Anne Sullivan या Helen Keller च्या शिक्षिकेने तिला निसर्गाशी मैत्री करायला शिकविले. झाडावरुन, पानावरून हात फिरवित असतांना तिला स्पर्श, आवाज, प्रकाश यांची जाणीव होऊ लागली व तिला जगण्यात आनंद वाटू लागला. हे सुरेख अनुभव ऐकू या ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.