Shabdasuman | By Rucha

Shabdasuman | By Rucha

Download on the App Store

Shabdasuman | By Rucha episodes

  • 15 th August Independence Day 2022 ..अमृत पर्व वर्ष
    आज 15ऑगस्ट 2022. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75वर्ष पूर्ण झालेत. हे वर्ष अमृत पर्व वर्ष म्हणून ओळखले जाणार..आवाज ऋचा हळदे रचना ग.दि.माडगूळकर
    3 min
  • महाकाव्याची निर्मिती व त्याचे बीज (रामायण)(RAMAYAN)
    Stories from Valmiki Ramayan ..एकू या ..'वाल्मिकी रामायणाच्या गोष्टी 'ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.गोष्टी रुप रामकथा आवाजाच्या आपण एकलेल्या व वाचलेल्या सुरेख रामकथा व विचार त्याचा आपल्या जीवनात होणारा उपयोग हा आजच्या नवीन तरूण पिढीला व्हावा तसेच वृध्द लोकानी पुन्हा आनंद घ्यावा यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न.धन्यवाद.😊
    18 min
  • Niswas Chandanyache | Book by Asha Pande
    डॉ.आशाताई पांडे, महाराष्ट्रातील पहिल्या महिला गझलकार.' नि:श्वास चंदनाचे हा गझल संग्रह त्यानी 12मार्च 2017 मधे लिहिला. काही दिवसापूर्वी झालेल्या भेटीत त्यांनी मला गझल वाचनाची संधी दिली.
    9 min
  • Vasudev Balvant Phadke.
    एक महान क्रांतिकारक.ह्यांचे कष्टदायी बालपण .आईवरचे त्यांचे अपार प्रेम. मातृभूमी चा अभिमान व देशप्रेम.ऐकू या गोष्ट ..ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.
    15 min
  • शिवजयंती (19feb Shivjayanti)
    आज शिवजयंती .लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श लोकांपुढे सतत रहावा म्हाणून 1895साली शिवजयंतीचा सार्वजनिक उसव सुरू केला.ऐकू या हि गोष्ट ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.
    6 min

About Shabdasuman | By Rucha

From the publisher's feed

This podcast is all about how I feel and what I wish to express. Similar to an audio diary, it will explore my daily experiences in condensed forms through an audible [audio] format [for obvious reasons] :) All the poems, essays and pieces presented ; will be my own or of some noted poet or writer.