Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
July 09, 2022Kharif Soybean Sowing २२ टक्क्यांनी घटली|Soybean Bajarbhav|ॲग्रोवनदेशात ८ जुलैपर्यंत सोयाबीनचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा २२ टक्क्यांनी घटला. सोयाबीन उत्पादनाचा अंदाज लगेच बांधता येत नाही. मात्र सोयाबीन दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. तर काय आहे जाणकारांचा अंदाज? सोयाबीन दर कसे राहू शकतात? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more7minPlay
July 08, 2022देशात Soybean Sowing ने वेग घेतल्याचा SOPA चा दावा |Soybean Bajarbhav|ॲग्रोवनदेशात सध्या सोयाबीन लागवडीने वेग घेतला आहे. आत्तापर्यंत ७० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यंदाही गेल्यावर्षीऐवढी लागवड होईल, असा दावा सोपाने केला. मग देशात सोयाबीन लागवड किती हेक्टरवर होऊ शकते? सोयाबीन बाजारातील स्थिती काय आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
July 07, 2022देशात Tur Market Rate मध्ये काहीशी सुधारणा |Tur Bajarbhav|ॲग्रोवनदेशातील बहुतेक शेतकऱ्यांनी तूर कमी भावात विकली. परंतु आता बाजारातील कमी आवक आणि वाढलेली मागणी तसेच कमी पावसामुळे लागवड कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाली. परंतु या दरवाढीचा लाभ कुणाला मिळत आहे? तुरीचा दर कितीवर पोचला? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
July 06, 2022Indian Broken Rice ची China Import का वाढवतोय? |Rice Export|ॲग्रोवनआंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तांदळाचीही टंचाई जाणवत आहे. गव्हाचा पुरवठा कमी झाल्यानंतर मागणी तांदळाकडे वाढली. मात्र महत्वाच्या तांदूळ उत्पादक देशांतच उत्पादनाला फटका बसला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचेही दर तेजीत आहेत. यात भारताला काय फायदा मिळत आहे? भारतीय तांदळाची मागणी कशी आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more7minPlay
July 05, 2022जागतिक बाजारात पामतेलाची मागणी का घटली? जागतिक बाजारात पामतेलाची घसरगुंडी सुरू आहे. वायदेबाजारातही विक्रमी घसरण आहे. आर्थिक मंदीच्या भीतीने मागणी घटलीय. पामतेलाच्या दरातील चढ-उताराचा परिणाम सोयातेलावर होऊ शकतो. ...more7minPlay
July 04, 2022शेतीमाल बाजारात मंदी येणार का?गहू, सोयाबीन, क्रुड तेल, पामतेल यांच्या दरात घट झाली आहे. मध्यवर्ती बॅंकांनी केलेली व्याजदर कपात आणि हेज फंडांनी सुरू केलेला विक्रीचा मारा यांचा देशातील शेतीमाल बाजारावर काय परिणाम होईल, शेतीमाल बाजारात मंदी येईल का, हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत....more6minPlay
July 02, 2022यंदा तूर भाव खाणार की शेतकऱ्यांना रडवणार?पुढच्या १५ दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर तुरीचा पेरा २५ टक्के घटेल, असा काही व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. पाऊस व्यवस्थित झाला तरीसुध्दा तुरीच्या लागवडक्षेत्रात ७ ते १० टक्के तुट राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. ...more7minPlay
July 01, 2022Pulses: महाराष्ट्रात कडधान्यांची पेरणी का घटली? देशात कडधान्यांचा पेरा वाढत असला तरी राज्यात मात्र पेरणी घटलीय. पावसाने ओढ दिल्यामुळे आता कडधान्य पेरणीची वेळ साधता येईल का? काय आहे राज्यातलं आणि देशातलं चित्र?...more6minPlay
June 30, 2022Palm oil: पामतेलाचे दर वाढतील का? जागतिक बाजारपेठेत पामतेलाची घसरगुंडी सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी किमती थोड्या वाढल्या होत्या. परंतु शिल्लक साठ्याचं प्रमाण मोठं आहे. तसंच पुढचा उत्पादन हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांतील निचांकी पातळीवर पामतेलाचे व्यवहार होत आहेत....more6minPlay
June 29, 2022Soybean: सरकारच्या धोरणामुळे तेलबियांचा पेरा घटणार?केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्क हटवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सोपाने केली आहे. सोपाचे अध्यक्ष दाविश जैन यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांना यासंदर्भात पत्र लिहिलंय....more6minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.