Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Cotton Sowing: देशात यंदा विक्रमी Cotton Sowing ची शक्यता | Cotton Market | ॲग्रोवन

     मागील हंगामात कापसाला विक्रमी दर मिळाला. त्यामुळं देशात यंदा कापूस लागवड वाढेल, असा अंदाज व्यक्त होत होता. आता देशातील कापूस लागवड अंतीम टप्प्यात आहे. मग देशात आत्तापर्यंत नेमकी किती लागवड झाली? कोणत्या राज्यातील लागवड वाढली? कापूस उत्पादनाची स्थिती काय राहू शकते? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.  

    Watch today’s #Shetmarketpodcast to know details about cotton sowing in the country. There was a prediction of high sowing this season after farmers got good prices last season. Cotton sowing is in its last stage in the country. 

    7 min
  • निर्यातदारांनी Urad Market Rate वाढवले |Urad Market|ॲग्रोवन

     देशात यंदा उडदाची लागवड काहीशी वाढली. मात्र महत्वाच्या उडीद उत्पादक राज्यांत पावसाचं प्रमाण कमी जास्त आहे. त्याचा फटका पिकाला बसत आहे. देशातील परिस्थिती पाहून भारताला उडीद निर्यात करणाऱ्या देशांनीही दर वाढवले. मग याचा देशातील बाजारावर काय परिणाम होतोय? सध्या उडदाचे काय दर आहेत? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  

    Listen today’s #marketbulletin to know details about Urad Market. Urad sowing is a little up this season. But the rain in the urad producing states is uneven. This is impacting on urad production. Even urad exporters increased the rate of export. 

    7 min
  • खरिपातील Tur Sowing अद्यापही घटलेलीच |Market|ॲग्रोवन

    देशातील तूर लागवड अद्यापही १३ टक्क्यांनी कमी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लागवडही कमीच आहे. त्यातच पावसाचा पिकाला फटक बसत आहे. तर मग या परिस्थितीत देशातील तूर उत्पादनाची स्थिती काय राहू शकते? वेगवेगळ्या राज्यांत तूर लागवडीची स्थिती काय आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  
    Watch today’s #Shetmarketpodcast to know details about Tur sowing trends in the country. Tur sowing was lagging by 13 percent till last week. Maharashtra and Karnataka also registered low sowing area.  

    7 min
  • देशात Kharif Soybean Sowing चा वेग कमी झाला |Soybean Market|ॲग्रोवन

     मागील हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. त्यामुळं यंदा सोयाबीन लागवड वाढण्याची शक्यता व्यक्त होत होती. मागील आठवड्यापर्यंत देशातील सोयाबीनचा पेरा १० टक्क्यांनी अधिक होता. मात्र सध्या सोयाबीन लागवडीचा वेग कमी झाला आहे. पण नेमकं किती क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला? सोयाबीन पेरणी का कमी झाली? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.  

    Listen today’s #Shetmarketpodcast to know details about soybean sowing in the country. Till last week soybean acreage was 10 percent excess from last year sowing. But till today soybean sowing acreage increment has decreased. 

    7 min
  • देशात Tur Sowing मध्ये मोठी घट|Tur Market|ॲग्रोवन

     मागील हंगामात तुरीचे उत्पादन घटले होते. उत्पादन कमी राहूनही सरकारच्या आयातीमुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाले. त्यामुळं चालू खरिपात आत्तापर्यंत तुरीची लागवड कमी झाली. पण कोणत्या राज्यात लागवड घटली? त्याचा उत्पादनावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    7 min
  • युरोपियन युनियनमध्ये Extreme Heat मुळे पिकांना फटका | Soybean Market | ॲग्रोवन

     युरोपियन युनियनधील देशांना सध्या अति उष्णतेचा फटका बसत आहे. त्यामुळे येथील सोयाबीन, मका, गहू, मोहरी आणि सुर्यफुल उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात मका आणि सोयाबीनचा कमी पुरवठा होऊ शकतो. पण मका आणि सोयाबीन उत्पादन नेमकं किती कमी होईल? याचा दरावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  
     
    Listen today’s #ShetmarketPodcast to know details about agriculture production in the European Union. Many countries from the European Union are suffering from extreme heat. Soybean, Maize, Wheat, Mustard and Sunflower production may be hit by the record heat. 

    7 min
  • देशातून Turmeric Export मध्ये तीन वर्षांपासून वाढ |Turmeric Market | ॲग्रोवन

     जागतिक पातळीवर हळद उत्पादनात भारत, चीन आणि म्यानमार हे महत्वाचे देश आहेत. मात्र मागील तीन वर्षांपासून भारताच्या हळदीला मागणी वाढली आहे. चालू वर्षात भारतातून विक्रमी हळद निर्यातीची शक्यता आहे. भारतीय हळदीला मागणी का वाढली? देशातून किती हळद निर्यात होत आहे? त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो?   

     Listen today’s #ShetmarketPodcast to know details about turmeric export from the country.  India is a top turmeric producer in the world. Also India's turmeric export is increasing from the last three years. 

    7 min
  • देशात Banana Production मध्ये मोठी घट |Banana Market|ॲग्रोवन

     देशात केळी पिकावर अनेक नैसर्गिक संकटांचा परिणाम होतो आहे. त्यातच दराचाही प्रश्न सातत निर्माण होतो. त्यामुळे केळी उत्पादक अडचणीत येतात. परंतु सध्या केळीला उच्चांकी दर मिळत आहे. मग केळीचे दर नेमके कशामुळे वाढले? उत्तर भारतात केळीला काय दर मिळतो आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    7 min
  • भारतात Soybean Meal उत्पादन आणि वापर वाढण्याचा अंदाज | Soybean Market |ॲग्रोवन

    जगात यंदा सोयापेंड उत्पादन आणि वापर ४ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. तर भारतातही सोयापेंड उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. पण भारतात सोयापेंड उत्पादन किती वाढेल? सोयापेंड वापराची स्थिती काय राहील? सोयापेंडचे दर आणि सोयाबीनच्या दराचा काय संबंध असतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  
    Listen today’s #Shetmarketpodcast to know details about the world soymeal production estimate of USDA. the  world soymeal production and use may increase by 4 percent. Indian soymeal production also increased. But how much will production increase?  

    6 min
  • अमेरिकेतील Soybean Crop ला उष्णतेचा फटका |Soybean Market|ॲग्रोवन

    अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादन वाढेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. मात्र अमेरिकेतील अनेक भागांत उष्णता वाढली. बऱ्याच भागात दुष्काळी स्थिती आहे. मग या परिस्थितीत सोयाबीन उत्पादन काय राहू शकते? याची माहीती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  
     
     Listen today’s #ShetMarketPodcast to know details about soybean production in America. The USDA has predicted high production from the last year. But a drought condition in many parts of America. 

    7 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…