Shabdasuman | By Rucha

Shabdasuman | By Rucha

Download on the App Store

Shabdasuman | By Rucha episodes

  • फक्त दोन ओळी | France | Stories from Kishore.
    एखादी गोष्ट कृतीत उतरविणे तसे कठीणच पण सुंदर शब्दांची जर जोड मिळाली तर ती सहज व्यक्त होते.एका अंध व्यक्तीला एका लेखकाची मदत मिळते व आयुष्यच कसे बदलून जातं... आईकू या...
    4 min
  • Bhakrichi Gosta | Sanskar Katha
    आजच्या या महामारीच्या काळात पैश्याचे व अन्नाचे महत्त्व आपणा सगळ्या मोठ्यांना कळले तेच लहान मुलांना गोष्टी रूपातून कळावे म्हणून हा प्रयत्न. एका 'भाकरीची गोष्ट'
    5 min
  • Jaaducha Paakshi | Spain | Stories from Kishore.
    किशोर मासिकातील माझी हि पहिली गोष्ट. जादूचा पक्षी (spain) . मराठी तरुण वाचकांना ऐकण्यास आनंद मिळावा म्हणून किशोर चे पाहिले संपादक वसंत शिरवाडकर ह्यांची हि कथा मी आपणासाठी सादर करित आहे.
    12 min
  • Stories from Kishore Magzine.
    1971 या काळातील 'किशोर' हे मासिक या नव्या पिढीला ऐकता यावे म्हणून ही ध्वनी मुद्रिका ऋचा हळदे ह्याच्या आवाजात ऐकू या. किशोर वाचनीय तर आहेच पण श्रवणीय व्हावे व पुढली 50 वर्ष आपण सगळयांनी आनंद लुटावा हाच उद्देश.
    2 min
  • International Women's Day | जागतिक महिला दिन | Mine
    'स्त्री' च्या आयुष्यातील अनेक अवस्था व अनेक क्षण यांना समर्थ पणे सहज समोर जाण्याची तिची मानसिकता व धैर्य। ऐकू या 'या 'वरिल माझे 'शब्दांकन' माझ्याच आवाजात.
    4 min

About Shabdasuman | By Rucha

From the publisher's feed

This podcast is all about how I feel and what I wish to express. Similar to an audio diary, it will explore my daily experiences in condensed forms through an audible [audio] format [for obvious reasons] :) All the poems, essays and pieces presented ; will be my own or of some noted poet or writer.