
Sign up to save your podcasts
Or


१) तापमान वाढलं! पुण्यात उन्हाच्या झळा वाढल्या, मराठवाड्यात काय परिस्थिती?
२) महिलांसाठी कॅन्सरविरोधी लस अंतिम टप्प्यात
३) कुंभमेळ्यातील पाणी दूषित; केंद्रीय प्रदुषण मंडळाचा अहवाल
४) पनामामध्ये अडकले ३०० स्थलांतरित, काही भारतीयांचाही समावेश
५) इलॉन मस्कची टेस्ला कंपनी पुण्यात उभारणार प्लांट; राज्य सरकारशी चर्चा सुरु
६) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन सामन्यात पाकिस्ताननं उडवले फायटर प्लेन, खेळाडूंसह प्रेक्षक घाबरले
७) 'आमची इच्छाच मेली...'; बीडमध्ये नाट्य प्रयोगादरम्यान शरद पोंक्षेंची खंत (ऑडिओ)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) महाराष्ट्रात सुरु होणार उन्नत पॉडकार
२) १० रुपयांना कोल्ड्रिंक्स विकण्याची शर्यत सुरू
३) चीनच्या प्रयोगशाळेत बनवला 'सुपर डायमंड'
४) आधार लिंक नसल्याने १० लाख लाभार्थी 'वंचित '
५) भारताला समुद्राखालील केबलने सिंगापूर-फ्रान्सशी जोडणार
६) अमेरिकन क्रिकेट संघाचा जागतिक विक्रम
७) पलाश सेन यांनी अक्षय कुमारचे कौतुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
'या' लोकांना सरकार पीएम आवासचे पैसे देत नाही ते क्रिती सेनॉन अडकणार लग्नबंधनात?
१) ही कंपनी फक्त ४० तास काम करते
२) फार्मसी महाविद्यालयांत आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक
३) 'या' लोकांना सरकार पीएम आवासचे पैसे देत नाही
४) अमेरिकेत अंड्यांच्या किमतींनी उडवली झोप
५) ओजस मॅक्सिव्हिजनची राज्यात पाचशे कोटींची गुंतवणूक
६) पाक मंडळाचे अध्यक्ष नकवी स्टँडमध्ये बसून लढत पाहणार
७) क्रिती सेनॉन अडकणार लग्नबंधनात?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) लाडक्या बहिणींना नवे नियम लागू, इन्कम टॅक्सची नजर
२) कार्पोरेट की पर्सनल, कोणता आरोग्य विमा बेस्ट?
३) सोन्याचे दर जाणार लाखावर; चांदीने खाल्ला भाव
४) दिल्लीत चेंगराचेंगरीतील पाच जणांचा ट्रॉमॅटिक एस्फिक्सियाने मृत्यू
५) मेट्रो ५ प्रकल्प तीन वर्षांपासून रखडला, नव्याने मुदतवाढ
६) आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, ६५ दिवसांत १० संघांमध्ये ७४ सामने
७) छावा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार
स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
१) अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान बोट धावणार
२) एलआयसीने लाँच केले एक अद्भुत प्लॅटफॉर्म
३) अमेरिकन सैन्यात आता ट्रान्सजेंडर लोकांना प्रवेश नाही
४) अटल सेतू आठ तास असणार बंद
५) शीशमहल नुतनीकरणाचा खर्च समोर
६) सिन्नरवर तीन वर्षांची बंदी
७) छावाच्या प्रदर्शनानंतर विकी कौशलची खास पोस्ट
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध का लादले?
२) लोकसभा निवडणुकीत 'नोटा'चे प्रमाण घसरले, निवडणूक आयोगाचा अहवाल
३) नवीन आयकर विधेयकाचा पॅन आणि आधार कार्डवर काय परिणाम होणार?
४) भारतात व्यवसाय करणं कठीण, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मत
५) विधिमंडळाला विशिष्ट पद्धतीने कायदा करण्याचे निर्देश देऊ शकत नाहीत - सर्वोच्च न्यायालय
६) आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोट्यवधींची बक्षिसाची रक्कम जाहीर
७) रणवीर अलाहबादियाला सुप्रीम कोर्टाचा दणका, कोर्टाने फेटाळली याचिका
स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
१) मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू
२) पुलवामा हल्ल्याला ६ वर्ष पूर्ण, १४ फेब्रुवारीला काय घडलं होतं?
३) नवीन आयकर विधेयकानंतर सर्वसामान्यांसाठी कोणत्या गोष्टी बदलणार?
४) भारत-पाकिस्तान प्रश्न चर्चेतून सोडवा, तुर्किएच्या अध्यक्षांनी ‘काश्मीर’प्रश्नी नाक खुपसलं
५) गृह मंत्रालयाकडून दलाई लामा यांना झेड दर्जाची सुरक्षा, कारण काय?
६) महिला प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला आजपासून सुरूवात
७) ‘सनम तेरी कसम’ने ९ वर्षांनी वसूल केले बजेट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
१) रेवडी संस्कृतीवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे निर्देश
२) अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा
३) सोलापूरच्या गॅरेज चालकाच्या मुलींचं MPSC परीक्षेत यश, राज्यभरात कौतुक
४) मोदींचं विमान पाऊण तास पाकिस्तानच्या हद्दीत
५) सुशिक्षित अन् नोकरीचा अनुभव असणारी महिला पतीकडून पोटगी मागू शकते?
६) विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला! ठरला पहिलाच भारतीय
७) दीपिका पदुकोननं 'चाय पे चर्चा'मध्ये विद्यार्थ्यांना दिले नैराश्यावर मात करण्याचे धडे
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार
२) ट्रम्प अदानींवर मेहरबान
३) महिला ऑफिसला जाण्यासाठी दररोज विमानाने प्रवास करते
४) अन्न परवाना नसेल तर होणार दंड
५) नशामुक्त मुंबईसाठी शहरात झाडाझडती
६) पंकज अडवाणीला राष्ट्रीय विजेतेपद
७) करीना कपूरने शेअर केली एक गुप्त पोस्ट!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सायकल ट्रॅकच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना फटकार
२) पोलाद उत्पादनांच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लागू करण्याचा अमेरिकेचा निर्णय; भारतालाही फटका बसणार?
३) एफआरपीतील फेरबदलावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे
४) फ्रान्समधील एआय परिषदेत आज जगभरातील नेत्याची उपस्थिती, भारत सहआयोजक
५) जलप्रदुषणासाठी पर्यावरण विभागाद्वारे तांत्रिक कक्षाची स्थापना
६) चॅम्पियन ट्रॉफीत जसप्रीत बुमराह खेळणार? आज होईल अंतिम निर्णय
७) आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहबादियाविरोधात गुन्हा दाखल
स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners