Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Moong Market: महाराष्ट्रासह देशात मुग लागवड पिछाडीवर |ॲग्रोवन

    देशात मागील आठवड्यापर्यंत मुगाची लागवड जास्त होती. मात्र या आठवड्यात पेरा घटला. त्यातच महत्वाच्या मूग उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसतोय. मात्र सध्या अनेक बाजारांमध्ये मुगाचा दर हमीभावापेक्षा कमी आहे. पुढील काळात मुगाचा बाजारभाव कसा राहील? भविष्यात दर सुधारतील का? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  
    Cultivation of mung bean was high in the country till last week. But this week the sowing decreased. Meanwhile, the crop is being hit by rain in the important mung bean producing states. But at present the price of mung bean in many markets is less than the guaranteed price. How will the market price of mungbean remain in the future? Will rates improve in the future? This information will be available from today's podcast.

    7 min
  • Tur Market: देशात तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता |ॲग्रोवन

     देशात मागील वर्षीच्या तुलनेत तुरीची लागवड कमी झाली. त्यातच सततच्या पावसानं कर्नाटक आणि महाराष्ट्रात पिकाला फटका बसला. त्यामुळे तुरीच्या दरात तेजी आलीय. आता तुरीच्या दराला पुन्हा फोडणी मिळण्याची शक्यता आहे. तुरीच्या दरवाढीची कारणं काय आहेत? सध्या काय दर आहेत? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  
    Plantation of turi has decreased in the country compared to last year. Meanwhile, incessant rains hit the crop in Karnataka and Maharashtra. Due to this, the price of Turi has increased. Now there is a possibility that the price of Turi will break again. What are the reasons for the price hike? What are the current rates? This information can be found in today's Shet Market Podcast.

    7 min
  • Soybean Market: देशात सोयाबीनचं गाळप २० लाख टनांनी घटलं |ॲग्रोवन

     देशात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखल्याने दर तेजीत होते. परिणामी एक ऑगस्टपर्यंत देशातील बाजारांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा ८ लाख टनांनी आवक कमी झाली. तसंच गाळपही कमी झालं. देशात सोयाबीनचा शिल्लक साठा अधिक आहे. मग या शिल्लक साठ्याचा दरावर काय परिणाम होऊ शकतो? देशात नेमकं किती सोयाबीन शिल्लक आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  
    This season in the country, the prices were rising due to farmers holding soybeans. As a result, till August 1, the market of the country decreased by 8 lakh tonnes compared to last year. Also, silt also decreased. The remaining stock of soybeans in the country is more. So what effect can this balance have on the rate? How much soybeans are left in the country? This information will be available from today's podcast.

    7 min
  • Cotton Market: कापसाचा पेरा वाढला, पण उत्पादन वाढणार का? |ॲग्रोवन

     गेल्या वर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्यामुळे यंदा महाराष्ट्रासह प्रमुख राज्यांत कापूस लागवड वाढली. परंतु  अतिवृष्टी आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे पिकाला मोठा फटका बसलाय. त्यामुळे यंदा क्षेत्र वाढलं तरी कापसाचं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. निर्यातीसाठीही मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत यंदा कापसाला किती भाव मिळणार, शेतकऱ्यांनी कोणत्या किंमतपातळीवर नजर ठेऊन कापूस विक्री करावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

    Cotton cultivation has increased in major states including Maharashtra this year due to record price of cotton last year. But due to heavy rainfall and infestation of insects, the crop has suffered a lot. Therefore, although the area has increased this year, the production of cotton is expected to remain low. Demand for exports is also likely to remain good. In such a situation, it will be important to know the price of cotton this year, at which price farmers should sell cotton.

    7 min
  • Urad Market: उडदानेही गाठला ८ हजारांचा टप्पा |ॲग्रोवन

     देशात यंदा उडदाची पेरणी ६ टक्क्यांनी घटलीय. तसेच पावसामुळे प्रमुख राज्यांत पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे बर्मामधून स्वस्त उडीद आयात होण्याची शक्यता आहे. मग या परिस्थितीत उडदाचा बाजार कसा राहील? उडदाच्या दरातील तेजी टिकेल का? 

    Listen today’s #ShetMarketPodcast to know details about the urad market. urad sowing in the country is lagging by 6 percent compared to last year. Rains also damage the urad crop. In this situation urad rates are in a bullish trend.  

    7 min
  • Cotton Market: तुरीच्या दराने ओलांडला ८ हजारांचा टप्पा|ॲग्रोवन

     देशात तुरीची लागवड आतापर्यंत १०.४२ टक्क्यांनी कमी झाली. तर सणांच्या पार्श्वभुमीवर तुरीला मागणी वाढली. त्यामुळं तुरीचे दर तेजीत आहेत. परंतु पुढील काही दिवसांत तुरीची आयात वाढेल. मग या परिस्थितीत तुरिचा बाजार कसा राहील? तुरिचे दर आणखी किती वाढू शकतात? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

    Listen today’s #Shetmarketpodcast to know details about the Tur market. Tur sowing lagging by 10.42 percent till now in the country. But the demand for tur increased due to festival season.

    7 min
  • Cotton Market: कापूस वायद्यांत एक ते दोन टक्क्यांची सुधारणा | ॲग्रोवन

    देशातील खरीप लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत देशातील कापसाखालील क्षेत्र जवळपास ७ टक्क्यांनी वाढले. मात्र तरीही देशातील बाजारांत कापसाचे दर वाढले आहेत. पण लागवड वाढली असताना कापसाचे दर का सुधारले? आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर कसे आहेत? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    Listen today’s #Podcast to know details about the Cotton market. Cotton sowing is 7 percent increased compared to last season. But the cotton rate is increasing while sowing is also increasing.  

     

    7 min
  • Turmeric Market: हळदीचे दर वाढण्याची शक्यता|ॲग्रोवन

     देशात यंदा हळदीची लागवड घटली आहे. अनेक भागांत पीक आता अडीच महिन्यांच झालं. मात्र काही भागात सततच्या पावसाने पिकाला फटका बसत आहे. तर मग या काळात हळदीला काय दर मिळतोय? पावसामुळं पिकाचं कसं नुकसान होत आहे? भविष्यात हळदीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

    Watch today’s #Shetmarketpodcast to know details about the Turmeric market. Turmeric  sowing completed in the country. But turmeric crop affected by the rain in many places from the turmeric belt. 

    7 min
  • Tur Market : बाजारात तुरीची आवक घटल्याने दरात सुधारणा|ॲग्रोवन

    देशातील बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीची आक कमी झाली. मात्र सणांमुळे तूर डाळीला मागणी वाढत आहे. त्यामुळं तुरीच्या दरात सुधारणा झाली. सध्या तुरीचे दर हंगामातील उचांकी पातळीवर आहेत. पण सध्या तुरीला काय दर मिळत आहे? बाजारात आवक कशी होत आहे? आयात तुरीचे दर काय आहेत? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

    Listen today’s #ShetMarketPodcast to know details about the Tur market. Tur arrival in the market is very low. But the demand for tur dal has increased. Now tur rate is on the top of the season. 

    6 min
  • Soybean Market: सोयाबीनच्या दरातील वाढ का थांबली? | ॲग्रोवन

    देशात मागील काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढले होते. मात्र मागील दोन दिवासांत दर पुन्हा नरमले. आंतरराष्ट्रीय बाजारातील काही कारणांमुळं हे घडल्याचं जाणकार सांगितात. सोयाबीन दर नेमके का वाढले होते? तसेच दर लगेच का नरमले? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  

    Listen today’s #Podcast to know details about the Soybean market. Soybean rates in the country were increased in the last few days. But now the soybean rate has become normal.   

     

    7 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…