आज १४ जून माझी आई सौ निर्मला नारायण देशमुख हिचा १४जून हा मृत्यू
दिवस . राष्ट्रभक्ती रुजविणाऱ्या या मातेस सावरकर घरण्यातील तीन महान स्त्रिया यांच्या वर लिहिलेली त्या तिघी या कादंबरी तील काही प्रसंग माझ्या आवाजात हिच भावनांजली .
आज २८ मे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचा जन्मदिवस .त्यांचे अद्भूत जीवन या विषयी गोष्टी ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात..धन्यवाद.
'ऋचा हळदे' ह्यांच्या आवाजातील अंध मुलांसाठी सुरू केलेले 'चैतन्य पालवी'हे podcost खूप प्रचलित झाले. अंध व आजानूबाहू श्री संत गुलाबराव महाराज या महान व्यक्ती शिवाय हे चैतन्य पालवी चैतन्यपूर्ण होणे शक्यच नाही. आज आंतरराष्ट्रीय मातृदिना निमत्त या मायेच्या पाखर घालणाऱ्या व्यक्ती विषयी.
आज स्वामी विवेकानंद ह्यांचा जन्मदिवस .12जानेवारी हा दिवस 'युवा दिवस' म्हणून ओळखला जातो.आजच्या युगात या महान व्यक्तिमत्वाचा प्रभाव या पिढीवर असावा म्हणून एकू या 'ऋचा हळ्दे' ह्यांना.
चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षो ह्यांची जीवन कहाणी ...अगदी सगळ्यांना आवडणारे चॉकलेट पण याचा शोध घेणारे मिल्टन हर्षी ह्यांचे कठीण परिस्थीतील बालपण व कष्ट ऐकू या 'ऋचा हळ्दे 'ह्यांच्या आवाजा तून व लिखाण आहे निलिमा करमरकर ह्यांचे.'.चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षी'😊
New Education Policy 2020 .'Nature and Education " an article by Rucha Halde.
8 min
About Shabdasuman | By Rucha
From the publisher's feed
This podcast is all about how I feel and what I wish to express. Similar to an audio diary, it will explore my daily experiences in condensed forms through an audible [audio] format [for obvious reasons] :) All the poems, essays and pieces presented ; will be my own or of some noted poet or writer.