Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
June 16, 2022Russia Ukraine War मुळे Global Wheat Production घटणार |Gahu Bajarbhav|ॲग्रोवनआंतरराष्ट्रीय बाजारात सध्या गहू टंचाई निर्माण झाली. त्यामुळे दर तेजीत आहेत. परंतु ही गहू टंचाई केवळ याच हंगामात नाही तर पुढील दोन हंगामात राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामागची नेकमी कारणे काय असू शकतात? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more7minPlay
June 15, 2022राज्यात यंदा 137 lakh Tonnes Sugar Production झाले | Sugar Bajarbhav | ॲग्रोवन राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात विक्रमी गाळप केले. यंदाचा हंगाम सरासरी १७३ दिवस चालला. यामुळे साखर उद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या एफआरपीची काय परिस्थिती आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more7minPlay
June 14, 2022Government Wheat Procurement ला प्रतिसाद वाढला | Wheat Procurement | ॲग्रोवनगहू निर्यातबंदी केल्यानंतर सरकारी खरेदीला प्रतिसाद वाढला आहे. काही राज्यांत प्रतिसाद मिळाला तर काही राज्यांतील खरेदी कमी झाली आहे. मात्र सरकारची खरेदी अद्यापही उद्दीष्टापेक्षा कमीच आहे. सरकारची गहू खरेदी नेमकी किती झाली? शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more7minPlay
June 13, 2022जागतिक Palm Oil Production Increased होण्याचा अंदाज |Edible Oil Rate|ॲग्रोवनजागतिक पामतेल उत्पादन घटल्यामुळे दोन वर्षांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. परंतु २०२२ आणि २०२३ मध्ये पामतेल उत्पादन वाढीची शक्यता एका अवालातून व्यक्त करण्यात आली. तर उत्पादनात किती वाढीची अपेक्षा आहे? याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
June 11, 2022Soybean, Cotton Seed Rate Hike मुळं शेतकरी अडचणीत | Seed Price | ॲग्रोवनइंधन, खते, किटकनाशके, मजूरी आणि वाहतूक खर्च वाढल्याने शेतकरी आधिच अडचणीत आहेत. त्यातच आता खरिपासाठी कापूस आणि सोयाबीन दरात मोठी वाढ झाली आहे. बियाणे दरात नेमकी किती वाढ झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more6minPlay
June 10, 2022भारत Rice Export Ban करण्याची शक्यता कमी | Rice Bajarbhav | ॲग्रोवनजागतिक पातळवीर सध्या तांदळाची टंचाई भासत आहे. जागतिक तांदूळ बाजारात भारताचा वाटा ४० टक्के आहे. भारताने गहू निर्यातबंदी केल्यानंतर तांदूळ निर्यातीवर बंधने येण्याची भीती व्यक्त होत आहे. भारताने तांदूळ निर्यातीवर खरचं बंधनं आणली तर काय होईल? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
June 09, 2022चीनधील Crushing Industry ला Bullish Soybean Rate चा फटका | Soybean Bajarbhav | ॲग्रोवनजगात सर्वाधिक सोयाबीन आयात चीन करतो. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यांत चीनची सोयाबीन आयात गेल्यावर्षीच्या तुलनेत घटली. मात्र मे महिन्यात अचानक वाढली. चीनची सोयाबीन आयात वाढण्याचं नेमकं कारण काय? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
June 08, 2022देशात Chana, Tur Import मार्च महिन्यात घटली |Chana Bajarbhav|ॲग्रोवनदेशात सरकारच्या धोरणामुळे कडधान्य आयात सुरुच आहे. मात्र सरकारी आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये हरभरा आणि तूर आयात घटली. परंतु याचा बाजारावर काही परिणाम झाला का? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
June 07, 2022Russia ने शब्द मोडल्यामुळे जगभरात गव्हात तेजी रशियाने काळ्या समुद्रातून होणारी शेतीमालाची निर्यात सुरळीत करण्याचा शब्द दिला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र रशियाने युक्रेनमधील मायकोलाईव बंदरावर हल्ला केला. त्यामुळे रशियाच्या भुमिकेबद्दल संशय बळावला. जगभरात गव्हाच्या दरात मोठी तेजी आली. ...more7minPlay
June 06, 2022Rice Cartel रोखण्यासाठी फिलिपाईन्सला भारताचा आधार | Agrowonफिलिपाईन्सने भारतातील तांदूळ आयातीवरचं शुल्क कमी केलं आहे. पूर्वी हे शुल्क ५० टक्के होतं. ते आता ३५ टक्क्यावर आणलंय. थायलंड, व्हिएतनामला शह देण्यासाठी फिलिपाईन्सनं ही खेळी केली आहे....more6minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.