Shabdasuman | By Rucha

Shabdasuman | By Rucha

Download on the App Store

Shabdasuman | By Rucha episodes

  • 'चैतन्य पालवी' | Introduction
    दिव्यांग असूनही अनेक क्षेत्रांत नावलौकीक मिळविणाऱ्या महान व्यक्ती च्या जीवनकथा आजच्या युवा पिढीसाठी... ऐकू या ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात चैतन्य पालवी: या audio series मधे...फुलवू या नवी आशा नवे चैतन्य।
    57 min
  • ग्रीष्म | Summer | Anthology on Seasons.
    'ग्रीष्म' भीषण हो गया अब चंद्रमा स्पृहणीय सुंदर... या ओवी मधेच ग्रीष्म ऋतूचे वर्णन समाविष्ट आहे. खूप ऊन, गर्मी असे वातावरण असले तरी बहरणारा बहारदार गुलमोहर,मोहक मोगरा ,सुगंधी अमलताश किती आनंद देतो। ऐकू या शब्द व आवाज ऋचा हळदे ह्यांचा
    7 min
  • ऋतुचक्र | Trailer | Anthology on Seasons | Rutuchakra.
    बदलते ऋतू व निसर्ग हा माझा आवडता विषय. वर्ष भरात येणारे सहा ऋतू व या प्रत्येक ऋतूत झाडे,पक्षी,फुले,वेली, आकाश ,ढग या मध्ये कसे सुंदर बदल होतात व 'मन' कसे वेडे होतं. जीवन आनंदी कसे जगता येतं या विषयी चे थोडे ऐकू या 'ऋचा हळदे' ह्यांचे शब्द व आवाज।
    2 min
  • व्यक्तीत्व | थोरांची ओळख | Vaiktitva.
    विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या थोर महान पुरुषांच्या या कथा. या कर्तृत्वाचा आलेख आपल्या नेहमीच ध्यानात रहावा म्हणून मी 'ऋचा हळदे' या कथांची हि 'ध्वनिमुद्रिका' आपणा साठी घेऊन येत आहे. धन्यवाद.
    41 min
  • Anne Frank | German-Jewish Author | Vaiktitva.
    अनफ्रँक या ज्यूईश मुलीची हि कथा. या 13 वर्षाच्या लहानग्या मुलीने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस लिहिलेली तिची डायरी कशी जगप्रसिद्ध झाली या विषयीचे हे कथन.
    16 min
  • गाईची सुटका | Korea | Stories from Kishore.
    हि एक कोरियन लोककथा आहे. या कथेत आपल्या गाईची सुटका करून घेण्यासाठी दोघी बहिणी कश्या युक्तिवाद करतात त्याविषयीची घटना.
    6 min

About Shabdasuman | By Rucha

From the publisher's feed

This podcast is all about how I feel and what I wish to express. Similar to an audio diary, it will explore my daily experiences in condensed forms through an audible [audio] format [for obvious reasons] :) All the poems, essays and pieces presented ; will be my own or of some noted poet or writer.