्री-पुरुष समानता आहे असं मला वाटत नाही - सचिन पिळगावकर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) बीएमसी कर्मचाऱ्यांचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! फक्त १२.६० लाख रुपयांत; बीएमसीची मोठी घोषणा
२) 'लाडकी बहीण'मध्ये दुरुस्ती, पण स्थगिती नाही - अजित पवार
३) पंतप्रधान मोदींच्या विधानावर चीनची स्तुतिसुमनं
४) महागाईत किंचित वाढ; निर्यात घटली, व्यापारी तूट वाढली
५) केंद्र सरकारनं चांद्रयान ५ मोहिमेला दिली मंजुरी
६) 62 वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, इतिहासात नोंद
७) आमिर खानच्या प्रेमात का पडले? गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटचा खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त गावात पहिला मोबाईल मनोरा सुरू
२) अॅपलची फॉक्सकॉन प्लांटमध्ये एअरपॉड्सचे उत्पादन सुरू करण्याची योजना
३) सुनीता विल्यम्स यांना नासा किती पैसे देणार?
४) नवी मुंबई विमानतळाचे जूनमध्ये उद्घाटन
५) अकरावी-बारावीच्या मोफत शिक्षणातील लाभार्थी वाढेना
६) कुटुंबीयांवरील बंदीवरून विराट कोहलीची नाराजी
७) संतोष जुवेकरने ट्रोलर्सला दिलं उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मोहम्मद अली रोडवर ‘लैला-मजनू पुलावचा बोलबाला
२) पालिका कर्मचाऱ्यांना साडेबारा लाखात घर मिळणार
३) देशातील १०० वर्षे जुना राजवाडा हॉटेलमध्ये रूपांतरित होणार
४) कृत्रिम हृदयाच्याआधारे जगणारा जगातील पहिला व्यक्ती
५) महाविद्यालयांमध्ये भारतीय गाणी आणि नृत्यावर बंदी
६) निवृत्तीवर विराटचं मोठं वक्तव्य
७) तेजस्वी प्रकाशच्या वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आदिवासी अन् अनुसुचित जातींचा राखीव निधी 'लाडकी बहीण'साठी वळवला
२) दुधाच्या दरात होणार दोन रुपयांची वाढ
३) विज्ञानाचा चमत्कार! इटलीच्या शास्त्रज्ञांनी प्रकाश गोठविला
४) एका चाकाविना उतरलं पाकिस्तानचं विमान
५) स्पेडेक्स मोहीम - ‘इस्रो’कडून डिडॉकिंगचा प्रयोग अखेर यशस्वी
६) BCCIच्या डच्चूमुळं युझवेंद्र चहलचा मोठा निर्णय; 'या' देशातून क्रिकेट खेळणार
७) आमिर खानच ठरलं! तिसऱ्यांदा प्रेमात पडल्याची दिली कबुली
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1) विवाहित महिलांच्या नावात होणार बदल; राज्य सरकार आणणार नवा जीआर
2) विदर्भ, कोकणात उष्णतेची लाट; अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार
3) स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवेचा भारतीयांना कसा फायदा होणार?
4) रशियाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेकडून युक्रेनला पुन्हा शस्त्रपुरवठा
5) CM एम. के. स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या अर्थसंकल्पात बदललं रुपयाचं चिन्ह
6) भेदभावामुळं माझं करिअर संपलं! पाकिस्तानमधील हिंदू क्रिकेटपटूचा PBCवर आरोप
7) तब्बल 21 वर्षांनी अभिनेते सचिन खेडेकरांचं रंगभूमीवर कमबॅक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) फसवणूक आणि घोटाळ्यांसाठी बँका जबाबदार
२) प्रकल्पग्रस्तांसाठी १० हजार घरे उपलब्ध होणार
३) कोकण रेल्वे-महामार्ग मंत्रालयात करार
४) होळी निमित्त प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
५) पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान मिळाला
६) शुभमन गिल पहिल्या स्थानावर कायम
७) ‘सैराट’ पुन्हा मोठ्या पडद्यावर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners